ru
Feedback
गणित + बुद्धिमत्ता (official)™

गणित + बुद्धिमत्ता (official)™

Открыть в Telegram

🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала गणित + बुद्धिमत्ता (official)™

Канал गणित + बुद्धिमत्ता (official)™ (@mpscmathematics) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 56 382 подписчиков, занимая 2 979 место в категории Образование и 6 074 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 56 382 подписчиков.

Согласно последним данным от 28 августа, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -781, а за последние 24 часа — -22, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.07%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.62% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 602 просмотров. В течение первых суток публикация набирает 350 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 29 августа, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

56 382
Подписчики
-2224 часа
-1847 дней
-78130 день
Архив постов
दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावि 7 आहे तर यांचा लसावि किती ?
Anonymous voting

रोहित शर्माची 11 डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे. 12 व्या डावाला त्याने 120 रन्स काढून आपल्या सरासरीत 5 ने वाढ केली. तर त्याची नवीन सरासरी किती होईल.
Anonymous voting

🥰 विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादामुळे रक्षाबंधन स्पेशल ऑफर वाढवण्यात आली आहे 🥳 🎀 ⏳ आज शेवटचा दिवस 😰 आज रात्री 12 वाजेप
🥰 विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादामुळे रक्षाबंधन स्पेशल ऑफर वाढवण्यात आली आहे 🥳 🎀 आज शेवटचा दिवस 😰 आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑफरमध्ये Join करू शकता.✌️ 📚 Talathi Special Study Material/ Study Plan 🛍 आजची ऑफर किंमत – फक्त ₹199/- 👎 उद्यापासून Regular Price – ₹500/- मग वाट कशाची बघताय 🤩 📱WhatsApp Link :- 👇👇 https://wa.me/+917385910089 https://wa.me/+917385910089 ✉️ लगेच WhatsApp मेसेज करा, Demo बघा आणि आवडल्यावरच Join करा! 😊

🚨तलाठीचा फॉर्म भरला…🤩 पण रोज काय आणि किती अभ्यास करायचा यात Confused आहात का 🤩 🔥 मग हे तुमच्यासाठीच आहे👇👇 🗓TALATHI 60
🚨तलाठीचा फॉर्म भरला…🤩 पण रोज काय आणि किती अभ्यास करायचा यात Confused आहात का 🤩 🔥 मग हे तुमच्यासाठीच आहे👇👇 🗓TALATHI 60 DAYS STUDY PLAN 🎯 🗓 Day 1 ते Day 60 पर्यंत रोजचा अभ्यास आधीच नियोजित 😇 📚 कोणत्या दिवशी कोणता विषय आणि कोणता Topic अभ्यासायचा—संपूर्ण नियोजन तयार! ✌️🔥 📱यासोबत तुम्हाला मिळणार 👇👇 Talathi Short Notes | Special Tests | Subject Wise Papers | Current Affairs | IMP Topics | 60 Days Study Plan | PYQ Papers 🎃रक्षाबंधन Offer – फक्त ₹199/-😍 🙀 Regular Price – ₹500/-😇 ऑफर फक्त आज रात्री 12 पर्यंत ✌️ ✉️ अधिक माहितीसाठी WhatsApp करा :- 7385910089 📱Direct WhatsApp Link :-👇👇 https://wa.me/+917385910089 https://wa.me/+917385910089 🎯 तलाठी अभ्यासाला योग्य Direction द्या! 🔥

एका सांकेतिक भाषेत TREND हा शब्द VUISJ असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत BRITISH हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous voting

एका माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे." स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय असेल ?
Anonymous voting

🚨MPSC राज्यसेवा 2025 मुलाखत🔥 🔖Mock interview 🔖 💼 मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी Ignite academy pune आयोजित मोफत Mock Inter
🚨MPSC राज्यसेवा 2025 मुलाखत🔥 🔖Mock interview 🔖 💼 मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी Ignite academy pune आयोजित मोफत Mock Interview Session ⭐️ तज्ज्ञ पॅनेलकडून मुलाखत ⭐️ वास्तविक मुलाखतीचा अनुभव ⭐️ वैयक्तिक Feedback व मार्गदर्शन ⭐️ आत्मविश्वास वाढविणाऱ्या खास टिप्स 🎯 आजची तयारी, उद्याची निवड! ⭐️ "मुलाखतीत चमका आणि अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करा" 📱 नाव नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇 https://forms.gle/QwR6hKduDKAj7akW8 ☎️📩 संपर्क : 8888996116

60 मधून एका संख्येची सहा पट वजा केली तर त्या संख्येचे चारपट उरते तर ते संख्या कोणती.
Anonymous voting

2 , 5 , 14 , ? , 122 , 365
Anonymous voting

🚨रक्षाबंधन निमित्त तलाठी Fastrack नोट्स बॅच वर जबरदस्त ऑफर 🔥 500 रु च स्टडी मटेरियल आणि सर्व काही आता फक्त 99/- मध्ये 🔥🔥 रक्षाबंधन आपल्या लाडक्या भावाला-बहिणीला आजच घेऊन द्या..💯❤️ https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm

500🩸🩸 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥 ☑️Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे ✅ प्रत्येक विष
500🩸🩸 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥 ☑️Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचेप्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट MPSC पॅटर्ननुसार प्रत्येक घटकाची मांडणीकमी वेळेत जास्तीत- जास्त अभ्यासविद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध 💣 एकूण फी - फक्त 99/- रु 500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध.. ❗️ दर्जेदार आणि परीक्षाभिमुख कंटेंट एकाच ठिकाणी❗️ 15 सप्टेंबर पर्यंत सर्व नोट्स आणि टेस्ट अपलोड होतील.🚨🔥 📱खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm ऑफर थोड्याच कालावधी साठी 🔥💯 📞संपर्क - 9890832218

स्वाती आणि किर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसात पुर्ण करतात. तेच काम स्वातीने एकटीने पुर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर किर्तीला ते काम एकटीला पुर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Anonymous voting

श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मुळ किंमत किती ?
Anonymous voting

🌟🟡 Happy Raksha Bandhan!🟡 🌟 🛍 रक्षाबंधन निमित्त BalaBhaiya’s च्या सर्व बॅचेसवर मिळवा EXTRA 23% OFF! 📔 🎯Target: Talathi
🌟🟡 Happy Raksha Bandhan!🟡 🌟 🛍 रक्षाबंधन निमित्त BalaBhaiya’s च्या सर्व बॅचेसवर मिळवा EXTRA 23% OFF! 📔 🎯Target: Talathi Bharti & MPSC Group C (27 Dec)🎗 📱Gulal Combo Batch 1299👎 फक्त ₹ 999 /- ⭐️ 🔗 Link - http://baapacademy.akamai.net.in/new-courses/102?type=4 📱दंगल बॅच 999 फक्त ₹ 769/-⭐️ 🔗 Link - http://baapacademy.akamai.net.in/new-courses/105?type=4 🚨 MPSC PYQ The Quest Batch: 23% OFF (₹499) 🎁 ​कुपन कोड: GIFT23 वापरा. 🎉 🛍 ऑफर फक्त 28 ते 31 ऑगस्टपर्यंत! 🗓 🕹  APP LINK:👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.george.jonaz 📩☎️संपर्क: 7620498922 🙏 Thank you…❤️☺️

ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
Anonymous voting

800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?
Anonymous voting

+5
🏡🏢यशोपथ अभ्यासिका 🏢🏡 🥰 ध्येयप्राप्तिचे लक्ष्य...!💫❤️ टीप : 1 दिवस Free Demo* 🔴 वैशिष्टये 🏕️ स्वच्छ, शांत व निसर्गरम्य वातावरण* ✌️ सुटसुटीत ग्लास कंपार्टमेंट 📚 Ac /Non Ac Hall Available 🎗 आरामदायी बैठक व्यवस्था💁💁 ⚾️ Cushioning Chair's RO फिल्टरचे पाणी उपलब्ध 💯 🛰️ High Speed Wi-Fi फॅसिलीटी💁 🎦 CCTV Surveillance 🍱 Cafeteria for Lunch and Discussion 🚓 गाडी पार्किंगची सुविधा उपलब्ध 🏍️ 📲Charging Point 🎓separate pin boards 🔜 प्रवेश सुरु...👍 🏠 Address - सत कृपा बंगला लेन नंबर 3A, कमिन्स कॉलेज शेजारी, दुर्गा भोजनालयापाशी, कर्वेनगर ,पुणे 📌 Location- https://maps.app.goo.gl/Nj4DXFpPGHP7Abc38?g_st=atm 💸 Fees-  only 1200/ month ✌️ 📩☎️ Contact No : 9075007251 / 9921586392

एका वस्तूची किंमत 20% ने कमी केल्यास तिचा खप 20% ने वाढला. तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती?
Anonymous voting

'A' एक काम 10 दिवसात व 'B' तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो 'A' ने 2 दिवस काम केल्यानंतर तो निघुन गेला, तर उर्वरीत काम करण्यासाठी 'B' ला किती दिवस लागतील?
Anonymous voting

💥ANJANEY ACADEMY चे 2026 पर्यंत आलेले सर्व प्रश्न एकत्र देत आहोत..✍️