ch
Feedback
गणित + बुद्धिमत्ता (official)™

गणित + बुद्धिमत्ता (official)™

前往频道在 Telegram

🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

显示更多

📈 Telegram 频道 गणित + बुद्धिमत्ता (official)™ 的分析概览

频道 गणित + बुद्धिमत्ता (official)™ (@mpscmathematics) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 56 408 名订阅者,在 教育 类别中位列第 2 979,并在 印度 地区排名第 6 074

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 56 408 名订阅者。

根据 28 八月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -781,过去 24 小时变化为 -22,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.07%。内容发布后 24 小时内通常能获得 0.62% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 602 次浏览,首日通常累积 350 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

凭借高频更新(最新数据采集于 29 八月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

56 408
订阅者
-2224 小时
-1847
-78130
帖子存档
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
Anonymous voting

एका दुकानदाराने एक वस्तू 640 रु. ना विकल्यामुळे त्याला 20% तोटा होतो तर त्याने ती वस्तू किती रु. ना विकावी ज्यामुळे त्याला 30% नफा होईल ?
Anonymous voting

एका दुकानदाराने एक वस्तू 150 रु. ना विकल्यामुळे त्याला 25% तोटा होतो तर ती वस्तू त्याने किती रुपयांना विकावी ज्यामुळे त्याला 20% नफा होईल ?
Anonymous voting

8 + 88 + 888 + 8888 = ?
Anonymous voting

एक विमान A या बिंदूपासून 280 किमी प्रती तास या वेगाने निघालेले आहे. हवेचा वेग 40 किमी प्रती तास आहे. जर ते विमान A पासून B पर्यंत हवेच्या उलट दिशेने गेले तर त्याला 75 मिनिट लागतात तर A पासून B पर्यंतचे अंतर किती?
Anonymous voting

दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20 : 22 असेल व त्यांचा मसावि 17 असेल तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous voting

A आणि B या दोन स्टेशनपासून दोन रेल्वेगाड्या अनुक्रमे 50 आणि 60 किमी प्रतीतास या वेगाने एकमेकांकडे धावण्यास सुरुवात करतात. जर या दोन स्टेशनमधील अंतर 1320 किमी असेल तर त्या दोन्ही गाड्या एकमेकींना भेटण्यास किती वेळ लागेल
Anonymous voting

एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting

5 मीटर लांब व 3 मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे. त्यासाठी 25 से.मी. बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरश्या लागतील?
Anonymous voting

दोन संख्यांचे गुणोत्तर 5 : 11 आहे व त्यांच्यामधील फरक 90 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती
Anonymous voting

एका संख्येच्या 50 टक्क्यांमध्ये 25 मिसळले असता बेरीज 70 येते. तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting

2 मिलिलीटरचे 3 लीटरशी गुणोत्तर किती ?
Anonymous voting

जर एक धावपटु 12 किमी धावल्यानंतर 80% धाव पूर्ण करतो, तर धाव एकुण किती किमी ची आहे?
Anonymous voting

9800 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती ?
Anonymous voting

🎁 रक्षाबंधन ऑफर चे राहिलेत शेवटचे काही तास शिल्लक 😍 आता तुम्हाला ठरवायचं आहे घ्यायचं की नाही ❤️ 🤩500₹ नाही नाही 👎 आज फक्त
🎁 रक्षाबंधन ऑफर चे राहिलेत शेवटचे काही तास शिल्लक 😍 आता तुम्हाला ठरवायचं आहे घ्यायचं की नाही ❤️ 🤩500₹ नाही नाही 👎 आज फक्त 199₹ मध्ये मिळणार 🤝😍 🤡 पहिल्यांदाच मिळणार एवढ्या कमी किंमतीत ✌️ 🛍 रक्षाबंधन ऑफर चा नक्की फायदा घ्या ..ऑफर फक्त आज रात्री 12 पर्यंत 📱Whatsapp Link :-👇👇 https://wa.me/+917385910089 https://wa.me/+917385910089 ✉️ मेसेज करा सर्व मटेरियल लगेच मिळून जाईल 🤝

👫 या रक्षाबंधनाला बहिणीच्या तलाठीच्या स्वप्नासाठी भावाकडून एक खास भेट! 📚🎯 🎀 रक्षाबंधन स्पेशल ऑफर 🎁💖 🚋 TALATHI 60 DAYS
👫 या रक्षाबंधनाला बहिणीच्या तलाठीच्या स्वप्नासाठी भावाकडून एक खास भेट! 📚🎯 🎀 रक्षाबंधन स्पेशल ऑफर 🎁💖 🚋 TALATHI 60 DAYS STUDY PLAN 🗓 Day 1 ते Day 60 पर्यंत अभ्यासाचे योग्य नियोजन तयार आहे! 🔥 📚यामध्ये तुम्हाला मिळणार 👇👇 📖 Talathi Short Notes ✍️ Talathi Special Tests 📑 Talathi Subject Wise Papers 🗞️ Talathi Current Affairs 🗓️ 60 Days Study Planner 🎯 Talathi IMP Topics List 💥रक्षाबंधन स्पेशल ऑफर – फक्त ₹199/- 😍 👎 Regular Price – ₹500/- ही विशेष ऑफर फक्त आज 12 पर्यंत ✌️ ✉️ Join करण्यासाठी लगेच WhatsApp मेसेज करा: 7385910089 📱 Direct WhatsApp Link:👇👇 https://wa.me/+917385910089 https://wa.me/+917385910089 🥰 तयारी बहिण भावाची पण Planning आमची! ❤️

एका रेडिओ 1440 रुपयास विकल्याने 10% तोटा होतो, तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल ? (सोलापूर शहर शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting

3. कामगारांची एका आठवड्याची मजूरी 840 रू. आहे, तर एका कामगाराची 5 दिवसांची मजूरी किती ? (वर्धा चालक पो. भ. 2023)
Anonymous voting

💥 रक्षाबंधन निमित्त फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच 🎆 🤩 महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच.🔥 🤩पोलीस भरती
💥 रक्षाबंधन निमित्त फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच 🎆 🤩 महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच.🔥 🤩पोलीस भरती 2025 📕संपूर्ण मराठी व्याकरण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच ⭐️25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच. ⭐️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण ⭐️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश ⭐️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स ⭐️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील ⭐️पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते ⭐️बॅच Validity 6 महिने असेल ⭐️लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील 🔥 ₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये 🎁 📱 Batch बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY -----------❀ꗥꗥ❀------------- 📱 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ...👇👇👇
🚨संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त ₹99 🛍 🚨 वर्दी बॅच फक्त ₹299 रु.🛍
📱 जॉइन करा. https://t.me/Lakshyadeep_policebharati 📱 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy 📞संपर्क - 8329603029