fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित + बुद्धिमत्ता (official)™

गणित + बुद्धिमत्ता (official)™

رفتن به کانال در Telegram

🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित + बुद्धिमत्ता (official)™

کانال गणित + बुद्धिमत्ता (official)™ (@mpscmathematics) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 54 772 مشترک است و جایگاه 3 184 را در دسته آموزش و رتبه 6 201 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 54 772 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 06 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -646 و در ۲۴ ساعت گذشته برابر -27 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.12% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.57% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 612 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 312 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 07 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

54 772
مشترکین
-2724 ساعت
-1817 روز
-64630 روز
آرشیو پست ها
दिपकचा पगार सुरुवातीस १५ त्क्केनी वाढवला पण नंतर तो २० टक्क्यांनी कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली?
Anonymous voting

६ पाईप एक टँक भरण्यासाठी १ तास २० मिनिटे घेतात तर त्या सारखेच ५ पाईप तोच टँकभरण्यासाठी किती वेळ घेतील?
Anonymous voting

2x+3y = 22, 3x+2y = 23 तर मग x = किती ?
Anonymous voting

द.सा.द.शे. काही दराने २५०० रु. चे २ वर्षाचे ४०० रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर किती?
Anonymous voting

दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. १६ रु. दराने ८००० रुपये ५ वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले, तर त्याला किती व्याज द्यावे लागेल?
Anonymous voting

400 रुपये किंमतीचे पुस्तकावर 12.5 टक्के सुट मिळाल्यास ते पुस्तक ग्राहकास किती रकमेत मिळले ?
Anonymous voting

द.सा.द.शे. 8 टक्के दराने 1600 रुपये मुद्दलाचे 384 रुपये सरळव्याज किती मुदतीनंतर मिळेल
Anonymous voting

एका चौकोनाच्या चार कोनांपैकी एक कोण ५० अंश आहे तर दुसरा कोण १३० अंश तर तिसरा कोण १२० अंश आहे तर चौथा कोण किती अंश असेल?
Anonymous voting

कारगीलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा ३.५ सेकंदात १०५ किमी अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती?
Anonymous voting

एका वस्तूची विक्री किंमत हि रु. ८४० आहे परंतु ती रु. ७१४ रुपयास विक्री करण्यात आली तर विक्री करताना किती टक्के सूट (डिस्काऊन्ट) देण्यात आली?
Anonymous voting

एका घड्याळाची विक्री किंमत 10800 रुपये आहे तेव्हा त्यावर 25% तोटा होतो तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती
Anonymous voting

द.सा.द.शे. 10 दराने 500 रूपये 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?
Anonymous voting

द.सा.द.शे. 10 दराने 500 रूपये मुद्द्लाची चक्रवाढ व्याज 2 वर्षांची रास किती रूपये होईल ?
Anonymous voting

🚨 ज्यां विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न. 🤨 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करा. 🎮 गणित व बुद्धिमत्ता 🎮 📱 WhatsApp Group जॉइन करा 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U

वास्तविक वेळ 9: 27 असल्यास आरश्याने कोणती वेळ दर्शविली जाईल ?
Anonymous voting

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा – 83, 73, 93, 63, , 93, 43, …
Anonymous voting

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा – 72, 76, 73, 77, 74, __, 75, …
Anonymous voting

400 पानांच्या पुस्तकांचा 5 / 8 भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक राहतील
Anonymous voting

एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी 8 CM व 12 CM असल्यास क्षेत्रफळ किती
Anonymous voting

एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting