es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

गणित + बुद्धिमत्ता (official)™

गणित + बुद्धिमत्ता (official)™

Ir al canal en Telegram

🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram गणित + बुद्धिमत्ता (official)™

El canal गणित + बुद्धिमत्ता (official)™ (@mpscmathematics) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 55 319 suscriptores, ocupando la posición 3 108 en la categoría Educación y el puesto 6 288 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 55 319 suscriptores.

Según los últimos datos del 11 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -656, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.07%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.54% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 592 visualizaciones. En el primer día suele acumular 299 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

55 319
Suscriptores
Sin datos24 horas
-1257 días
-65630 días
Archivo de publicaciones
एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. ती दरवर्षी 10 टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
Anonymous voting

दसादशे दहा टक्के दराने बाराशे पन्नास रुपये मुद्दलाचे दोन वर्षात होणारी चक्रवाढ व्याज किती आहे
Anonymous voting

१२ टक्के दराने चार वर्षात 408 व्याज आले तर मुद्दल किती रुपये असावे?
Anonymous voting

एका संख्येचा 60 टक्के व 40 टक्के यांच्यातील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

एक संख्या 20% ने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

21 पाय असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा.
Anonymous voting

खालीलपैकी जोडमूळ संख्या जोडी ओळखा.
Anonymous voting

(95)² - (85)²= ?
Anonymous voting

15 टक्के पगारात वाढ झाल्यावर पगार 92 रुपये होतो तर मूळ पगार किती असेल?
Anonymous voting

120, 300, आणि105 यांचा मसावी किती?
Anonymous voting

विशालराव आपल्या पगाराच्या 10% रक्कम घरभाडे भरतात, 20% किराणामालावर खर्च करतात, 20% इतर खर्च करतात. यानंतर त्यांच्याकडे उरलेले पैसे 3100 रु. आहेत. तर त्यांचा पगार किती आहे ? (गडचिरोली चालक शिपाई 2026)
Anonymous voting

काही मजुर एक काम 80 दिवसात संपवतात. जर मजुर संख्या 10 ने वाढवली तर तेच काम संपविण्यासाठी 20 दिवस कमी लागतात. तर सुरूवातील किती मजुर होते ? (गडचिरोली चालक शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting

एका परीक्षेत गणितात 38% मुले नापास झाले, इंग्रजीमध्ये 48% मुले नापास झाले व दोन्ही विषयात 15% मुले नापास झाले. तर एकुण किती टक्के मुले पास झाले ? (गडचिरोली चालक शिपाई 2026)
Anonymous voting

एक मिक्सर 12% नफ्याने विकण्याऐवजी 23% नफ्याने विकला तर दुकानदारास 143 रुपये जास्त मिळतात. तर मिक्सरची खरेदी किंमत किती आहे? (गडचिरोली चालक शिपाई 2026)
Anonymous voting

एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. त्यातील वर्गशिक्षीकासह सरासरी वय 1.5 वर्षाने वाढते तर वर्गशिक्षीकेचे वय किती ?. (गडचिरोली चालक शिपाई 2026)
Anonymous voting

A, B, C हे तिघे मिळून एक काम 12 दिवसात करतात. एकटा A ते काम 30 दिवसात करतो. एकटा B ते काम 40 दिवसात करतो. एकटा C ते काम किती दिवसात करेल ? (गडचिरोली चालक शिपाई 2026)
Anonymous voting

सीताचा 16 वा वाढदिवस 01 जानेवारी 2004 रोजी आहे. त्या दिवशी शुक्रवार आहे, तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? (गडचिरोली चालक पोलीस 2026)
Anonymous voting

एका परीक्षेत 15% मुले गणितात उत्तीर्ण झाली, 10% मुले इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाली व 5% मुले दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण झाली. तर कमीत कमी एका विषयात किती मुले उत्तीर्ण झाली? (गडचिरोली शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting

एका वस्तीगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च रु. 5000 येतो तर 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती येईल ? (गडचिरोली शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting

X व Y वस्तूंच्या किंमतीचे गुणोत्तर 5:8 आहे. जर Y ची किंमत 1360रु आहे तर X ची किंमत काय ? (गडचिरोली शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting