uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
758
Підписники
Немає даних24 години
+37 днів
-930 день
Архів дописів
देवाभाऊंच्या साथीने आदिवासी मुलांची स्वप्ने होणार खरी
देवाभाऊंच्या साथीने आदिवासी मुलांची स्वप्ने होणार खरी

ममताच्या क्रूरतेने जेव्हा कळस गाठला… तेव्हा सत्याने विजय मिळवून भगवा फडकवला

दुहेरी मापदंडांचा कळस...काँग्रेस आघाडीचे नेते...सरड्यालाही लाजवेल इतक्या वेगाने रंग बदलतात!
दुहेरी मापदंडांचा कळस...काँग्रेस आघाडीचे नेते...सरड्यालाही लाजवेल इतक्या वेगाने रंग बदलतात!

देवाभाऊंचा होतकरू विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी!
देवाभाऊंचा होतकरू विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी!

देवाभाऊंची साथ, श्री तुळजाभवानी कॉलेज आता 'शासकीय' रुपात सज्ज...
देवाभाऊंची साथ, श्री तुळजाभवानी कॉलेज आता 'शासकीय' रुपात सज्ज...

ोज सकाळी गांजा पिऊन सरकार आणि निवडणूक आयोगाला शिव्या देणाऱ्या संजय राजाराम राऊत यांना देवाभाऊंचा खास संदेश

जिथे जिथे व्यवस्थेचा चिखल झाला, तिथे तिथे जनतेने कमळ फुलवून परिवर्तन घडवलं…
जिथे जिथे व्यवस्थेचा चिखल झाला, तिथे तिथे जनतेने कमळ फुलवून परिवर्तन घडवलं…

बंगाल में फहरा चुका है… अभी तो भगवा फहराएंगे पूरे पाकिस्तान पर।
बंगाल में फहरा चुका है… अभी तो भगवा फहराएंगे पूरे पाकिस्तान पर।

आसाम मध्येही देवाभाऊंचा जलवा १००% स्ट्राईक रेट, जिथे सभा तिथे विजय...

कठीण परिस्थितीतही त्या ठाम उभ्या राहिल्या…कारण पाठीशी होती देवाभाऊंची खंबीर साथ, आणि बारामतीच्या जनतेचा अटळ विश्वास

देशातील हिंदू जागा झाला आहे, सनातन विरोधींची आता खैर नाही !

आज का महोत्सव केवल भाजपा की जीत का नही बल्की भरत के जीत का महोत्सव है।

ऐकेकाळी बंगाल देशाची आर्थिक राजधानी होता पण काँग्रेस, डावी आघाडी आणि तृणमुल काँग्रेसने या राज्याला रसातळाला नेले. मा. मोदीजींनी केलेल्या विकासकामांमुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला

बंगालच्या जनतेने परिबोर्तन नाही तर महापोरिबर्तनन करून दाखवले आहे

भाजपाच बंगालचा खरा राजकीय पक्ष आहे, हे तेथील जनतेने दाखवून दिले

जय श्रीराम ! पश्चिम बंगालमध्ये भगवा फडकला ! जिहादी वृत्तींना थारा देणाऱ्या ममताचा दारुण पराभव! देवाभाऊंनी प्रचारसभेत बंगालच्या जनतेची नस ओळखली होती !

क्रांतीची भुमी पश्चिम बंगालची अराजकतेपासून मुक्तता.. चप्पा चप्पा भाजपा...
क्रांतीची भुमी पश्चिम बंगालची अराजकतेपासून मुक्तता.. चप्पा चप्पा भाजपा...

सध्याच्या युगात आपली स्पर्धा AI Agent सोबत आहे. तंत्रज्ञानाला घाबरून नाही तर ते आत्मसात करून आपण आपली गती वाढवली पाहिजे

विठुरायाची भक्ती घरी बसुनही करता येत असली तरी वारकरी दरवर्षी नित्यनेमाने वारीत सहभागी होतात. तसेच तंत्रज्ञानाचे आहे करण ते दरदिवशी बदलत असल्याने नव्याने शिकावे लागते