uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
759
Obunachilar
+124 soatlar
+17 kunlar
+130 kunlar
Postlar arxiv
आज 5 लाख लोकांना चाव्या दिल्यात पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना आम्ही चाव्या देऊ

एका वर्षामध्ये 5 लाख घर पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचे वितरण केलेले आहे

शिवराजजींनी तर मला सुखद धक्काच दिला आणि मला सांगितल की पुरे 30 लाख मकान आपको एक साथ मिलेंगे

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

महाराष्ट्र राज्याला प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ८३६८ कोटींचा निधी आपल्याला मिळालेला आहे

लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी प्रदान करण्यात आली

घरकुलांचे लोकार्पण केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री माननीय शिवराजसिंग चौहाण ह्यांच्या हस्ते बटन दाबून करण्यात आला

Visuals

Visuals

पीएम आवास ग्रामीण लाभार्थी मेळावा व महाआवास पुरस्कार वितरण|सातारा|

देवाभाऊंनी अडेलतट्टू विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे !

“जनतेने मला मुख्यमंत्री बनवलंय…मग जनतेला सर्व जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे!” हे आहेत देवाभाऊंचे विचार आणि याच राज्याने असे
“जनतेने मला मुख्यमंत्री बनवलंय…मग जनतेला सर्व जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे!” हे आहेत देवाभाऊंचे विचार आणि याच राज्याने असे महाभागही पाहिले ज्यांना सरकारी बंगल्यावर CCTV नको होते कारण बंद दाराआड कोण भेटतंय, कोणाशी चर्चा होतेय याचा कोणताही रेकॉर्डच नको होता.

जनतेला केलेल्या आवाहनावर स्वतः अनुकरण करणं हे फक्त काहींनाच जमतं...पण काही वाचाळवीरांना मात्र फक्त देशहिताच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायला जमतं...

मंत्रिमंडळ निर्णय - 14 मे 2026 गुरुवार
+4
मंत्रिमंडळ निर्णय - 14 मे 2026 गुरुवार

पुण्यामध्ये जी संशयास्पद वस्तू मिळाली आहे, त्याचे धागेदोरे मिळत आहेत. यामागे घातपाताचा प्रयत्न होता (हिंदी)

पुण्यामध्ये जी संशयास्पद वस्तू मिळाली आहे, त्याचे धागेदोरे मिळत आहेत. यामागे घातपाताचा प्रयत्न होता

देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून रायगडला विकासाची नवी ओळख मिळणार आहे. तिसऱ्या सुंदर मुंबईच्या दिशेने महाराष्ट्र टाकतोय वेगवान पाऊल..!

“देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा॥” समर्थांचं हे सूत्र आज देवाभाऊंच्या नेतृत्वात दिसतं...सत्तेपेक्षा संस्कार मोठे....एक
“देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा॥” समर्थांचं हे सूत्र आज देवाभाऊंच्या नेतृत्वात दिसतं...सत्तेपेक्षा संस्कार मोठे....एकीकडे काँग्रेसच्या काळात परम पवित्र भगव्याला आतंकवादाशी जोडण्याचा प्रयत्न झाला…हिंदू साधू-संतांचा अपमान झाला…तर दुसरीकडे देवाभाऊंनी साधू संतांचा सन्मान करत, सनातन संस्कृतीचा अभिमानाने गौरव केला…आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचा स्वाभिमानी पाया अधिक मजबूत केला.

हे देवाभाऊंचे राज्य आहे...इथे जिहादी आणि देशद्रोही असेच ठेचले जातात...