We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше758
Підписники
Немає даних24 години
+37 днів
-930 день
Архів дописів
देवाभाऊंच्या राज्यात बलात्काऱ्याला मृत्युदंडच...हे राज्य लोकशाहीने चालतं पण कायद्याचा कोणाला दुरुपयोग करता येणार नाही...चुकला त्याला ठोकला...ते पण कायदेशीर...
पुणे मुंबई प्रवासाचं अंतर झालं आहे आता अर्ध्या तासाने कमी ! काय मग तुम्ही कनेक्टिन्ग लिंकचा वापर केला की नाही ?
महाराष्ट्रात अश्या विकृतीला मृत्यूदंडच...नसरापूरच्या चिमुरडीला न्याय मिळवून देणारच...
नसरापूरच्या घटनेतील आरोपीला भर चौकात फाशी देण्याची सर्वांची इच्छा असली तरी कायद्याच्या चौकटीत बसवून या नराधमाला फाशीचीच शिक्षा होईल यासाठी देवाभाऊ सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे.
आगीत झालेल्या घटनेनुसार त्या लोकांच पुनर्वसनच्या संदर्भात प्रशासन पुढाकार घेईल
आरोपीला यमसदनी कसे पाठवायचे त्याला मृत्युदंडाची शिक्षा कशी देयाची असा संपूर्ण प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने केला जाईल
तो कधी थांबला नाही… त्याने नशिबापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवला… आणि जे इतरांना अशक्य वाटत होतं, असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून त्याने इतिहास रचला.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दारू पिऊन विधानभवनात येण्याचा आरोप गंभीर आहे
महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये राबवण्यात येत आहे
नागपुराचील विविध विकासकामांची पाहणी करत असून ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या तिथे सूचना दिल्या आहेत
चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फास्ट ट्रॅकमध्ये मृत्यूदंडाची मागणी!
कर्मचारी, अधिकारी असो वा मंत्री.. कामाचा वेग मंदावला तर देवेंद्रजी कोणालाच सोडत नाहीत
लवकरच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात उमेद मॉल सुरू करणार आहोत
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
