We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد758
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+37 أيام
-930 أيام
أرشيف المشاركات
ममताच्या क्रूरतेने जेव्हा कळस गाठला… तेव्हा सत्याने विजय मिळवून भगवा फडकवला
दुहेरी मापदंडांचा कळस...काँग्रेस आघाडीचे नेते...सरड्यालाही लाजवेल इतक्या वेगाने रंग बदलतात!
देवाभाऊंचा होतकरू विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय
सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी!
रोज सकाळी गांजा पिऊन सरकार आणि निवडणूक आयोगाला शिव्या देणाऱ्या संजय राजाराम राऊत यांना देवाभाऊंचा खास संदेश
जिथे जिथे व्यवस्थेचा चिखल झाला, तिथे तिथे जनतेने कमळ फुलवून परिवर्तन घडवलं…
आसाम मध्येही देवाभाऊंचा जलवा १००% स्ट्राईक रेट, जिथे सभा तिथे विजय...
कठीण परिस्थितीतही त्या ठाम उभ्या राहिल्या…कारण पाठीशी होती देवाभाऊंची खंबीर साथ, आणि बारामतीच्या जनतेचा अटळ विश्वास
आज का महोत्सव केवल भाजपा की जीत का नही बल्की भरत के जीत का महोत्सव है।
ऐकेकाळी बंगाल देशाची आर्थिक राजधानी होता पण काँग्रेस, डावी आघाडी आणि तृणमुल काँग्रेसने या राज्याला रसातळाला नेले. मा. मोदीजींनी केलेल्या विकासकामांमुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला
जय श्रीराम ! पश्चिम बंगालमध्ये भगवा फडकला ! जिहादी वृत्तींना थारा देणाऱ्या ममताचा दारुण पराभव! देवाभाऊंनी प्रचारसभेत बंगालच्या जनतेची नस ओळखली होती !
क्रांतीची भुमी पश्चिम बंगालची अराजकतेपासून मुक्तता.. चप्पा चप्पा भाजपा...
सध्याच्या युगात आपली स्पर्धा AI Agent सोबत आहे. तंत्रज्ञानाला घाबरून नाही तर ते आत्मसात करून आपण आपली गती वाढवली पाहिजे
विठुरायाची भक्ती घरी बसुनही करता येत असली तरी वारकरी दरवर्षी नित्यनेमाने वारीत सहभागी होतात. तसेच तंत्रज्ञानाचे आहे करण ते दरदिवशी बदलत असल्याने नव्याने शिकावे लागते
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
