uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
736
Підписники
Немає даних24 години
-17 днів
-230 днів
Архів дописів
visual

देवाभाऊ थकत नसतो. 'महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन' सोडत नसतो.

महाराष्ट्राच्या हास्यरेषा या कार्यक्रमाला राजकीय रंग देणे चुकीचे ठरेल.. कारण मतभिन्नता बाजुला ठेवत अशा कार्यक्रमांना एकत्र येणे हीच आपली संस्कृती आहे

येत्या काळात राज्याला ५०,००० इलेक्ट्रिक बसेसची आवश्यकता आहे

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕣 8.34pm | 30-10-2026📍Pune. LIVE | Media Interaction #Maharashtra #Pune https://www.youtube.com/live/hi3qCCRYEp4?si=VekzF44Brry9RXPh https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1998638557489988 https://x.com/Dev_Fadnavis/status/2116184774658162759?a=kBpRxVi1fWAvr72Ykqc&s=20

सन 2030 पर्यंत महाराष्ट्र हरित उर्जा निर्मितीत देशात अग्रेसर असेल

पिनॅकल मध्ये महिलांना रोजगारात ५० टक्के सहभागिता मिळत आहे हे पाहून आनंद झाला

इलेक्ट्रिक बसेसची सुरूवात आम्ही पिंपरी-चिंचवडपासून केली आणि आता आम्हाला ५०,००० इलेक्ट्रिक बसेस हव्या आहेत

सध्याच्या काळात मोबिलिटी सर्वात महत्त्वाची आहे.. त्यातही जेव्हा आपण विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात आहोत तेव्हा क्लिन आणि ग्रिन मोबिलिटी सर्वात महत्त्वाची आहे. महाराष्ट्र आता इव्हीचे हब बनत आहे

इसीलिए राहुल गांधी देवाभाऊ से डरता है

प्रत्येक व्यक्तीकडे एखादी कला किंवा कसब असतं, ज्यावर तिचं प्रभुत्व असतं.

टप्प्यात आलेल्यांना सोडत नसतो देवाभाऊ...

देवाभाऊंच्या राज्यात चुकीला माफी नाही...कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल

देवेंद्रजी पहिल्यंदा मुख्यमंत्री झाले तेव्हा मला त्यांच्यासोबत जपानचा दौरा करण्याची संधी मिळाली.. संध्याकळी आम्ही जेव्हा बिछान्यात घुसायच्या मनस्थितीत असायचे तेव्हा ते गुुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करायचे - डॉ. सुधीर मेहता

सोशल मीडिया अल्गोरिदमच्या नावाखाली नक्की काय शिजतंय?
सोशल मीडिया अल्गोरिदमच्या नावाखाली नक्की काय शिजतंय?

प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र पुढे, विकासाची हीच नीती…देवाभाऊंच्या व्हिजनने प्रगतीला नवी गती...

देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना भाऊबीजेची खास भेट
देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना भाऊबीजेची खास भेट

निशाणा अचूक, वार थेट.. देवाभाऊंनी भरसभेत ठाकरेंना केले क्लिन बोल्ड.

प्रशासन अधिक पारदर्शक, कारभार अधिक गतिमान आणि योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवणारे डिजिटल पर्व! देवाभाऊंच्या ड
प्रशासन अधिक पारदर्शक, कारभार अधिक गतिमान आणि योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवणारे डिजिटल पर्व! देवाभाऊंच्या डिजिटल व्हिजनमधून महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेला आता AI ची नवी जोड

Nashik is All Set...सिहंस्थ महाकुंभ धर्मध्वजारोहण...