We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish758
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+37 kunlar
-930 kunlar
Postlar arxiv
भारतात सर्व भाषांना राष्ट्रभाषेचा दर्जा आहे पण फक्त हिंदीला राजभाषेचा दर्जा आहे
जगात जे देश विकसित आहेत त्यांनी स्वभाषेचा अंगिकार केल्यामुळेच ते पुढे आहेत
दिवीजा माझ्याशी काही मुद्द्यांवर चर्चा करते. तिला तिची मते आहेत. ती राजकारणात येईल असे वाटत नाही
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE| हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्ष के अवसर पर हिंदी सेवा सम्मान समारोह| मुंबई
https://www.youtube.com/live/tLYzah4bbxE?si=m-JGsm2BBn04A91j
लाडक्या बहिणींनी दाखवलेला विश्वास देवाभाऊंनी सार्थ ठरवला... आता देवाभाऊ लाडक्या बहिणींना लखपती बनवणार!
राजकारणातील संवाद कमी होण्यास राजकीय नेते जितके जबाबदार तितकीच माध्यमेही.. २०१९ मध्ये उबाठाने विश्वासघात केल्यामुळे राजकारणात संक्रमण होते पण संवाद वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल
जागतिक संकटातही इतर देशांच्या तुलनेत इंधन दरवाढ कमी. काहींनी साठेबाजी, काळाबाजार केल्याने इंधन तुटवडा दिसला. इंधनावरील अवलंबित्व संपवावे लागेल.
2029 मध्ये महायुतीचेच सरकार असेल. ती निवडणूक भाजपाच्या नेतृत्वात लढवली जाईल
मराठा आरक्षणाचे प्रश्न कायदा आणि संविधानाच्या अधिनच सोडवणार. लव्ह जिहादची व्याप्ती मोठी ते एक सुनियोजित षडयंत्र आहे
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
