We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más738
Suscriptores
Sin datos24 horas
+37 días
-730 días
Archivo de publicaciones
टायगरला सुरक्षा देण्यात आली होती पण त्याने ती नाकारली होती. लवकरच खुलासा केला जाईल
या गँग डरपोक आहेत. त्यांना कोणीही घाबरण्याचे कारण नाही. मुंबई पोलीस पूर्णपणे व्यावसायिकदृष्ट्या काम करतात
पोलीसांना उघडपणे आव्हान कोणीही देऊ शकत नाही. हे डरपोक आहेत. लपून बसतात. ते राज्याच्या आणि देशाच्या बाहेरून ऑपरेट केले जातात. याबाबात केंद्राशी समन्वय साधून त्यांना नेस्तनाबूत करण्यात येईल
टायगर श्रॉफवर झालेला हल्ला ही निंदनीय घटना आहे. आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. त्यांचे धागेदोरे मिळाले आहेत. आरोपींना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕙 9.50am | 19-10-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/P020ynBN-KE?si=LFi8qPop9Pwr-KT6
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2349152802554434
https://x.com/Dev_Fadnavis/status/2112036436094673083?s=20
देशाची सेवा करणे म्हणजे सैन्यातच असे जरूरी नाही. तुम्ह ज्या क्षेत्रात जाल तिथे चांगले करूनही देशाची सेवा करू शकता
ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी आम्ही एआय आधारित काही एप तयार केली आहेत ज्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि नागरिकांना निश्चित होताना दिसत आहे
देवेंद्रजींचा तरूणाईला सल्ला- पदवी महत्त्वाची आहेच पण केवळ पदवीच्या मागे धावू नका. कौशल्यआधारित काही शिक्षण देखील घ्या कारण भविष्यात ती काळाची गरज असेल
२०३५ मध्ये महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात अग्रेसर बनवायचे असेल तर आधी शासनाचे संस्थाकरण होणे आवश्यक आहे. कसा असावा महाराष्ट्र ऐका देवेंद्रजींच्या विचारातून
युवा पिढीला सहभागी करून घेताना समतोल साधावाच लागतो. युवा पिढीकडे भन्नाट कल्पनांचे भांडार आहे. गरज आहे ती त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची
परिवर्तनासाठी सार्वजनिक सहभागाची आवश्यकता असते. आजच्या जेन झी कडे उपजत तंत्रज्ञान उपलब्ध आह. ते यात नक्कीच क्रांती आणू शकतात
आजची तरूण पिढी शासकीय कामकाजात नक्कीच सहभागी होऊ शकते. यासाठी आम्ही २०१५ पासून सीएम फेलो योजना राबवत आहोत. त्यांच्या माध्यमातूनच आम्ही १ लाख ५५ हजार शेततळी निर्माण करू शकलो. आतातर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हे फेलो मिळावेत म्हणून भांडणे होतात. ही चांगली बाब आहे
आपली समाजव्यवस्था ही प्रचंड तरुण लोकसंख्या असलेली आहे आणि मी पाहिले आहे की हे तरुण अतिशय नाविन्यपूर्ण उपाय घेऊन येतात. शासनात असताना आम्हाला नेहमी असे वाटते की आम्हाला सर्व काही माहित आहे प्रत्येक समस्येकडे पाहण्यासाठी एका अत्यंत नवीन दृष्टिकोनाची गरज असते. या तरुणांकडे तो नवीन दृष्टिकोन आहे; त्यांना तंत्रज्ञान समजते, त्याचा वापर कसा करायचा ते कळते आणि समस्येवर नवीन विचार कसा करायचा हे समजते. आज जेव्हा या सहा संघांनी माझ्यासमोर आरोग्य सेवा, शिक्षण, शेती किंवा कर्ज उपलब्धता या विषयांवरील विविध उपाय सादर केले, तेव्हा ते सर्व उपाय अत्यंत नाविन्यपूर्ण होते.
देवाभाऊंच्या नेतृत्वातील महाराष्ट्राला डिजिटल महाराष्ट्र होण्यापासून आता कोणीच थांबवू शकणार नाही...
मुंबईच्या जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली गोळीबाराची माहिती, मुख्यमंत्र्यांचा मुंबई पोलीस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईच्या मुख्यमंत्र्यांकडून सूचना
मुंबईच्या जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली गोळीबाराची माहिती, मुख्यमंत्र्यांचा मुंबई पोलीस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईच्या मुख्यमंत्र्यांकडून सूचना
स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही आणि संविधानाला नाकारून देश पेटवण्याची स्वप्नं? उद्धव ठाकरेचा सत्तापालटाचा हा डाव कधीच यशस्वी होणार नाही.
अभ्यासू वृत्ती, व्यापक दृष्टिकोन आणि कर्तृत्वाचा सन्मान; देवाभाऊंना पाचव्यांदा डी.लिट. पदवी
