We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر738
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+47 روز
-730 روز
آرشیو پست ها
भाजप तर पहिल्या दिवशीपासून त्यांच्या कामाला लागलेला आहे. आता एखाद्या व्यक्तीने वेगळी भूमिका घेतली म्हणजे ती पक्षाची भूमिका मानली जात नाही. पण माझी अपेक्षा आहे की त्यांच्या पक्षप्रमुखांनी देखील याची दखल घेतली पाहिजे की जर सगळे एकत्रित आहेत तर अशी वेगवेगळी भूमिका वैयक्तिक दृष्ट्या पक्षाच्या लोकांनी घेणं काही योग्य नाही
अमरावतीमध्ये किरण सरनाईक हे महायुतीचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये डॉक्टर स्मिता जाधव ह्या महायुतीच्या उमेदवार आहेत संपूर्ण महायुती त्यांच्या पाठीशी आहे विशेषता राष्ट्रवादी काँग्रेस कारण काही भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच प्राबल्य चांगलं आहे तिथे आणि स्वतः सुनेत्रा वहिनींनी बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना कामी लावलेलं आहे
मला असं वाटतं की महाविकास आघाडी ही पहिले पासूनच अतिशय विभाजित आहे. आणि विशेषता त्या ठिकाणी गटातटाच राजकारण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज आम्ही भाजप म्हणून महायुती म्हणून एक संघपणे त्या ठिकाणी काम करतो आहोत आणि विशेषत: नागपूरचा जर विचार केला तर ज्या पद्धतीने भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय तिरीपा हे सगळे आमचे जे गट आहेत आमचे जे मित्रपक्ष आहेत हे काम करताना दिसतायत
माझं मत असं आहे की दुसऱ्या पसंतीकडे जाण्याची आम्हाला आवश्यकता पडणार नाही.
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕧 12:28pm | 18-10-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/HAiMn-I9z_Y?si=-wR5C6FrNp9Slf2k
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2115329612451022
https://x.com/Dev_Fadnavis/status/2111713516436804077?s=20
सोलर मॅन देवाभाऊंच्या दूरदृष्टीने महाराष्ट्रात घडवली हरित क्रांती. शेतातील सौरपंपांपासून ते देशाचं 'सोलर हब' बनण्यापर्यंतचा हाच आहे यशस्वी प्रवास.
निकम्मा नाकारा नेता असलेल्या राहुल गांधीला भाजपला हरवायला जमेना म्हणून त्याने सीजेपीची ढाल बनवली आणि देशात अराजकता फैलवण्यास सुरवात केली !
शिक्षणाच्या वाटेत पैशांचा अडथळा नको, देवाभाऊंच्या स्वाधार योजनेतून वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार
कर्नाटकात काँग्रेस सरकारने फक्त अडीच हजार रुपये दिले पण महाराष्ट्राने फक्त ऍडव्हान्स म्हणून ५ हजार दिले तरी काँग्रेस नेते यावर टीका करत आहेत. निर्लज्ज पणा आणखी दुसरं काय म्हणावं?
देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रातील तरुणांना आता सातासमुद्रापार करिअरची संधी! ‘महिमा’ उपक्रमातून स्थानिक कौशल्याला जागतिक ओळख आणि युवा स्वप्नांना आंतरराष्ट्रीय भरारी!
दुष्काळाची परिस्थिती पाहता यापूर्वी दुष्काळाचे जीआर नोव्हेंबर महिन्यात निघायचे, डिसेंबर महिन्यात मदत मिळायची; आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये कारवाई पूर्ण केली, जीआर काढला, १२ सवलती सुरू केल्या.
आपण कुठली निवडणूक नसताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आणि जवळपास २० लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी चाललेत
जे मोठ्या मोठ्या बंगल्यात राहतात, मोठ्या मोठ्या गाड्यात हिंडतात आणि ज्यांच्या अनेक संस्था आहेत, अशा नेत्यांना पाच हजार रुपयाची किंमत कधीच कळू शकत नाही.
काँग्रेसचे नेते जे कर्नाटकच्या जीआरचे दाखले देत होते, ते आता मूग गिळून बसले आहेत, तर महाराष्ट्रात आपण ५००० रुपये दिले आहेत.
पहिल्यांदा अशा पद्धतीची अग्रीम मदत आपण दिलेली आहे. आजपर्यंतच्या राज्याच्या इतिहासात डिसेंबरच्या आधी कधीच पैसे मिळालेले नाहीत.
मायक्रो फायनान्स कंपन्यांना देखील सूचना दिलेली आहे की, दुष्काळाच्या काळात दबाव आणू नये आणि दबाव आणला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल
