ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
759
Подписчики
Нет данных24 часа
+17 дней
-630 день
Архив постов
भारतात सर्व भाषांना राष्ट्रभाषेचा दर्जा आहे पण फक्त हिंदीला राजभाषेचा दर्जा आहे

जगात जे देश विकसित आहेत त्यांनी स्वभाषेचा अंगिकार केल्यामुळेच ते पुढे आहेत

हिंदी आणि मराठी भाषा एकमेकींच्या खूप जवळ आहेत

देश के विमर्श को लगातार दिशा देने का काम हिंदी पत्रकारिता ने किया।

प्रत्येकाने नारीशक्तीचा सन्मान केलाच पाहीजे

राजकीय आणि सामाजिक जिवनात देवी, कर्तबगार स्त्रीयांकडून प्रेरणा मिळते

माझी पत्नी मला कधीही राजकीय सल्ला देत नाही

माझी पत्नी मला कधीही राजकीय सल्ला देत नाही

अनेकदा आईचे मत बरोबर असते आणि मी चुकीचा ठरतो

दिवीजा माझ्याशी काही मुद्द्यांवर चर्चा करते. तिला तिची मते आहेत. ती राजकारणात येईल असे वाटत नाही

माझ्या घरची नारीशक्ती ही माझी ताकद आहे.

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE| हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्ष के अवसर पर हिंदी सेवा सम्मान समारोह| मुंबई https://www.youtube.com/live/tLYzah4bbxE?si=m-JGsm2BBn04A91j

शासन कायद्यानेच चालते. आवश्यक तिथे बुल्डोझर कारवाई होतच राहणार

लाडक्या बहिणींनी दाखवलेला विश्वास देवाभाऊंनी सार्थ ठरवला... आता देवाभाऊ लाडक्या बहिणींना लखपती बनवणार!
लाडक्या बहिणींनी दाखवलेला विश्वास देवाभाऊंनी सार्थ ठरवला... आता देवाभाऊ लाडक्या बहिणींना लखपती बनवणार!

राजकारणातील संवाद कमी होण्यास राजकीय नेते जितके जबाबदार तितकीच माध्यमेही.. २०१९ मध्ये उबाठाने विश्वासघात केल्यामुळे राजकारणात संक्रमण होते पण संवाद वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल

जागतिक संकटातही इतर देशांच्या तुलनेत इंधन दरवाढ कमी. काहींनी साठेबाजी, काळाबाजार केल्याने इंधन तुटवडा दिसला. इंधनावरील अवलंबित्व संपवावे लागेल.

2029 मध्ये महायुतीचेच सरकार असेल. ती निवडणूक भाजपाच्या नेतृत्वात लढवली जाईल

मराठा आरक्षणाचे प्रश्न कायदा आणि संविधानाच्या अधिनच सोडवणार. लव्ह जिहादची व्याप्ती मोठी ते एक सुनियोजित षडयंत्र आहे

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा बुरखा देवेंद्रजींनी फाडला

शिंदेंना त्याचा पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार, भाजपा त्यात कधीही अडसर घालणार नाही. योग्य गोष्टी योग्य वेळी होतात