चालू घडामोडी + GK (Official)
चालू घडामोडी + GK (Official) 🗓️📝 स्पेशल चालू घडामोडी तसेच 📋 GK नोट्स, Quiz 📶 साठीचे महाराष्ट्रातील टॉप चॅनेल क्लास/Books/Youtube चॅनेल च्या प्रोमोशन साठी संपर्क: @ChikhaleSagar 8605304030
Показати більше📈 Аналітичний огляд Telegram-каналу चालू घडामोडी + GK (Official)
Канал चालू घडामोडी + GK (Official) (@chalughadamodimpsc) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 149 697 підписників, посідаючи 769 місце в категорії Освіта та 1 400 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 149 697 підписників.
За останніми даними від 01 серпня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 928, а за останні 24 години на 182, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 4.13%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.41% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 183 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 3 609 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 7.
📝 Опис та контентна політика
Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“चालू घडामोडी + GK (Official)
🗓️📝 स्पेशल चालू घडामोडी तसेच 📋 GK नोट्स, Quiz 📶 साठीचे महाराष्ट्रातील टॉप चॅनेल
क्लास/Books/Youtube चॅनेल च्या प्रोमोशन साठी संपर्क: @ChikhaleSagar 8605304030”
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 серпня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
Триває завантаження даних...
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 02 серпня | +58 | |||
| 01 серпня | +182 |
| 2 | 🔥 YouTube Live सुरू झाले आहे 🔥
😵 MPSC गट क | टार्गेट तलाठी भरती 2026
🌎 भूगोल महामॅरेथॉन – भाग २
2011 ते 2026 संपूर्ण MPSC PYQ
👉 हे लेक्चर फक्त LIVE असेल.
रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे आत्ताच सहभागी व्हा..!!
📹 Live Lecture Link: ⤵️
https://www.youtube.com/live/gdouPSc5fEI?si=M8lDlOYntXiD-pkn
https://www.youtube.com/live/gdouPSc5fEI?si=M8lDlOYntXiD-pkn | 906 |
| 3 | ✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇 | 3 233 |
| 4 | ✅ बँकांमध्ये 11 हजार पदांची मेगा भरती!
👉 ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात, 21 ऑगस्ट 2026 अखेरची डेडलाईन...
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
————————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y | 2 419 |
| 5 | 👨💻 आजपासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे.
🆓 ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.💯
📖 आगामी होणाऱ्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. परिक्षेमध्ये हे 👑 प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.
✌️(कारण - गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते )
🙏 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.
🌐 लवकर जॉईन व्हा सर्वांनी:-👇👇
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
👍 अभी नही तो कभी नही ⭐️💯🔥 | 978 |
| 6 | भारतातील रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते.....?? | 2 557 |
| 7 | खालीलपैकी अचूक जोडी कोणती....? | 2 441 |
| 8 | भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता.....?? | 2 373 |
| 9 | गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index | 2 457 |
| 10 | गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
https://ksagaronline.com/product/ksagar-gat-b-va-gat-k-sanyukt-purva-pariksha-combine-group-b-group-c-guide/
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus | 2 446 |
| 11 | 📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️
👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆
📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test
✅ 5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 ही Demo Test आहे याप्रमाणे सर्व 50 Test असतील)*
✅ Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity ⏳
🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇
📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502
📞 संपर्क :- 8329654502
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy | 2 289 |
| 12 | ✅ २२ वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ (Commonwealth Table Tennis Championship 2026) चे भारताला पुरुष & महिला दोन्ही श्रेणींमध्ये विजेतेपद
#CurrentAffairs #Sports
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ | 2 113 |
| 13 | भारताचे पंतप्रधान हे ......... अध्यक्ष असतात ? | 961 |
| 14 | 📢 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे. [जागा : 5707]
✅ Fee : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
🗓 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026 [Updated]
🗓 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026
✔️ Apply Link :*⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/mpsc-group-c-bharti-2026/
📌 https://chalughadamodimpsc.com/mpsc-group-c-bharti-2026/
👆 अर्ज लिंक, लेटेस्ट अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group 📱वर Share करा. | 2 623 |
| 15 | 🌳 ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
मुलं इथे बऱ्यापैकी कन्फ्युज होतात. सर्वांनी व्यवस्थित सोडवा | 871 |
| 16 | ✅ भारतातील पहिल्या 'वंदे भारत फ्रेट ट्रेन' (Vande Bharat Freight EMU - मालवाहतूक ट्रेन) ची चाचणी राजस्थानमधील कोटा येथे घेण्यात आली.
#CurrentAffairs #National #1st
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ | 2 741 |
| 17 | 🥇🥈 ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) भारताची आजची कामगिरी
#CurrentAffairs #CWG2026 #Glasgow2026
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ | 2 929 |
| 18 | 🗓 १ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
१. नुकताच 'जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस' (World Lung Cancer Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ १ ऑगस्ट
🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी १ ऑगस्ट रोजी फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
➠ तसेच, १ ऑगस्ट रोजी 'वर्ल्ड वाईड वेब डे' (World Wide Web Day - WWW Day) देखील साजरा केला जातो.
२. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'मार्केट डिस्टॉर्शन परफॉर्मन्स इंडेक्स २०२६' मध्ये भारत कितव्या स्थानावर राहिला आहे?
➠ ५७ व्या
🎯 स्पष्टीकरण: या निर्देशांकात भारताचे स्थान ५७ वे आहे.
➠ गेल्या वर्षी भारत ८२ व्या स्थानावर होता, म्हणजेच यावर्षी भारताच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
३. नुकतेच लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी स्वदेशी बनावटीचे 'एक्सट्रीम वेदर ग्रेड डिझेल' कुठे लाँच केले?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: लष्कराची वाहने अतिविषम/अत्यंत थंड हवामानातही विनाअडथळा चालता यावीत यासाठी स्वदेशी 'एक्सट्रीम वेदर ग्रेड डिझेल' विकसित केले गेले आहे.
➠ लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे हे लाँच करण्यात आले.
४. नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान यूपीआय (UPI) च्या माध्यमातून रिअल-टाइम डिजिटल पैसे हस्तांतरण (Real-Time Digital Money Transfer) सुरू झाले आहे?
➠ मालदीव
🎯 स्पष्टीकरण: भारत आणि मालदीव दरम्यान यूपीआयद्वारे रिअल-टाइम आंतरराष्ट्रीय व्यवहार सुरू झाले आहेत.
➠ मालदीवची राजधानी माले, चलन मालदिवियन रुफिया असून अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू आहेत.
➠ तंबाखू आणि व्हेपिंग उत्पादनांवर पिढ्यानपिढ्या बंदी (Generational Ban) घालणारा मालदीव हा पहिला देश ठरला आहे.
५. 'ISSF विश्वचषक २०२६' च्या हांगझोऊ (Hangzhou) टप्प्यातील पदक तालिकेत भारत कितव्या स्थानावर राहिला?
➠ तिसऱ्या
🎯 स्पष्टीकरण: चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषकात भारतीय संघ पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला, तर यजमान चीन पहिल्या स्थानावर राहिला.
६. 'ग्लोबल फायनान्स अवॉर्ड्स २०२६' मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट बँकेचा किताब जिंकणारी पहिली आग्नेय आशियाई (South-East Asian) बँक कोणती ठरली आहे?
➠ DBS बँक
🎯 स्पष्टीकरण: DBS बँकेला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. 'bank.in' या डोमेनवर स्थलांतरित होणारी पंजाब नॅशनल बँक (PNB) ही पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे.
७. भारताचे प्रमुख प्रदर्शन 'वस्त्र उत्सव २०२६' चे आयोजन कुठे करण्यात आले?
➠ चेन्नई
🎯 स्पष्टीकरण: कापड उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित 'वस्त्र उत्सव २०२६' हे प्रदर्शन चेन्नई (तमिळनाडू) येथे आयोजित करण्यात आले.
८. भारतातील पहिले 'टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन' (Telecom Manufacturing Zone) कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे?
➠ ग्वाल्हेर
🎯 स्पष्टीकरण: भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात उभारले जाणार आहे. अधिक माहिती Click Here
९. कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिली महिला-नेतृत्वाची नवीकरणीय ऊर्जा धोरण 'देवती योजना' सुरू केली आहे?
➠ छत्तीसगड
🎯 स्पष्टीकरण: छत्तीसगड सरकारने महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी 'देवती योजना' सुरू केली आहे.
१०. सलग तिसऱ्यांदा 'नॅशनल सायन्स फाउंडेशन मटेरियल्स रिसर्च सायन्स अँड इंजिनिअरिंग सेंटर' पुरस्कार कोणी जिंकला?
➠ कोलंबिया
🎯 स्पष्टीकरण: कोलंबिया युनिव्हर्सिटीने सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार प्राप्त केला आहे.
➠ कोलंबियाची राजधानी: बोगोटा, चलन: कोलंबियन पेसो.
११. नुकतीच बहुराष्ट्रीय कंपनी 'प्रोक्टर अँड गॅम्बल' (P&G) च्या अध्यक्षपदी (Chairman) कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ शैलेश जेजुरीकर
१२. भारत आणि कोणत्या देशाने ₹४,००० कोटींच्या कर्ज भागीदारीवर (Loan Partnership) स्वाक्षरी केली आहे?
➠ भूतान
🎯 स्पष्टीकरण: भारत आणि भूतान दरम्यान ₹४,००० कोटींचा कर्ज करार झाला आहे.
➠ भूतानची राजधानी थिम्पू, चलन नगुल्ट्रम (Ngultrum) आणि पंतप्रधान शेरिंग तोबगे (Tshering Tobgay)
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC
👆 Copy With Name
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
———————————————————— | 3 458 |
| 19 | 🥇🥈 ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) भारताची आजची कामगिरी
#CurrentAffairs #CWG2026 #Glasgow2026
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ | 4 121 |
| 20 | 🥇🥈ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) BOXING मधील आजची 2 सुवर्ण & 1 रौप्यपदक
#CurrentAffairs #CWG2026 #Glasgow2026
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ | 3 530 |
