uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 156
Підписники
+224 години
-47 днів
-4730 день
Архів дописів

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. यह केवल श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ का स्टॉल नहीं, बल्कि कोल्हापुर जिले के किसानों के स्वाभिमान का प्रतीक है। (दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्राचे उदघाटन | मुंबई | 16-6-2026) #Maharashtra #Mumbai #Warana

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: वारणा... चव विश्वासाची! 🔸Inauguration of the 'Milk and Dairy Products sales centre' of Shri Warana Sahakari Dudhutpadak Prakriya Sangh Ltd. at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Metro station at the hands of CM Devendra Fadnavis. Assembly Speaker Adv Rahul Narwekar, Minister Atul Save, MLA Dr. Vinay Kore and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक येथे उभारण्यात आलेल्या श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि.च्या 'दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रा'चे उद्घाटन. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री अतुल सावे, आमदार डॉ. विनय कोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशन पर स्थापित किए गए श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि. के 'दूध और दुग्धजन्य उत्पाद बिक्री केंद्र' का उद्घाटन। इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, मंत्री अतुल सावे, विधायक डॉ. विनय कोरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦 11.35am | 16-6-2026📍Mumbai | स. ११.३५ वा. | १६-६-२०२६📍मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Warana

Full_Speech_Warana_Snagh_दूध_व_दुग्धजन्य_पदार्थ_विक्री_केंद्राचे.mp411.40 MB

Today's News_16-06-2026.pdf3.67 KB

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 'श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि.'च्या 'दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रा'चे उदघाटन 🕛 स. ११.४९ वा. | १६-६-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #Warana https://www.youtube.com/live/ARpd7lze4y4?si=uwsxAy91y2VwmECn https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1029857489464711/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2066767706251260351?s=20

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Adding another feather to the Honouring Cap! 🇮🇳 🇸🇰 Hon PM Narendra Modi Ji Conferred with Slovakia’s Highest Civilian Honour! Heartiest Congratulations to Hon PM Narendra Modi Ji on being conferred with Slovakia’s highest civilian honour, ‘The Order of the White Double Cross’ (1st Class). This is the 33rd international honour bestowed upon Hon PM Modi Ji, reflecting Bharat's growing global stature under his visionary leadership and stronger partnerships with nations worldwide. #PMModiInSlovakia #OrderOfTheWhiteDoubleCross #IndiaSlovakia

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 15 जून 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात https://mahasamvad.in/204020/ इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला प्रेरणादायी संदेश https://mahasamvad.in/204026/ राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै 2026 दरम्यान मुंबईत विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय https://mahasamvad.in/203972/ #Maharashtra #DevendraFadnavis

CMO Maharashtra Tweets: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून पासून... विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. राज्य विधिमंडळाच्या मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज 22 जून ते 10 जुलै 2026 पर्यंत निश्चित करण्यात आले आहे. बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार पटल्या (गुरुजी) मावस्कर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी मावस्कर गुरुजी यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. समाजातील वंचित घटकांच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. समाजहितासाठीचे त्यांचे कार्य आणि योगदान पुढील पिढ्यांसाठी चिरंतन स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ॐ शांति 🙏

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis at the meeting of the Legislative Council Business Advisory Committee, being chaired by Legislative Council Chairman Prof Ram Shinde. DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrakant Patil and concerned officials were present. 🔸विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔸विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे इनकी अध्यक्षता में एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में विधानपरिषद कामकाज सलाहकार समिति की बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे। 🕑 1.45pm | 15-6-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १.४५ वा. | १५-६-२०२६📍विधान भवन, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis at the meeting of the Legislative Assembly Business Advisory Committee, being chaired by Assembly Speaker Adv Rahul Narwekar. DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Legislative Assembly Deputy Speaker Anna Bansode, Minister Chandrakant Patil, Minister Chhagan Bhujbal and concerned officials were present. 🔸विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔸विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर इनकी अध्यक्षता में एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में विधानसभा कामकाज सलाहकार समिति की बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबल एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे। 🕜 1.15pm | 15-6-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १.१५ वा. | १५-६-२०२६📍विधान भवन, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai