Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 156
مشترکین
+124 ساعت
-137 روز
-4830 روز
آرشیو پست ها
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात वाढवण बंदर, मेट्रो, समृद्ध रस्ते आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकारताना पाहायला मिळत आहेत.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके दूरदर्शी नेतृत्व में वाढवण बंदरगाह, मेट्रो, समृद्ध सड़क एवं नवी मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे जैसी महत्वाकांक्षी परियोजनाएँ साकार होती हुई दिखाई दे रही हैं।
(नवी दिल्ली | 10-6-2026)
#NewDelhi #LongestServingElectedPMModi
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील 4399 दिवस हा केवळ कालावधी नाही, तर भारताच्या प्रगतीचा आलेख नव्याने लिहिला गेलेला सुवर्णकाळ आहे.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में 4399 दिन केवल कार्यकाल नहीं, बल्कि भारत की प्रगति का वह स्वर्णिम काल है, जिसमें भारत की प्रगति का नया अध्याय लिखा गया है।
(नवी दिल्ली | 10-6-2026)
#NewDelhi #LongestServingElectedPMModi
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आज का दिन अत्यंत महत्वपूर्ण है। महाराष्ट्र की ओर से मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनको हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। आज उन्होंने भारत के सबसे लंबे समय तक लगातार सेवा देने वाले प्रधानमंत्री के रूप में एक नया कीर्तिमान स्थापित किया है। प्रधानमंत्री के रूप में उन्होंने 4399 दिनों का कार्यकाल पूर्ण किया है। मैं इस कालखंड को नवभारत के निर्माण का स्वर्णिम युग मानता हूँ और उसी दृष्टि से इसे देखता हूँ।
(नई दिल्ली | 10-6-2026)
#NewDelhi #LongestServingElectedPMModi
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🙏🏽😊 What a moment !
#LongestServingElectedPMModi
4 156
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕑 2.12pm | 10-6-2026📍New Delhi
LIVE | Media Interaction
#Maharashtra #NewDelhi
https://www.youtube.com/live/kggsJVJswXY?si=wxkLVBhpynxESo0q
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/4681816565429180
https://x.com/Dev_Fadnavis/status/2064629480539439187?s=20
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A Decade of Trust, Development, and Public Participation!
Under the visionary leadership of Hon'ble PM Narendra Modi Ji, India has scaled new heights of progress, driven by trust, development, and public participation. Through transformative initiatives focused on the welfare of the poor, women's empowerment, world-class infrastructure, and the digital revolution, a New India stands confidently on the global stage.
Discover the remarkable success stories of India's transformative journey through my special article.
#LongestServingElectedPMModi #12YearsOfModiGovt #ViksitBharat #TransformingIndia #NarendraModi
https://www.freepressjournal.in/analysis/india-under-pm-modi-of-trust-development-and-public-participation
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
विश्वास, विकास आणि जनसहभागाची तपपूर्ती !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली विश्वास, विकास आणि जनसहभागाच्या आधारावर भारताने प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत. गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्रांतीच्या बळावर नवभारत जगासमोर आत्मविश्वासाने उभा आहे.
भारताच्या या प्रेरणादायी परिवर्तन प्रवासावरील यशोगाथा माझ्या विशेष लेखातून जाणून घ्या.
#12YearsOfModiGovt #ViksitBharat #TransformingIndia
#LongestServingElectedPMModi #NarendraModi
https://www.lokmat.com/editorial/the-era-of-trust-development-and-public-participation-a-a653/
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
कोट्यवधी भारतीयांचा विश्वास!
आज प्रत्येक भारतीयामध्ये मोठी स्वप्ने पाहण्याचे धैर्य, ती पूर्ण करण्याचा आत्मविश्वास आणि विकसित भारत घडविण्यात योगदान देण्याची प्रेरणा आहे. यामागे देशातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले आणि जनतेतून निवडून आलेले आपले मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे दूरदर्शी नेतृत्व आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ विकासाचा वेग वाढवला नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षांना नवी दिशा आणि नवी उंची दिली आहे.
#LongestServingElectedPMModi #India
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Historic Milestone for India's Democracy!
Hon PM Narendra Modi Ji becomes India's longest continuously serving elected Prime Minister!
भारतीय लोकशाहीतील नवा कीर्तिमान; जनतेच्या विश्वासातून रचला नेतृत्वाचा इतिहास!
आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचा सलग 4399 दिवस सर्वाधिक काळ कार्यरत राहण्याचा राष्ट्रविकासाला समर्पित असा प्रेरणादायी प्रवास!
#IndiasLongestServingElectedPM #NarendraModi #12YearsOfSeva #BJP #Maharashtra
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
