ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 156
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
-4730 день
Архив постов
photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : नगर विकास विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : नियोजन विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : (इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग) #Maharashtra #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Warana’s Journey from Farms to Mumbai Metro! Glad to inaugurate the ‘Milk and Dairy Products Sales Centre’ of Shri Warana Sahakari Dudh Utpadak Prakriya Sangh Ltd. at the Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Metro Station in Mumbai today. The opening of this Warana outlet is a matter of pride for Maharashtra’s cooperative sector, especially the farmers of Kolhapur district. Warana’s milk and dairy products have grown into a trusted and widely recognised brand and this initiative further strengthens that identity. After making their way from Kolhapur to Mumbai’s metro stations, Warana products are now easily accessible to Mumbaikars. Commuters can purchase a wide range of dairy products while going about their daily routines and travels. As a new ecosystem develops around Metro Line 3, such initiatives will create employment opportunities through retail, food and service establishments across metro stations. Assembly Speaker Adv Rahul Narwekar, Minister Atul Save ji, MLA Dr. Vinay Kore and other dignitaries were present. #Maharashtra #Mumbai #Warana https://x.com/Dev_Fadnavis/status/2066855495441568051?s=20

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लि.'च्या वतीने व्यवस्थापकीय संचालक विजय ढगे यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

CMO Maharashtra Tweets: मेट्रो स्थानकावर वारणा संघाचे विक्री केंद्र; सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक येथे उभारण्यात आलेल्या श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि.च्या 'दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रा'चे उदघाटन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईसारख्या मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत वारणाची दर्जेदार उत्पादने पोहोचविण्यासाठी हे विक्री केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेट्रो स्थानकांवर उभारण्यात आलेल्या व्यावसायिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील उत्पादने थेट शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे. कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ आता या स्टॉलच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिक व्यापक बाजारपेठ मिळेल, तर ग्राहकांनाही गुणवत्तापूर्ण उत्पादने सहजपणे उपलब्ध होतील. अशा उपक्रमांमुळे रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. मेट्रो स्थानकावर सुरू झालेला वारणा स्टॉल हा केवळ व्यावसायिक उपक्रम नसून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारणा समूहाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. वारणा समूहाने दुग्ध व्यवसायाबरोबरच शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य देशासाठी आदर्श असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारणा परिवाराचे अभिनंदन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री अतुल सावे, आमदार डॉ. विनय कोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Warana

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे तेजस मोरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹21,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund