uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

Відкрити в Telegram

😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी 🧑‍🏫 मार्गदर्शन 🧑‍🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜 🧑‍🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜 🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃‍♀ ⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🏆 🇲PSC 🇰atta 🏆

Канал 🏆 🇲PSC 🇰atta 🏆 (@mpsc_katta) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 35 885 підписників, посідаючи 5 310 місце в категорії Освіта та 10 633 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 35 885 підписників.

За останніми даними від 20 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -509, а за останні 24 години на -7, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 3.20%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.08% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 147 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 748 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी 🧑‍🏫 मार्गदर्शन 🧑‍🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜 🧑‍🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜 🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃‍♀ ⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 21 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

35 885
Підписники
-724 години
-1257 днів
-50930 днів
Архів дописів
📅 21 November Update 📰 🎓 ओबीसींप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांनाही कृषी शिक्षण शुल्कासह 10 शुल्कांत सवलत 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16185⁠ 📝 तांत्रिक अधिकारी गट-क 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16187 📢 MPSC गट-क 2026 जागावाढ Update 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16190⁠ 👮 PSI 2878 पदे रिक्त 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/5117⁠ 💧 जलसंपदा विभाग 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/5116⁠ 🏆 नोबेल पुरस्कार 2026 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/5113⁠ 🏦 SBI तांत्रिक जाहिरात प्रसिद्ध 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/5112⁠
21 лист, 11:56

कृषी शिक्षणात मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसींप्रमाणे शुल्क सवलत. -कृषिमंत्री दत्तात्रय भरणे 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे
कृषी शिक्षणात मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसींप्रमाणे शुल्क सवलत. -कृषिमंत्री दत्तात्रय भरणे 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
21 лист, 08:31

जलसंपदा विभाग. 39 हजार 722 पदांचा नवीन आकृतीबंध मंजूर. 110 नवीन सिंचन शाखांची निर्मिती. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधि
जलसंपदा विभाग. 39 हजार 722 पदांचा नवीन आकृतीबंध मंजूर. 110 नवीन सिंचन शाखांची निर्मिती. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
21 лист, 08:31

🎁 प्रमुख शिखर संमेलने (2026-27) 🔹 G20 (2026) 📍 अमेरिका 🇺🇸 🔹 COP31 (2026) 📍 अंताल्या, तुर्किये 🇹🇷 🔹 SCO (2027) 📍 पाकिस्तान 🇵🇰 🔹 52 वे G7 (2026) 📍 फ्रान्स 🇫🇷 🔹 18 वे BRICS (2026) 📍 भारत 🇮🇳 🔹 Global AI (2027) 📍 जिनिव्हा, स्वित्झर्लंड 🇨🇭 🔹 39 वे AU (2026) 📍 अदीस अबाबा, इथिओपिया 🇪🇹 🔹 World Gov Summit (2026) 📍 दुबई, UAE 🇦🇪 🔹 56 वे WEF (2026) 📍 दावोस, स्वित्झर्लंड 🇨🇭 🔹 CBD COP17 (2026) 📍 येरेवन, आर्मेनिया 🇦🇲 🔹 36 वे NATO (2026) 📍 अंकारा, तुर्किये 🇹🇷 🔹 48 वे ASEAN (2026) 📍 सेबू, फिलीपिन्स 🇵🇭 🔹 7 वे QUAD (2026) 📍 मनिला, फिलीपिन्स 🇵🇭 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
21 лист, 08:31

तांत्रिक अधिकारी गट क... (Technical officer).. वेतन श्रेणी S 13 एकूण 15 जागा आयोगास मागणीपत्र पाठवले आहे. पात्रता :- विज्ञान
तांत्रिक अधिकारी गट क... (Technical officer).. वेतन श्रेणी S 13 एकूण 15 जागा आयोगास मागणीपत्र पाठवले आहे. पात्रता :- विज्ञान शाखेची पदवी. Source -RTI 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
21 лист, 03:02

तीन ' रिअल हिरों'ची महाराष्ट्राच्या शेतीला गरज..! 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 http
तीन ' रिअल हिरों'ची महाराष्ट्राच्या शेतीला गरज..! 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
21 лист, 03:02

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र - राज्यातील शिक्षण विभागात मोठी कारवाई. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट Wha
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र - राज्यातील शिक्षण विभागात मोठी कारवाई. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
21 лист, 03:02

ग्रासा माशेल यांना 2025 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान
ग्रासा माशेल यांना 2025 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान
21 лист, 00:19

ओबीसींप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांनाही कृषी शिक्षण शुल्कासह 10 शुल्कांत सवलत 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स
ओबीसींप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांनाही कृषी शिक्षण शुल्कासह 10 शुल्कांत सवलत 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
21 лист, 00:14

⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pun
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️
20 лист, 23:40

🔥 MPSC COMBINE GROUP C TEST SERIES 2026 🔥 🎯 तलाठी | AMVI | Tax Assistant | तांत्रिक पदांसाठी 📚 MPSC पॅटर्ननुसार दर्जेदार
🔥 MPSC COMBINE GROUP C TEST SERIES 2026 🔥 🎯 तलाठी | AMVI | Tax Assistant | तांत्रिक पदांसाठी 📚 MPSC पॅटर्ननुसार दर्जेदार तयारीची संधी! विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीला योग्य दिशा देण्यासाठी MPSC LIFE घेऊन येत आहे विशेष TEST SERIES! ✅ MPSC पॅटर्ननुसार दर्जेदार प्रश्नपत्रिका ✅ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट ✅ सविस्तर विश्लेषणासह उत्तरपत्रिका ✅ पेपर झाल्यानंतर मेरिट लिस्ट 💰 TEST SERIES FEES 🔴 Offline Mode: /₹500/ फक्त ₹299/- 🔵 Online Mode: फक्त ₹199/- 📅 सुरुवात: 22 नोव्हेंबरपासून 🗓️ दर रविवारी आयोगाच्या वेळेनुसार पेपर होईल. 📍 Offline Exam Centre: Dr. Sow Indirabai Bhaskarrao Pathak Mahila Kala Mahavidyalay, M P Law College Campus, Nirala Bazar, Chhatrapati Sambhajinagar. 📲 प्रवेशासाठी खालील क्रमांकावर WhatsApp करा. 📞 9561646513 📢 Instagram: @mpsclifeofficial 📢 Telegram: @mpsclifeofficial 🚀 तयारी दर्जेदार, निकाल दमदार! MPSC LIFE Goals are dreams, with deadlines.
20 лист, 22:04

♦️GCC TBC टायपिंग परीक्षा जानेवारी 2027 वेळापत्रक प्रसिद्ध.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
20 лист, 22:01

♦️ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती प्रकरण.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https:
♦️ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती प्रकरण.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
20 лист, 22:01

ओबीसींप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांनाही कृषी शिक्षण शुल्कासह 10 शुल्कांत सवलत
ओबीसींप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांनाही कृषी शिक्षण शुल्कासह 10 शुल्कांत सवलत
20 лист, 21:55

दिव्यांगांची पदे निश्चित करण्यासाठी तज्ञ समिती. आरोग्य विभागात सरळसेवा भरती, पदोन्नतीत 4 टक्के आरक्षण.
दिव्यांगांची पदे निश्चित करण्यासाठी तज्ञ समिती. आरोग्य विभागात सरळसेवा भरती, पदोन्नतीत 4 टक्के आरक्षण.
20 лист, 21:27

GCC TBC टायपिंग परीक्षा जानेवारी 2027 वेळापत्रक प्रसिद्ध ✅ जॉईन 👉@MPSC_Updates
20 лист, 21:27

. 🤩 महाराष्ट्र वेतन नियम 2026 लागू, कामगारांसाठी दिवसाला 8 तास काम व दुप्पट ओव्हरटाइम ◾नियम - महाराष्ट्र वेतन नियम 2026 💼 ◾
. 🤩 महाराष्ट्र वेतन नियम 2026 लागू, कामगारांसाठी दिवसाला 8 तास काम व दुप्पट ओव्हरटाइम
◾नियम - महाराष्ट्र वेतन नियम 2026 💼 ◾कामाचे तास - दिवसाला 8 तास, आठवड्याला कमाल 48 तास ◾अतिरिक्त काम (ओव्हरटाइम) - नेहमीच्या वेतनाच्या 2 पट ◾किमान वेतन - कौशल्यानुसार निश्चित होणार ◾महागाई भत्ता - वर्षातून 2 वेळा सुधारणा ◾सुट्टी - साप्ताहिक विश्रांती व बदली सुट्टीची तरतूद ◾बंधनकारक - वेतन चिठ्ठी (सॅलरी स्लिप) व वेतन नोंदी ◾नोंदी जतन - 5 वर्षे ◾तक्रार सुविधा - बेकायदेशीर पगार कपात व लिंगभेदाविरोधात ⏩ हे लक्षात घ्या ◾आधार कायदा - वेतन संहिता 2019 (Code on Wages) ◾4 कामगार संहिता - वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या स्थिती संहिता 2020
. 🤩 TIME100 Next India यादीत अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिचा समावेश
◾यादी - TIME100 Next India (TIME ची भारतासाठी पहिलीच स्वतंत्र यादी) 🏹 ◾कुमकुम मोहोड - तिरंदाज, अमरावती (महाराष्ट्र), आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक ◾एकूण खेळाडू - 9 ◾इतर खेळाडू - वैभव सूर्यवंशी (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (महिला विश्वचषक विजेती कर्णधार), डी. गुकेश (बुद्धिबळ जगज्जेता), लवलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), विथ्या रामराज (अडथळा शर्यत), सविता पुनिया (हॉकी गोलरक्षक), सानिया मिर्झा (टेनिस)
. 🤩 PUC प्रमाणपत्राचे नवे नियम - नव्या BS-6 खासगी वाहनांना आता 3 वर्षांची वैधता
◾निर्णय - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय 🚗 ◾नियम जाहीर - 13 नोव्हेंबर 2026, अंमलबजावणी 19 नोव्हेंबर 2026 पासून ◾खासगी BS-6 (6 वर्षांपर्यंत) - 3 वर्षे (आधी 1 वर्ष) ◾खासगी BS-6 (6 ते 10 वर्षे) - 1 वर्ष ◾10 वर्षांपेक्षा जुनी वाहने - दर 6 महिन्यांनी ◾व्यावसायिक BS-6 - 6 वर्षांपर्यंत 2 वर्षे, 6 ते 10 वर्षे 1 वर्ष, 10 वर्षांवरील 6 महिने ◾BS-1, 2, 3 वाहने - 3 महिने, BS-4 - 6 महिने ◾वाहनाचे वय - पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून मोजणार ◾मुदतीआधी 10 दिवसांत नूतनीकरण - नवे प्रमाणपत्र जुन्याची मुदत संपल्यानंतर सुरू होणार ⏩ हे लक्षात घ्या ◾आधार - मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम ◾PUC - Pollution Under Control
. 🤩 शेंझेनमध्ये अमेरिका, रशिया व चीनच्या अध्यक्षांची पहिली त्रिपक्षीय बैठक, संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध
◾नेते - डोनाल्ड ट्रम्प (अमेरिका), व्लादिमीर पुतिन (रशिया), शी जिनपिंग (चीन) 🌐 ◾ठिकाण - शेंझेन (चीन), APEC शिखर परिषदेदरम्यान ◾वैशिष्ट्य - तिन्ही देशांच्या प्रमुखांची पहिलीच त्रिपक्षीय बैठक, सुमारे 90 मिनिटे ◾जाहीरनाम्याचे 4 मुद्दे - संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा; शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन व पुरवठा वाढवणे; अण्वस्त्र धोका कमी करणे व अण्वस्त्र प्रसारबंदी; आंतरराष्ट्रीय न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रावर मर्यादा ◾संयुक्त निवेदन - "अणुयुद्ध जिंकता येत नाही आणि ते कधीही लढले जाऊ नये" ⏩ हे लक्षात घ्या ◾तिन्ही देश - UN सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य (P5) ◾P5 - अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स ◾APEC - आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य, स्थापना 1989, भारत सदस्य नाही
. 🤩 आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या देशाला नरसंहारासाठी जबाबदार धरले
◾️रोहिंग्या प्रकरणात म्यानमारला नरसंहारासाठी जबाबदार धरले ◾न्यायालय - आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ), हेग (नेदरलँड्स) ⚖️ ◾निकाल - रोहिंग्या समुदायाच्या 2017 मधील नरसंहारासाठी म्यानमार जबाबदार ◾वैशिष्ट्य - ◾नुकसानभरपाई - रक्कम व पद्धत पुढील सुनावणीत ठरणार ⏩ हे लक्षात घ्या ◾खटला दाखल करणारा देश - गांबिया (2019) ◾ICJ - स्थापना 1945, UN चे मुख्य न्यायिक अंग, 15 न्यायाधीश (कार्यकाळ 9 वर्षे) ◾ICJ व ICC फरक - ICJ देशांमधील वाद सोडवते, ICC (आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय) व्यक्तींवर खटला चालवते
. 🤩 बालीमध्ये सिंथेटिक वेतापासून बनवलेल्या 50 फुटी गणेशमूर्तीचा गिनीज विश्वविक्रम
◾ठिकाण - बाली (इंडोनेशिया) 🏆 ◾उंची - 15.315 मीटर (50 फूट 2 इंच) ◾साहित्य - प्लास्टिकच्या वेतासारखे (सिंथेटिक रतन) धागे ◾निर्माते - अलास हरुम, बाली ◾विक्रम - जगातील सर्वात उंच "सपोर्टेड सिंथेटिक वेत" मूर्ती (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड)
📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्याआणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2026🔥
20 лист, 21:27

📅 20 November Update 🔹 सहाय्यक स्वच्छता निरीक्षक गट-क MPSC मार्फत भरती 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16172⁠ 🔹 जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ – सहायक कृषी अधिकारी संवर्गाच्या दिव्यांग सुनिश्चितीबाबत शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16173⁠ 🔹 जा. क्र. १३३/२०२५ मुख्य तांत्रिक अधिकारी/प्रभारी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, गट-अ – मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16176⁠ 🔹 जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ – सहायक कृषी अधिकारी संवर्गाबाबत शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/16181⁠ 📌 जिल्हा परिषद Update 🔹 जिल्हा परिषद भरती व इतर अपडेट्स 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/5106⁠ 🔹 PMPML कंत्राटी वाहक व चालक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध. 🚌 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/5103⁠ 🔹 महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 15,256 पदे रिक्त. 📢 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/5104⁠
20 лист, 11:29

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शिल्प निदेशक संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत शुध्द
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शिल्प निदेशक संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत शुध्दीपत्रक 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
20 лист, 07:30

🔥🔥🔥जिल्हा परिषद Update 🔥 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/chan
+1
🔥🔥🔥जिल्हा परिषद Update 🔥 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
20 лист, 07:30