🏆 🇲PSC 🇰atta 🏆
😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी 🧑🏫 मार्गदर्शन 🧑🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜 🧑🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜 🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃♀ ⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🏆 🇲PSC 🇰atta 🏆
تُعد قناة 🏆 🇲PSC 🇰atta 🏆 (@mpsc_katta) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 36 565 مشتركاً، محتلاً المرتبة 5 114 في فئة التعليم والمرتبة 10 706 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 36 565 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 09 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -457، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.79%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 4.12% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 849 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 507 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी
🧑🏫 मार्गदर्शन
🧑🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜
🧑🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜
🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃♀
⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 10 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
◾️2026 चा शांततेचा नोबेल पुरस्कार 🕊️ भारतीय तमिळ वंशाच्या दक्षिण आफ्रिकन न्यायविद नवी पिल्ले यांना जाहीर झाला, नॉर्वेजियन नोबेल समितीने 9 ऑक्टोबर रोजी त्यांच्या नावाची घोषणा केली.
◾️आफ्रिकेतील घाना हा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 28 वा सदस्य देश 🐅 बनला, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या ऑक्टोबर 2026 मधील पहिल्या अधिकृत घाना दौऱ्यात या करारावर स्वाक्षरी झाली.
◾️जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबरला 🧠 पाळला जातो, 2026 ची थीम "Lived Experience Heard: Real Voices, Real Change" आहे.
◾️वस्तू व सेवा कर परिषदेची (GST Council) 57 वी बैठक नवी दिल्ली येथे 💰 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
◾️ओडिशातील पुरी येथे प्रस्तावित श्री जगन्नाथ आंतरराष्ट्रीय विमानतळाला ✈️ पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून पर्यावरणीय मंजुरी व किनारी नियमन क्षेत्र (CRZ) मंजुरी मिळाली
◾️5 वे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 ♿ 18 ते 24 ऑक्टोबर 2026 दरम्यान आयची-नागोया (जपान) येथे होणार असून त्यात 18 क्रीडा प्रकार व सुमारे 502 पदक स्पर्धा असतील.
◾️"लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट 2026 - द सायन्स ऑफ होप" 🌏 हा अहवाल 7 ऑक्टोबर 2026 रोजी वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने (WWF) प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 1970 ते 2022 दरम्यान निरीक्षणाखालील वन्यजीव लोकसंख्येच्या सरासरी आकारात 73% घट 📉 झाली असून तो 5,790 प्रजाती व 35,803 लोकसंख्या कलांच्या आकडेवारीवर आधारित आहे.
◾️केरळ पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी व पीडितांना मदत करण्यासाठी "स्पीक अप" 🚨 हा विशेष कृती दल (Special Task Force) स्थापन केला.
◾️अमेरिकेने 8 ऑक्टोबर 2026 रोजी मायक्रोसॉफ्ट, कॉग्निझंट, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो व एचसीएलसह 8 कंपन्यांना 🇺🇸 "परमनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम" (PERM) मधून निलंबित केले.आजच्या #Oneliner ...✍ विवेक
⚠️ तलाठी भरती पूर्व परीक्षा साठी हाच अभ्यासक्रम असणार आहे.. 🙏🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
