🏆 🇲PSC 🇰atta 🏆
前往频道在 Telegram
😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी 🧑🏫 मार्गदर्शन 🧑🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜 🧑🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜 🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃♀ ⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad
显示更多📈 Telegram 频道 🏆 🇲PSC 🇰atta 🏆 的分析概览
频道 🏆 🇲PSC 🇰atta 🏆 (@mpsc_katta) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 36 184 名订阅者,在 教育 类别中位列第 5 257,并在 印度 地区排名第 10 585 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 36 184 名订阅者。
根据 31 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -473,过去 24 小时变化为 -27,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 3.80%。内容发布后 24 小时内通常能获得 3.44% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 374 次浏览,首日通常累积 1 246 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी
🧑🏫 मार्गदर्शन
🧑🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜
🧑🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜
🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃♀
⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad”
凭借高频更新(最新数据采集于 01 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
36 184
订阅者
-2724 小时
-1527 天
-47330 天
帖子存档
36 180
✅1 November Update ✅
🌾 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15891
🏡 प्रधानमंत्री विकसित ग्रामस्वराज योजना – मंत्रिमंडळाची मंजुरी 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15892
📢 MPSC मध्ये गुजरातच्या धर्तीवर बदल – व्ही. राधा समिती 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15900
📝 आजचे महत्त्वाचे One Liner – 1 नोव्हेंबर 2026 🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5904
📚 MPSC गट-क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4967
⚛️ देशभरातील अणुऊर्जा केंद्रीय विद्यालयांमध्ये विविध पदांसाठी भरती 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4964
👮 जळगाव – पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4960
36 180
♦️#MPSC मध्ये गुजरातच्या धर्तीवर बदल - व्ही. राधा समिती..
👉 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणेसाठी व्ही. राधा समिती सक्रिय..
👉 समितीने नुकतीच NTA (दिल्ली) आणि गुजरात लोकसेवा आयोग (GPSC)ला भेट दिली..🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
36 180
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏
⚠️ तलाठी भरती पूर्व परीक्षा साठी हाच अभ्यासक्रम असणार आहे.. 🙏
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
36 180
हवाई दलाचे नवे प्रमुख.
29 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
आशुतोष दीक्षित.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
36 180
ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
36 180
🏠 पुणेमध्ये रूम, फ्लॅट, PG किंवा रूममेट शोधत आहात का?
Pune Rooms WhatsApp Channel वर दररोज मोफत जाहिराती पोस्ट केल्या जातात, ज्यामुळे हजारो गरजू लोकांपर्यंत तुमची माहिती पोहोचते.
✅ Rooms / Flats / PG Ads
✅ Roommate Requirement
✅ Hostel & Sharing Rooms
✅ Basic Ad Posting पूर्णपणे मोफत
📢 तुमच्या मित्रांना, विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी पुण्यात आलेल्या लोकांना हा मेसेज नक्की शेअर करा.
🔗 Pune Rooms WhatsApp Channel Join करा:
https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06
❤️ जितका जास्त शेअर कराल, तितक्या जास्त लोकांना योग्य रूम शोधण्यात मदत होईल!
36 180
🔰 मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया
▪️संविधानिक कलम – 324(5)
▪️प्रक्रिया – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे.
▪️लोकसभा – किमान 100 खासदारांच्या स्वाक्षऱ्या.
▪️राज्यसभा – किमान 50 खासदारांच्या स्वाक्षऱ्या.
▪️हटविण्याचे आधार – सिद्ध गैरवर्तन किंवा असमर्थता.
▪️मंजुरी – दोन्ही सभागृहांत स्वतंत्रपणे विशेष बहुमत आवश्यक.
▪️विशेष बहुमत – एकूण सदस्यसंख्येचे बहुमत + उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांचे 2/3 बहुमत.
▪️अंतिम आदेश – भारताचे राष्ट्रपती.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
36 180
💰 16 वा वित्त आयोग
🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31
🔹स्थापना - Article 280 नुसार
🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया
🔹सचिव : ऋत्विक पांडे.
🔹सदस्य :
◾ॲनी जॉर्ज मॅथ्यु,
◾Dr मनोज पांडा,
◾श्री. टी. रबीशंकर,
◾Dr. सौम्या कांती
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
36 180
स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित - के सागर
महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस
36 180
सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त
स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित (के’सागर)
१८ नमुना प्रश्नपत्रिकांचे विशेष प्रकरण
विश्लेषणात्मक स्पष्टीकरणांसह
लेखक:-के' सागर सर
30% Discount
https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
36 180
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️
⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा!
📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा:
✉️ 👉 @Puneroomadmin
✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल!
🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा…
आजच जॉइन करा!⭐️
36 180
🎗️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
◾ योजनेचा २४ वा हप्ता वितरित.
◾महाराष्ट्रातील ९१,१२,७६५ शेतकऱ्यांना लाभ.
◾महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात १,८३५ कोटी रुपये जमा.
🔻योजनेविषयी माहिती -
◾ योजनेची सुरुवात - २४ फेब्रुवारी २०१९ रोजी.
◾केंद्र सरकारची केंद्रीय क्षेत्र योजना.
◾ मंत्रालय - केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय.
◾ लाभ - योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत.
◾ कालावधी - २०२६-२७ ते २०३०-३१
◾आर्थिक तरतूद - ₹३.१५ लाख कोटी
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
36 180
+2
जळगाव.
पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती..
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
36 180
MPSC परीक्षा पद्धतीवर तुकाराम मुंढेंचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “वर्णनात्मक परीक्षाच…”
https://www.loksatta.com/maharashtra/tukaram-mundhe-mpsc-exam-pattern-descriptive-vs-mcq-statement-vsd-99-6224637/
