🏆 🇲PSC 🇰atta 🏆
😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी 🧑🏫 मार्गदर्शन 🧑🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜 🧑🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜 🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃♀ ⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram 🏆 🇲PSC 🇰atta 🏆
El canal 🏆 🇲PSC 🇰atta 🏆 (@mpsc_katta) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 35 885 suscriptores, ocupando la posición 5 310 en la categoría Educación y el puesto 10 633 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 35 885 suscriptores.
Según los últimos datos del 20 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -509, y en las últimas 24 horas de -7, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 3.20%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.08% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 147 visualizaciones. En el primer día suele acumular 748 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 1.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी
🧑🏫 मार्गदर्शन
🧑🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜
🧑🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜
🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃♀
⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
◾नियम - महाराष्ट्र वेतन नियम 2026 💼 ◾कामाचे तास - दिवसाला 8 तास, आठवड्याला कमाल 48 तास ◾अतिरिक्त काम (ओव्हरटाइम) - नेहमीच्या वेतनाच्या 2 पट ◾किमान वेतन - कौशल्यानुसार निश्चित होणार ◾महागाई भत्ता - वर्षातून 2 वेळा सुधारणा ◾सुट्टी - साप्ताहिक विश्रांती व बदली सुट्टीची तरतूद ◾बंधनकारक - वेतन चिठ्ठी (सॅलरी स्लिप) व वेतन नोंदी ◾नोंदी जतन - 5 वर्षे ◾तक्रार सुविधा - बेकायदेशीर पगार कपात व लिंगभेदाविरोधात ⏩ हे लक्षात घ्या ◾आधार कायदा - वेतन संहिता 2019 (Code on Wages) ◾4 कामगार संहिता - वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या स्थिती संहिता 2020. 🤩 TIME100 Next India यादीत अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिचा समावेश
◾यादी - TIME100 Next India (TIME ची भारतासाठी पहिलीच स्वतंत्र यादी) 🏹 ◾कुमकुम मोहोड - तिरंदाज, अमरावती (महाराष्ट्र), आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक ◾एकूण खेळाडू - 9 ◾इतर खेळाडू - वैभव सूर्यवंशी (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (महिला विश्वचषक विजेती कर्णधार), डी. गुकेश (बुद्धिबळ जगज्जेता), लवलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), विथ्या रामराज (अडथळा शर्यत), सविता पुनिया (हॉकी गोलरक्षक), सानिया मिर्झा (टेनिस). 🤩 PUC प्रमाणपत्राचे नवे नियम - नव्या BS-6 खासगी वाहनांना आता 3 वर्षांची वैधता
◾निर्णय - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय 🚗 ◾नियम जाहीर - 13 नोव्हेंबर 2026, अंमलबजावणी 19 नोव्हेंबर 2026 पासून ◾खासगी BS-6 (6 वर्षांपर्यंत) - 3 वर्षे (आधी 1 वर्ष) ◾खासगी BS-6 (6 ते 10 वर्षे) - 1 वर्ष ◾10 वर्षांपेक्षा जुनी वाहने - दर 6 महिन्यांनी ◾व्यावसायिक BS-6 - 6 वर्षांपर्यंत 2 वर्षे, 6 ते 10 वर्षे 1 वर्ष, 10 वर्षांवरील 6 महिने ◾BS-1, 2, 3 वाहने - 3 महिने, BS-4 - 6 महिने ◾वाहनाचे वय - पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून मोजणार ◾मुदतीआधी 10 दिवसांत नूतनीकरण - नवे प्रमाणपत्र जुन्याची मुदत संपल्यानंतर सुरू होणार ⏩ हे लक्षात घ्या ◾आधार - मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम ◾PUC - Pollution Under Control. 🤩 शेंझेनमध्ये अमेरिका, रशिया व चीनच्या अध्यक्षांची पहिली त्रिपक्षीय बैठक, संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध
◾नेते - डोनाल्ड ट्रम्प (अमेरिका), व्लादिमीर पुतिन (रशिया), शी जिनपिंग (चीन) 🌐 ◾ठिकाण - शेंझेन (चीन), APEC शिखर परिषदेदरम्यान ◾वैशिष्ट्य - तिन्ही देशांच्या प्रमुखांची पहिलीच त्रिपक्षीय बैठक, सुमारे 90 मिनिटे ◾जाहीरनाम्याचे 4 मुद्दे - संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा; शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन व पुरवठा वाढवणे; अण्वस्त्र धोका कमी करणे व अण्वस्त्र प्रसारबंदी; आंतरराष्ट्रीय न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रावर मर्यादा ◾संयुक्त निवेदन - "अणुयुद्ध जिंकता येत नाही आणि ते कधीही लढले जाऊ नये" ⏩ हे लक्षात घ्या ◾तिन्ही देश - UN सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य (P5) ◾P5 - अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स ◾APEC - आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य, स्थापना 1989, भारत सदस्य नाही. 🤩 आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या देशाला नरसंहारासाठी जबाबदार धरले
◾️रोहिंग्या प्रकरणात म्यानमारला नरसंहारासाठी जबाबदार धरले ◾न्यायालय - आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ), हेग (नेदरलँड्स) ⚖️ ◾निकाल - रोहिंग्या समुदायाच्या 2017 मधील नरसंहारासाठी म्यानमार जबाबदार ◾वैशिष्ट्य - ◾नुकसानभरपाई - रक्कम व पद्धत पुढील सुनावणीत ठरणार ⏩ हे लक्षात घ्या ◾खटला दाखल करणारा देश - गांबिया (2019) ◾ICJ - स्थापना 1945, UN चे मुख्य न्यायिक अंग, 15 न्यायाधीश (कार्यकाळ 9 वर्षे) ◾ICJ व ICC फरक - ICJ देशांमधील वाद सोडवते, ICC (आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय) व्यक्तींवर खटला चालवते. 🤩 बालीमध्ये सिंथेटिक वेतापासून बनवलेल्या 50 फुटी गणेशमूर्तीचा गिनीज विश्वविक्रम
◾ठिकाण - बाली (इंडोनेशिया) 🏆 ◾उंची - 15.315 मीटर (50 फूट 2 इंच) ◾साहित्य - प्लास्टिकच्या वेतासारखे (सिंथेटिक रतन) धागे ◾निर्माते - अलास हरुम, बाली ◾विक्रम - जगातील सर्वात उंच "सपोर्टेड सिंथेटिक वेत" मूर्ती (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड)📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्याआणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2026🔥
