uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

Kanalga Telegram’da o‘tish

😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी 🧑‍🏫 मार्गदर्शन 🧑‍🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜 🧑‍🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜 🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃‍♀ ⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali 🏆 🇲PSC 🇰atta 🏆 analitikasi

🏆 🇲PSC 🇰atta 🏆 (@mpsc_katta) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 36 565 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 114-o'rinni va Hindiston mintaqasida 10 706-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 36 565 obunachiga ega bo‘ldi.

09 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -457 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 7.79% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 4.12% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 2 849 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 507 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 1 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी 🧑‍🏫 मार्गदर्शन 🧑‍🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜 🧑‍🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜 🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃‍♀ ⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 10 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

36 565
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-827 kun
-45730 kun
Postlar arxiv
⏩ आजच्या Oneliner 10 ऑक्टोबर 2026🔥
◾️2026 चा शांततेचा नोबेल पुरस्कार 🕊️ भारतीय तमिळ वंशाच्या दक्षिण आफ्रिकन न्यायविद नवी पिल्ले यांना जाहीर झाला, नॉर्वेजियन नोबेल समितीने 9 ऑक्टोबर रोजी त्यांच्या नावाची घोषणा केली.
◾️आफ्रिकेतील घाना हा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 28 वा सदस्य देश 🐅 बनला, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या ऑक्टोबर 2026 मधील पहिल्या अधिकृत घाना दौऱ्यात या करारावर स्वाक्षरी झाली.
◾️जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबरला 🧠 पाळला जातो, 2026 ची थीम "Lived Experience Heard: Real Voices, Real Change" आहे.
◾️वस्तू व सेवा कर परिषदेची (GST Council) 57 वी बैठक नवी दिल्ली येथे 💰 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
◾️ओडिशातील पुरी येथे प्रस्तावित श्री जगन्नाथ आंतरराष्ट्रीय विमानतळाला ✈️ पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून पर्यावरणीय मंजुरी व किनारी नियमन क्षेत्र (CRZ) मंजुरी मिळाली
◾️5 वे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 ♿ 18 ते 24 ऑक्टोबर 2026 दरम्यान आयची-नागोया (जपान) येथे होणार असून त्यात 18 क्रीडा प्रकार व सुमारे 502 पदक स्पर्धा असतील.
◾️"लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट 2026 - द सायन्स ऑफ होप" 🌏 हा अहवाल 7 ऑक्टोबर 2026 रोजी वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने (WWF) प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 1970 ते 2022 दरम्यान निरीक्षणाखालील वन्यजीव लोकसंख्येच्या सरासरी आकारात 73% घट 📉 झाली असून तो 5,790 प्रजाती व 35,803 लोकसंख्या कलांच्या आकडेवारीवर आधारित आहे.
◾️केरळ पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी व पीडितांना मदत करण्यासाठी "स्पीक अप" 🚨 हा विशेष कृती दल (Special Task Force) स्थापन केला.
◾️अमेरिकेने 8 ऑक्टोबर 2026 रोजी मायक्रोसॉफ्ट, कॉग्निझंट, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो व एचसीएलसह 8 कंपन्यांना 🇺🇸 "परमनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम" (PERM) मधून निलंबित केले.
आजच्या #Oneliner ...✍ विवेक

पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र लेखक - के सागर

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा 2026-27 संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026-27 पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महार
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा 2026-27 संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026-27 पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र लेखक - के सागर भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ उपलब्ध ...! https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/ UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार... Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395

🛑 खाऱ्या पाण्याची सरोवरे - राज्य ✅ चिल्का - ओडिशा ✅ पुलकित - आंध्रप्रदेश ✅ सांभर - राजस्थान ✅ लोणार - महाराष्ट्र

🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬 ❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️ 🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर 🔸 भिमा : पंढरपुर 🔸 मिठी : मुंबई. 🔸 मुळा - मुठा : पुणे 🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु 🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर 🔸 पाझरा : धुळे 🔸 कयाधु : हिंगोली 🔸 पंचगंगा : कोल्हापुर 🔸 धाम : पवनार 🔸 नाग : नागपुर 🔸 गिरणा : भडगांव 🔸 वशिष्ठ : चिपळूण 🔸 वर्धा : पुलगाव 🔸 ईरई : चंद्रपूर 🔸 वेण्णा : हिंगणघाट 🔸 कऱ्हा : जेजूरी 🔸 सीना : अहमदनगर 🔸 बोरी : अंमळनेर 🔸 सिंधफणा : माजलगांव 🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड

⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pun
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️

अमृत च्या विविध स्पर्धा परीक्षा संदर्भातील जागा... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 htt
अमृत च्या विविध स्पर्धा परीक्षा संदर्भातील जागा... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्या आणि न्यायाधीश नवनीथम 'नवी' पिल्लई यांना 2026 चा प्रतिष्ठित
दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्या आणि न्यायाधीश नवनीथम 'नवी' पिल्लई यांना 2026 चा प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. [वर्णद्वेषाविरोधातील (Apartheid) लढा, आंतरराष्ट्रीय कायद्याचे बळकटीकरण, युद्धगुन्हे आणि नरसंहार रोखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान.]

📅 9 October Update 📚🔥 📌 गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 📝 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15519 📢 अमृतच्या विविध स्पर्धा परीक्षा संदर्भातील जागा 🎯 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15524 🌐 शिखर संमेलन २०२६-२७ 📌 महत्त्वाच्या परिषदा 🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5625 🏅 नोबेल पारितोषिक 2026 📚 परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती 🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5624 📰 चालू घडामोडी 🌍 📖 रोजच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे अपडेट्स 🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5622 ⚡ MSEDCL भरती अपडेट 📢 जाहिरात क्रमांक ०२/२०२५ अंतर्गत विविध पदांच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4768 ⚖️ जिल्हा न्यायालय भरती अपडेट 📌 जिल्हा न्यायालय २०२३ पदभरती प्रक्रियेचा कालावधी संपलेला आहे. हळूहळू सर्व जिल्ह्यांची परिपत्रके येतील. तसेच नवीन जिल्हा न्यायालय पदभरतीची कार्यवाही सुरू झाली आहे. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4765 📣 TRTI प्रसिद्धीपत्रक 📌 महत्त्वाची अधिकृत माहिती व अपडेट्स 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4762

● म.रा.वि. वि. कंपनी मर्या. जाहिरात क्रमांक ०२_२०२५: MSEDCL विविध पदांच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵�
● म.रा.वि. वि. कंपनी मर्या. जाहिरात क्रमांक ०२_२०२५: MSEDCL विविध पदांच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

#TRTI प्रसिद्धीपत्रक‌... लिंक:- https://trti.maharashtra.gov.in/ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट Wha
#TRTI प्रसिद्धीपत्रक‌... लिंक:- https://trti.maharashtra.gov.in/ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

विभागाचे नाव :- सामान्य प्रशासन विभाग जी.आर. दिनांक : 07-10-2026 महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या माजी अग्निवीरांना राज्य शासनाच्या गणवेशधारी गट-क संवर्गात नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने धोरण निश्चित करणेबाबत. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 👉 गट ब, गट क पूर्व परीक्षा चे मागील झ
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 👉 गट ब, गट क पूर्व परीक्षा चे मागील झालेले पेपर नक्की पाहून घ्या. नवीन तयारी करणारे.. 👇👇👇 https://t.me/mpsc_vision/62354
⚠️ तलाठी भरती पूर्व परीक्षा साठी हाच अभ्यासक्रम असणार आहे.. 🙏
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

♦️MPSC #Combine Group B & C Pre Papers 2017 to 2024. 👉 मागील पूर्व पेपर Combine पूर्व गट ब, गट क 2017 ते 2024 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pun
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️

♦️#NET exam notification फॉर्म भरणे चालू झाले आहे.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

● सर्वजातीय विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृह ● राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯
● सर्वजातीय विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृह ● राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

❤️...शुभ सकाळ...❤️
❤️...शुभ सकाळ...❤️

📚✨ 8 October Update ✨📚 🌿 महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15511 🚘 मोटार वाहन अभियोक्ता, गट-अ (राजपत्रित), गृह (परिवहन) विभाग — अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15512 📋 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ — लिपिक टंकलेखक 📢 प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15514 🏙️ सहायक नगर रचनाकार, गट ब — सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी प्रसिद्ध 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15515 🏥 DMER — Documents Verification Update 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4757 🏢 नगरपरिषद — सद्यस्थितीतील रिक्त जागा 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4756 📝 गट क भरतीतील तलाठी पदाबाबत अपडेट 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4755 📰 आजचे OneLiner 🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5619

⏰ शेवटचे काही तास बाकी⏰ कोणतीही  बॅच घ्या 99/- रु ऑफर मध्ये 🔥🚨 📚  ऑफर आज समाप्त होईल. ❗️ आपल्या गरजू मित्राला मैत्रिणीला आठवणीने पाठवा❗️