🎯 eMPSCKatta 🎯
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
Показати більше📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🎯 eMPSCKatta 🎯
Канал 🎯 eMPSCKatta 🎯 (@empsckatta) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 97 587 підписників, посідаючи 1 443 місце в категорії Освіта та 2 817 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 97 587 підписників.
За останніми даними від 04 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -1 063, а за останні 24 години на -38, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 19.06%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 4.58% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 18 605 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 4 467 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 13.
📝 Опис та контентна політика
Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution.
Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta
visit http://empsckatta.blogspot.com
Also Join-
@ChaluGhadamodi
@MPSCMaterial_mv
@MPSCPolity”
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 05 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
Триває завантаження даних...
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 05 вересня | 0 | |||
| 04 вересня | 0 | |||
| 03 вересня | 0 | |||
| 02 вересня | 0 | |||
| 01 вересня | 0 |
| 2 | 66 हजार पदांची महाभरती लवकरच🥳 | 3 602 |
| 3 | त्रुटी यादी | 4 178 |
| 4 | अपात्र विद्यार्थी | 4 206 |
| 5 | पात्र विद्यार्थी | 4 201 |
| 6 | महाज्योती दुय्यम सेवा/ इतर गट ब पात्र, अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थांची यादी. | 4 174 |
| 7 | प्रश्नांच्या सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनेल वरील रोजच्या चालू घडामोडी पहा👆👆 | 4 095 |
| 8 | नवी दिल्ली येथे आयोजित 'सेमीकॉन इंडिया २०२६' (SEMICON India 2026) ची मुख्य संकल्पना (Theme) खालीलपैकी कोणती होती? | 3 978 |
| 9 | भारतीय नौदलाचे 'आयएनएस सुदर्शिनी' हे जहाज नुकतेच 'लोकायन २६' (Lokayan 26) या महासागर पार मोहिमेअंतर्गत कोणत्या देशात पोहोचले? | 3 694 |
| 10 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) प्रलंबित दंडात्मक विवाद आणि नुकसानभरपाईचे खटले सवलतीच्या दरात सोडवण्यासाठी कोणती नवी योजना जाहीर केली आहे? | 2 929 |
| 11 | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच प्रकाशित केलेले 'रक्षा' (RAKSHA) दस्तऐवज खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? | 2 448 |
| 12 | सप्टेंबर २०२६ मध्ये कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 'ब्रिक्स मुख्य न्यायाधीश मंच २०२६' (BRICS Chief Justices' Forum) चे यजमानपद भूषवले? | 2 261 |
| 13 | ✅ ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध
लिंक :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html | 3 147 |
| 14 | Немає тексту... | 3 550 |
| 15 | जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 09 सप्टेंबर, 2026 ते 11 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 3 714 |
| 16 | जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123# | 4 065 |
| 17 | आयोगाचा पॅटर्न समजून घेण्यासाठी PYQ Must.
PYQ च येणारे प्रश्न सोडवायचे कसे याला मदत करेल.
Master-Blaster Test
⏳ इतिहास संपूर्ण PYQ
🗓 TEST सुरुवात - 5 सप्टेंबर
⏰ वेळ: रोज सकाळी 9वा.
📌 16 वर्षातील इतिहासाचे सर्व प्रश्न.
💰 Fee: फक्त 199 रुपये
📽 विश्लेषण - पेपर झाल्यानंतर लगेच दुपारी 2 वाजता ऑनलाईन app. मध्ये अपलोड केले जाईल
📲 अँप लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
☎️PH : 954600535
http://wa.me/+919545600535?text=Name | 4 222 |
| 18 | 📅 MPSC चालू घडामोडी: ०४ सप्टेंबर २०२६
⚖️ १) 'ब्रिक्स' मुख्य न्यायाधीश मंच (BRICS Chief Justices' Forum) २०२६
🔹 Key Fact: भारताचे सर्वोच्च न्यायालय 'ब्रिक्स' (BRICS) मुख्य न्यायाधीश मंच २०२६ चे यजमानपद भूषवणार आहे.
📍 Place: नवी दिल्ली.
📅 Date: ४ ते ६ सप्टेंबर २०२६.
🎯 Theme: मध्यस्थी आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विवाद, लवादाच्या निवाड्यांची सीमेपार अंमलबजावणी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व न्यायपालिका, आणि न्यायालयीन नेतृत्व व शाश्वत विकास.
👨⚖️ भारताचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत या मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करतील.
🛡️ २) 'रक्षा' (RAKSHA) संरक्षण मुत्सद्देगिरी दस्तऐवज
🔹 Key Fact: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'रक्षा' (RAKSHA) या नव्या संरक्षण मुत्सद्देगिरी दस्तऐवजाचे प्रकाशन केले.
🗺️ हा दस्तऐवज आगामी १० वर्षांसाठी भारताच्या जागतिक संरक्षण भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्याची रूपरेषा (Roadmap) स्पष्ट करतो.
🤝 'मेक-इन-इंडिया' अंतर्गत शस्त्रास्त्रांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, लष्करी सराव वाढवणे आणि हिंद महासागर क्षेत्रात भारताची 'नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर' (Net Security Provider) म्हणून भूमिका बळकट करणे हे याचे चार मुख्य स्तंभ आहेत.
💰 Static Fact: भारताने २०२९ पर्यंत ५०,००० कोटी रुपयांच्या वार्षिक संरक्षण निर्यातीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे.
🧬 ३) 'बायो-निवेश' (BIO-NIVESH) उपक्रमाचा शुभारंभ
🔹 Key Fact: केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी 'बायो-निवेश' (BIO-NIVESH) या नवीन धोरणात्मक मंचाचा शुभारंभ केला.
💡 Important Fact: बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार यांच्यात समन्वय वाढवणे, तसेच संशोधनाचे रूपांतर व्यावसायिक उत्पादनामध्ये करण्यासाठी खाजगी गुंतवणुकीला चालना देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
📈 Static Fact: मागील काही वर्षांत भारताची 'बायो-इकॉनॉमी' १० अब्ज डॉलर्सवरून २०० अब्ज डॉलर्सपर्यंत विस्तारली आहे.
💼 ४) 'विश्वास २०२६' (VISHWAS, 2026) योजना
🔹 Key Fact: प्रलंबित 'ईपीएफ' (EPF) नुकसानभरपाई विवाद सोडवण्यासाठी 'विश्वास २०२६' ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
🏢 Organisation: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) / कामगार आणि रोजगार मंत्रालय.
⚖️ Important Fact: या योजनेंतर्गत पात्र आस्थापनांना त्यांच्यावरील प्रलंबित दंडात्मक कारवाया व विवाद अत्यंत सवलतीच्या दरात (Reduced rates) मिटवण्याची संधी दिली जाईल.
💻 ५) सेमीकॉन इंडिया (SEMICON India) २०२६
🔹 Key Fact: भारताच्या प्रमुख सेमीकंडक्टर परिषदेचे म्हणजेच 'सेमीकॉन इंडिया २०२६' चे पाचवे संस्करण आयोजित केले जाणार आहे.
📍 Place: यशोभूमी (इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर), नवी दिल्ली.
📅 Date: १७ ते १९ सप्टेंबर २०२६.
🎯 Theme: "सिलिकॉन ते सिस्टीम्स: इकोसिस्टीमची उभारणी" (Silicon to Systems: Building the Ecosystem).
🏢 Organisation: इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY).
🚆 ६) मुंबई-सावंतवाडी नवीन दैनंदिन रेल्वे सेवा
🔹 Key Fact: कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
✨ Important Fact: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ५१० किमी अंतराच्या या सेवेमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला व आर्थिक विकासाला गती मिळेल.
⛵ ७) आयएनएस सुदर्शिनीची 'लोकायन २६' मोहीम
🔹 Key Fact: भारतीय नौदलाचे शिडाचे प्रशिक्षण जहाज 'आयएनएस सुदर्शिनी' (INS Sudarshini) स्पेनमधील बार्सिलोना येथे पोहोचले.
🌊 Important Fact: हा प्रवास भारतीय नौदलाच्या 'लोकायन २६' (Lokayan 26) या महासागर पार मोहिमेचा (Transoceanic Expedition) एक भाग आहे.
Join : @chalughadamodi | 3 616 |
| 19 | तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२४ | 6 551 |
| 20 | 'तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारांबाबत
अ) बलजीत कौर यांनी एकाच हंगामात ८,००० मीटरपेक्षा उंच ५ शिखरे सर करण्याचा विक्रम केला आहे.
ब) हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील 'द्रोणाचार्य' पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो. कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत? | 3 549 |
