cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी 🧑‍🏫 मार्गदर्शन 🧑‍🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜 🧑‍🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜 🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃‍♀ ⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
50 007
Obunachilar
-1324 soatlar
-477 kunlar
+26730 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

✅🟣11 July Update🟣 📌 #Cidco exam EWS to SEBC link 11 July पासून उपलब्ध होईल. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/3111 📌 IFSCA LAST DATE EXTENDED AGAIN https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/3116 📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 संदर्भात महत्त्वाचे: https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/3115 📌 Keep visiting the official website https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/3112 📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: POLITY https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/3118 📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: GEOGRAPHY https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/3119 📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: ECONOMY https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/3120 📌 8 जुलैच्या अतिवृष्टी मुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/3121 📌 सध्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि combine पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून वारंवार विचारला जाणारा प्रश्न https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/3122 📌 वाहन चालक पोलीस भरती उपयुक्त नोट्स https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/3123 📌 गट ब मुख्य 2023 परीक्षा बाबतीत प्रसिद्धीपत्रक https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/3133
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
➡️mpsc_office तर्फे ८ जुलै २०२४ रोजी आयोजित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अतिवृष्टीमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांकरिता मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी आता १३ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🟣✅@MPSC_vision✅🟣
Hammasini ko'rsatish...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
➡️भारत T- 20 चे 150 सामने जिंकणारा बनला पहिला देश.🔥 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
👍 3
🔻सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे 🔻 1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते? उत्तर:- malic ऍसिड✅ २) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर:- टार्टारिक आम्ल✅ 3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- लैक्टिक ऍसिड✅ 4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅ 5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते? उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅ 6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- सायट्रिक आम्ल✅ 7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅ 8) किडनी स्टोनला काय म्हणतात? उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅ 9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे? उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅ 10) सायलेंट व्हॅली कुठे आहे? उत्तर:- केरळ✅ 11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा) 12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर :- तिरुवनंतपुरम 13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर:- श्री हरिकोटा✅ 14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर:- नवी दिल्ली✅ 15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर:- कटक (ओडिशा)✅ 16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? उत्तर :- भारत✅ 17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात? उत्तर:- मेजर ध्यानचंद✅ 18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? उत्तर:- हरितगृह वायू✅ 19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे? उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅ 20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे? उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅ 21) स्कॉटहोम परिषद कधी झाली? उत्तर:- 1912 मध्ये✅ 22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅ 23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- मनिला✅ 24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- नैरोबी, केनिया✅ 25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- जिनिव्हा.✅ 26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- लंडन✅ 28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- व्हिएन्ना✅ 29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- जिनिव्हा✅ 31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले? उत्तर:- space-x✅ 32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे? उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅ 33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले? उत्तर:- PSLV C37✅ 34) शिपकिला पास कोठे आहे? उत्तर:- हिमाचल प्रदेश✅ 35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते? उत्तर :-शिपकिला पास✅ 36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- सिक्किम✅ 37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅ 38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- मणिपूर✅ 39) व्याघ्र राज्य काय म्हणतात? उत्तर:- मध्य प्रदेश✅ 40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? उत्तर:- ओडिशा✅ 41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- कर्नाटक✅ 42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- झारखंड✅ 43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- महाराष्ट्र✅ 44) खजुराहो मंदिर कोणी बांधले? उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅ 45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत? उत्तर:- पंचायत शैली✅ 46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे? उत्तर:- चारबाग शैली✅ 47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते? उत्तर:- हुमायूनची कबर✅ 48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे? उत्तर:- द्रविड शैली✅ 49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले? उत्तर:- चोल शासक✅ ५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे? उत्तर:- तंजोर.✅ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀* https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Hammasini ko'rsatish...
👍 6
◾️ओम बिर्ला : 18 व्या लोकसभेचे अध्यक्ष ◾️डी वाय चंद्रचूड : भारताचे 50 वे मुख्य सरन्यायाधीश ◾️हिरालाल सामरिया : भारताचे मुख्य माहिती आयुक्त ◾️नरेंद्र मोदी : नीती आयोगाचे अध्यक्ष ◾️अजित दोवल : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ◾️पंकज कुमार सिंह : उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ◾️ व्ही अनंत नागेश्वरन : भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार ◾️जया वर्मा सिंह : भारतीय रेल्वे बोर्ड चे अध्यक्ष ◾️रेखा शर्मा : राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष ◾️डॉक्टर उन्नीकृष्णन नायर : विक्रम साराभाई अंतराळ केंद्राची संचालक आहेत ◾️हिमांशू पाठक : भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष ◾️मनोज यादव :  रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे प्रमुख ◾️ पी टी उषा :भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष ◾️ सिद्धार्थ मोहंती : LIC चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ◾️धीरेंद्र ओझा : प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) चे महासंचालक ◾️न्यायमूर्ती बीआर सारंगी : झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती ◾️मसूद पेझेश्कियान : इराणचे नवे अध्यक्ष म्हणून निवड ◾️हेमंत सोरेन : तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री ◾️डॉ.बी.एन.गंगाधर : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी ◾️सुजाता सौनिक : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ◾️IAS अधिकारी मनोज कुमार सिंह : UP चे नवे मुख्य सचिव ◾️विक्रम मिसरी : भारताचे नवे परराष्ट्र सचिव ◾️अतुल चौधरी : ट्रायचे नवे सचिव ◾️IAS राकेश रंजन : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) चे अध्यक्ष ◾️मार्क रूट्टे : NATO चे महासचिव ◾️एंटोनियो कोस्टा - युरोपियन युनियन चे अध्यक्ष ◾️नवाफ सलाम : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष ◾️रॉजर बिन्नी : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे (BCCI) चे अध्यक्ष ◾️समीर कामत : DRDO चे अध्यक्ष ◾️दिनेश कुमार :विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष ◾️प्रवीण सूद : CBI अध्यक्ष ◾️गिरीश चंद्र मुर्मु :  नियंत्रण आणि महालेखा परीक्षक ◾️प्रवीण गौड :रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) चे अध्यक्ष ◾️रवी सिन्हा : RAW चे अध्यक्ष ◾️इकबाल सिंग लालपुरा : राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ◾️गौतम गंभीर : क्रिकेट पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक ◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे) ◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे) ◾️वायुदल प्रमुख : विवेक .राम. चौधरी (27 वे) ◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे) ◾️भूदल उपप्रमुख :एनएस राजा सुब्रमण (47 वे) ◾️NSA : अजित डोवल ◾️नितीन अग्रवाल : BSF चे अध्यक्ष ◾️नलीन प्रभात :NSG चे  अध्यक्ष ◾️अरविंद पनगरिया : 16 वा वित्त आयोग अध्यक्ष खूपच महत्वाचे आहे...😀. प्रश्न येणारच .. 👩‍💻🥇 ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
👍 3
➡️छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती “छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती” सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 9 वी, इयत्ता 10 वी, 11 वी व 12 वी च्या मराठा, कुणबी, कुणबी - मराठा व मराठा - कुणबी या लक्षीत गटातील विद्यार्थ्यांसाठी ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
१_छत्रपती_राजाराम_महाराज_सारथी_शिष्यवृत्ती_1.pdf3.21 KB
💯 1
Photo unavailableShow in Telegram
➡️BARTI ने 15 जुलै पर्यंत वाढवली आहे. ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
💯 1
📌♦️👉तलाठी भरती MAT Order ➗➗➗➗➗➗➗➗➗ ♦️👉 जॉईन -@MPSC_vision
Hammasini ko'rsatish...
O.A 188.24 and Ors, DB-2.pdf1.82 KB
❇️ लोकसंख्या बाबत IMP POINTS ❇️ •हेन्री वॉल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक म्हणून ओळखले जातात. •जनगणना प्रथम 1872 मध्ये ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड मेयो यांच्या अंतर्गत सुरू झाली. • पहिली जनगणना ब्रिटिश राजवटीत १७ फेब्रुवारी १८८१ रोजी W.C. प्लॉडेन, भारताचे जनगणना आयुक्त. • त्या काळात लॉर्ड रिपन भारताचे व्हाईसरॉय होते. • स्वतंत्र भारताची पहिली जनगणना 1951 मध्ये आयोजित करण्यात आली होती, जी त्याच्या सलग मालिकेतील सातवी जनगणना होती. • जनगणना 2011 ही 1872 पासूनची देशाची 15वी राष्ट्रीय जनगणना होती आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी होती. परीक्षेत वारंवार येणारे प्रश्न • ग्रेट डिव्हाइडचे वर्ष - 1921 • सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य - बिहार (1102) • सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य - अरुणाचल प्रदेश (17) • सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश – नवी दिल्ली (11320) • कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश – लक्षद्वीप • सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य – उत्तर प्रदेश • सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य – सिक्कीम • सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य – केरळ • सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य – हरियाणा • सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य – केरळ • सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य – बिहार • राज्याची सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या – UP> महाराष्ट्र> MP> पंजाब • • भारतातील साक्षरता दर (श्रेणी) • 74.04 % एकूण आहे • 82.14% पुरुषांसाठी • 65.46% महिलांसाठी • M आणि F मधील 16.68% अंतर ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
👍 10
Photo unavailableShow in Telegram
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. नंबर कोणालाच दिसणार नाही       👇 WhatsApp Link  👇 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.