🏆 🇲PSC 🇰atta 🏆
😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी 🧑🏫 मार्गदर्शन 🧑🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜 🧑🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜 🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃♀ ⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🏆 🇲PSC 🇰atta 🏆
تُعد قناة 🏆 🇲PSC 🇰atta 🏆 (@mpsc_katta) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 166 مشتركاً، محتلاً المرتبة 5 013 في فئة التعليم والمرتبة 10 532 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 166 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 01 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -572، وفي آخر 24 ساعة بمقدار -8، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.94%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.33% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 580 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 237 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी
🧑🏫 मार्गदर्शन
🧑🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜
🧑🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜
🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃♀
⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
جاري تحميل البيانات...
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 02 سبتمبر | 0 | |||
| 01 سبتمبر | +1 |
| 2 | सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा.
- देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमंत्री)👍👍👍 | 747 |
| 3 | ●औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थीला नंदुरबारमधून अटक..
● मयूर ठाकरे ला पण लवकरच अटक होण्याची शक्यता..
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 1 049 |
| 4 | जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 955 |
| 5 | भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती
Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026
Apply Link : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 925 |
| 6 | ● महाज्योती अपात्र-विद्यार्थी
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 791 |
| 7 | ● महाज्योती पात्र-विद्यार्थी
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 613 |
| 8 | 🔖 सन 2026-27 साठी 20,000+ जागांची पोलीस भरती व त्याचे वेळापत्रक जाहीर करणे बाबत...!!
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 756 |
| 9 | आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे सहा महिन्यांत भरा
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 735 |
| 10 | ⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️
⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा!
📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
🔈 👉 @pune_rooms_rental
📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा:
✉️ 👉 @Puneroomadmin
✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल!
🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा…
आजच जॉइन करा!⭐️ | 716 |
| 11 | ♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे..
👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत
3 सप्टेंबर 2026
👉पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल
👉exam TCS मार्फत होणार आहे.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 744 |
| 12 | ♦️विद्यार्थी आंदोलक वाचले; सर्व गुन्हे रद्द..
👉 सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल सर्व एफआयआर रद्द करून पुढील तपास थांबवला आहे..
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 700 |
| 13 | ✅CET 2026 ...
⭐️परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मुदतवाढ व परीक्षा
तारखेची सूचना.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 2 784 |
| 14 | कृषी विभाग आकृतिबंधात बदल करण्याचे निर्देश
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 2 830 |
| 15 | https://youtu.be/GLeO6yhHRxA?si=fJHBGe6Rs7kmn4IH | 2 733 |
| 16 | 📅 1 September Update 📅
🔹 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 5 पोस्टचे निकाल जाहीर झाले आहेत.. उर्वरित 6 पदांचे निकाल कधी लागतील???? कॉलवर गेल्या आठवड्यात लागतील असं कळवलं होतं महानगरपालिकाने..
🔗 https://t.me/mpsc_vision/61521
🏢 ठाणे महापालिका
🔗 https://t.me/mpsc_vision/61523
🧹 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वैध..
🔗 https://t.me/mpsc_vision/61533
👨🏫 शिक्षकांच्या नियुक्तीचे वेळापत्रक जाहीर..
🔗 https://t.me/mpsc_vision/61534
📢 महाज्योती Update...
🔗 https://t.me/mpsc_vision/61535
♿ जाहिरात क्रमांक ०१५/२०२६
मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🔗 https://t.me/mpsc_vision/61538
🐄 जाहिरात क्रमांक 088/2025
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 22 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
🔗 https://t.me/mpsc_vision/61539
🏥 आरोग्य विभाग जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी पदोन्नती करणे बाबतीत..
🔗 https://t.me/mpsc_vision/61541
📐 जाहिरात क्रमांक ०४८/२०२३
सहायक प्राध्यापक (गणित), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विहित ऑनलाइन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - ०६ सप्टेंबर २०२६
🔗 https://t.me/mpsc_vision/61543
⚖️ शिपाई निकाल न्यायालय जाहीर..
🔗 https://t.me/mpsc_vision/61544 | 3 023 |
| 17 | ♦️दिनांक २६/०४/२०२६ रोजी 'शिपाई/हमल/फराश' पदासाठीच्या चाळणी परीक्षेला बसलेले खालील उमेदवार परीक्षेदरम्यान कॉपी करताना आढळले. त्यामुळे, माननीय समितीने असा आदेश दिला आहे की, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रधान आसन आणि नागपूर व औरंगाबाद येथील खंडपीठांद्वारे, तसेच महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालयांद्वारे सुरू असलेल्या किंवा भविष्यात सुरू होणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेत भाग घेण्यास खाली नमूद केलेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात येत आहे.
एक चूक पूर्ण भविष्य उध्वस्त करून जाते.
त्यामुळे अश्या चुका कधीच करू नका. 🙏
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 2 794 |
| 18 | ♦️कोर्ट न्यायालय cut off पाहून घ्या.
👉 औरंगाबाद 'शिपाई/हमाल/फराश'
या पदासाठी cut off 👉25
👉 मुंबई cut off 👉24
👉 नागपूर शिपाई 👉25
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 2 929 |
| 19 | +3 ● मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ: मुंबई; खंडपीठे: नागपूर आणि औरंगाबाद) संदर्भ: ८ डिसेंबर २०२५ रोजीची जाहिरात – छाननी/लेखी परीक्षेचा निकाल...
👉 शिपाई निकाल न्यायालय जाहीर.. | 2 888 |
| 20 | जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक (गणित), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विहित ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - ०६ सप्टेंबर २०२६
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t | 2 562 |
