We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше758
Подписчики
+224 часа
Нет данных7 дней
-930 день
Архив постов
मी ७५ टक्के आणि ८० टक्के जे बोललो ते एनडीए च बोललोय एनडीए भाजप नाही २९ लाही महाराष्ट्रामध्ये महायुतीच निवडणुकीला सामोरी जाईल आता धन्यवाद खूप खूप धन्यवाद
मला असं वाटतं वात की आपल्याकडे अभिव्यक्तीचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला भारताच्या संविधानाने दिलाय पण त्याच वेळी अभिव्यक्तीच स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये बदलू नये अशा प्रकारची अपेक्षा देखील भारताच्या संविधानाने व्यक्त केली आहे आणि ज्यावेळी सामाजिक मर्यादा तोडून आपण अभिव्यक्ती करतो त्यावेळी इतरांच जे स्वातंत्र्य आहे जे इतरांना डिग्निटीने राहण्याच स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेल आहे त्या स्वातंत्र्यावर आपण अतिक्रमण करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे स्टॅडअप कॉमेडियन्सला तर आहेच मी स्वतः स्टॅडअप कमेडी खूप मोठ्या प्रमाणात ऐकतो मनोरंजनाच साधन आहे पण ते होत असताना मर्यादा काय या देखील आपण पाहिल्या पाहिजेत. समाजातल्या इतर लोकांच्या डिग्निफाईड जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीच अतिक्रमण करू नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे
पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या ठिकाणी आहेत मोदीजी हे आपल्या ठिकाणी आहेत आज माननीय मोदीजींनी नवभारताची जी निर्मिती केली आहे ज्या गतीने जी स्वप्न स्वातंत्र्याच्या वेळी आम्ही बघितली होती आणि स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही जी आम्ही पूर्ण करू शकलो नाहीत ती स्वप्न जर सातत्याने मोदीजी पूर्ण करत असतील तर त्यांची तारीफ केल्यावर किंवा त्यांना शुभेच्छा दिल्यावर कोणाला वाईट वाटायचं कारण नाही कोणाला राग यायचं कारण नाही
आता खूप वर्ष धुळे जिल्ह्याने महाराष्ट्राला समृद्ध केलं पण आता धुळे जिल्ह्याला समृद्ध करण्याची वेळ आलेली आहे
पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला त्याच्यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक झोपडपट्टीच्या लोकांना स्वतःचे मालकीचे घरं हे गेल्या दहा वर्षात आम्ही दिलेले आहेत आणि यापुढेही ती घरं आम्ही देतच राहणार आहोत पण ही घरं देताना माननीय न्यायालयाने काही अटी आमच्यावर टाकलेल्या आहेत त्या अटींमध्ये जे लोक पात्र आहेत त्यांना घरं दिली जाता आहेत जे पात्र नाहीत त्यांना रिमूव केलं पाहिजे असा माननीय न्यायालयाचा आदेश आहे
सौरभजी तुम्हाला माहित नाही आमचे नेते हे इतके मोठे अभिनेते आहेत, तुम्ही तर शिफ्ट पुरत्या अभिनेत्याच्या भूमिकेत जाता, आमचे अनेक लोक २४ तास अभिनय करतात.
आपने जो कहा कि यह जो विलिनीकरण की बात चल रही है, एक पार्टी दूसरी पार्टी में जाएगी, तो जैसा मैंने कहा कि बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना है ना यह पार्टी कह रही है ना वह पार्टी कह रही है तीसरा ही कह रहा है और उसके ऊपर चर्चाएं चल रही है मुझे ऐसा लगता है कि यह सारी पार्टियां, इसके नेता यह सीजन (seasoned) हैं, यह होशियार है कांग्रेस डूबती नाव है डूबती नाव में कोई पैर नहीं रखता। इनमें से कोई डूबती नाव में पैर नहीं रखेगा
मैंने पहला शहर देखा है ऐसा। यहाँ आजादी है। लेकिन साथ ही साथ संयम भी है। महिलाओं की बहुत इज्जत है।
अनेक शेतकरी असे आहेत की जे त्या ठिकाणी शेतीमध्ये मोठं परिवर्तन करून मॉडेल शेती तयार करतायत, शेतीला फायद्यामध्ये आणतायत. पण जो गरीब शेतकरी आहे त्याला अजून मदत करावी लागेल, ती मदत राज्य सरकार करेल आणि त्यालाही सक्षम बनवेल. आणि अर्थखात्याच्या संदर्भात, आज तरी अर्थखात माझ्याकडे आहे
कुठल्याही निवडणुका समोर नसताना या ठिकाणी ही कर्जमाफी आम्ही केलेली आहे हे महत्त्वाचं आहे. विरोधी पक्षांनी कोणची ताकतीने मागणी न करता शासनाने स्वतः केलेली कर्जमाफी आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही. आपल्या शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल? अन्यथा २०२९ ची निवडणूक असल्यामुळे २०२८ च्या डिसेंबरलाही कर्जमाफी करता आली असती पण ते आम्ही केलेलं नाही
मला असं वाटतं की एकच आकडेवारी तुम्हाला देतो यूपीए सरकार होतं यूपीए सरकारच्या २००४ ते २०१४ दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राला एकूण २ लाख कोटी रुपये मिळाले १० वर्षात दोन लाख कोटी रुपये आणि मोदीजींच्या दहा वर्षात मी १२ वर्ष म्हणतच नाही दहा १० वर्षाचे दहा वर्ष कंपेअर करतो मोदीजींच्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राला १२ लाख कोटी रुपये मिळाले आता हा फायदा नाही तर काय?
मुळामध्ये वित्त विभागाच हे कामच आहे की जे ठरलंय ते तुम्ही करा म्हणणं आता ज्यावेळी एसटीला मदत करायचं आपण ठरवलं त्यावेळी काही गोष्टी एसटीने देखील करायच्या होत्या त्यांनी काही सुधारणा करायच्या होत्या ती जबाबदारी एसटी च आणि एसटी च्या कर्मचाऱ्यांची आहे त्या जर सुधारणा झाल्या नाहीत तर दरवर्षी किंवा दर महिन्याला तोटा वाढत जातो आणि मग सरकारवर अधिक भर येतो त्यामुळे त्या गोष्टी वित्त विभाग पॉईंट आउट करतो याचा अर्थ वित्त विभाग पैसे देत नाही असं नाहीये आवश्यकता पडली आणि जे ठरलाय तेवढे पैसे हे वित्त विभाग वारंवार दर महिन्याला एसटीला देतोय.
देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्राच्या संपूर्ण परिसराचा कायापालट होणार आहे
आपण आता हे काम सुरू केलय विशेषतः आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या डाळी आहेत त्याच्या संदर्भात खूप मोठी कमतरता आपल्याला ते इम्पोर्ट कराव्या लागतात आणि म्हणून आपण रिप्लेसमेंट म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये डाळी असतील काही भागांमध्ये मका असेल मक्यापासून आपण इथेनॉल तयार करतोय त्यामुळे इथेनॉल करता मका असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी बदल जे आहेत हे कापूस आणि सोयाबीन या दोनच्या अवतीभवती फिरणारं जे आपलं चक्र आहे हे थोडं डायव्हर्सिफाय कसं करता येईल हा प्रयत्न आपण करतोय पण त्याला निश्चितपणे वेळ लागेल
साहेब तुम्ही ज्या पद्धतीचे काम करता आहात आज इन्फ्रामॅन म्हणून या संपूर्ण देशामध्ये तुमची प्रतिमा होते
सरकारच्या ॲडव्हायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही नेहमीच्या पद्धतीने पेरणी केली तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील आणि दुबार पेरणीची वेळ येईल म्हणून आतापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवलाय तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडन येणाऱ्या ॲडव्हायझरीकडे लक्ष द्यावं आणि जशा जशा पद्धतीने वेगवेगळ्या भागांमध्ये आमचं जो काही कृषी विद्यापीठ आहेत आणि राज्य सरकारची कृषी विभागाची यंत्रणा आहे ही यंत्रणा ज्या ॲडव्हायझरी देते आहे त्यानुसारच आणि आम्ही एसएमएस हि पाठवतो आहोत आणि महाविस्तार ॲप वर देखील आम्ही सगळी माहिती देतो आहोत त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी प्रेरणा कराव्यात अशी विनंती आहे
पहिला जो प्रश्न आहे मी मोदी साहेबांचे आभार मानेन की त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट इकोसिस्टीम तयार केली त्यामुळे विक्रमी गुंतवणूक विदेशी थेट गुंतवणूक भारतामध्ये झाली आणि अर्थातच त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झालाय कारण आलेल्या गुंतवणुकीच्या ४० टक्के गुंतवणूक त्या महाराष्ट्राने केली आहे आणि महाराष्ट्र सातत्याने नंबर वनच आहे आपण २०१५ पासून २०१९ पर्यंत नंबर वन होतो २१२ मध्ये आपण तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेलो पण पुन्हा २३ पासून आपण नंबर वन आहोत याही वर्षी आपणच नंबर वन आहोत त्यामुळे त्याचा निश्चित फायदा झालाय
मोदीजींच सरकार आल्यावर मोदीजींनी स्वामीनाथन रिपोर्ट लागू करून एमएसपी स्वामीनाथन रिपोर्ट प्रमाणे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला. त्या त्यावरही काही लोकांनी विरोध केल्यानंतर स्वतः स्वामीनाथन यांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहून हे स्पष्ट केलं की माझा रिपोर्ट हा दहा वर्ष पेंडिंग होता तो मोदींनी लागू केलाय आणि तो नीट लागू झालेला आहे त्यामुळे एमएसपी च्या संदर्भात सर्वाधिक बोल्ड निर्णय मोदीजींनी केले खरेदीच्या संदर्भातही आपण जर आकडेवारी बघितली यूपीएच्या दहा वर्षा वर्षात त्यांनी जेवढी खरेदी केली तेवढी खरेदी एकेका वर्षामध्ये काही कमोडिटीज मध्ये ही मोदीजींच्या सरकारने केलेली आहे
जीएसटी आता 22 लाख कोटीवर गेलाय आणि अर्थातच यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे यूपीआयचा जो व्यवहार आहे याच्यामध्ये 12 हजार पटीने वाढ झाली आहे आणि 314 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार आज भारतात चालले चायना सहित सगळ्या देशांना मागे टाकलेला आहे डिजिटल व्यवहारांमध्ये आणि विशेषता आम्ही तयार केलेला यूपीआय हा आता जगातले 30 देश वापरतायत
पहिल्यांदा तर या विलिनीकरणाबद्दल 'बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना' अशा पद्धतीने जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलिनीकरणावर चर्चा सुरू करता. पण हरकत नाही, पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसतायत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा, आम्हाला नुकसान नाही
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
