We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد735
المشتركون
-224 ساعات
+27 أيام
-1130 أيام
أرشيف المشاركات
हा ही व्हिडिओ डिलिट केला जाऊ शकतो डिलिट व्हायच्या आत बघून घ्या... जंगलतोडचे वास्तव कळेल...
हा व्हिडिओ डिलिट केला जाऊ शकतो डिलिट व्हायच्या आत बघून घ्या... जंगलतोडचे वास्तव कळेल...
पेंग्विनला स्वतःच्या स्वार्थासाठी झाडांची कत्तल चालते पण जनहिताच्या विकासकामांना मात्र विरोध करणे गरजेचे असते.
वाढत्या महाराष्ट्राची तहान भागवण्यासाठी देवाभाऊंचं ४० वर्षांचं वॉटर व्हिजन!
CJP केवळ भाजपासाठी नाही तर देशासाठी धोका आहे.. त्यांचे षडयंत्र कधीच यशस्वी होणार नाही
अल निनोमुळे राज्यातील दुष्काळाच्या संकटाबाबत देवेंद्रजींचे सरकार काय करत आहे ते ऐका त्
न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल अशी अपेक्षा आहे पण त्यावर आज चर्चा करणे योग्य ठरणार नाही
मराठा समाजाला आम्ही यापुर्वीच आरक्षण दिले आहे ते सध्या न्यायप्रविष्ठ आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुनर्वर्गिकरणाचा विषय आहे. हे विषय येतच असतात पण आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय न करता कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते देण्याचा प्रयत्न करू
केव्हाही युती सरकार चालवताना काही अडचणी येतातच पण आम्ही चर्चेच्या माध्यमातून सहमती किंवा एकमताकडे पोहोचतो.. सुरूवातीला काही अडचणी होत्या पण त्या चर्चेद्वारे कशा सोडवायच्या ते मी शिकलो आहे
नैना (मुंबई ३.०) हे मुंबईपेक्षा जास्त सुनियोजित आणि थिमॅटिक शहर असेल जिथे रोजगाराच्या मुबलक संधी असतील
जियो चे ज्या प्रकारे लिस्टिंग झाले त्यातून संपूर्ण जगाला असा संदेश गेला आहे की भारत हे सर्वोत्तम गुंतवणुकीचे मार्केट आहे
कोणत्याही नव्या प्रयोगाला विरोध होणे हे स्वाभाविक आहे... डेटा सेंटरलाही तसाच विरोध काही प्रमाणात झाला पण आम्ही जनतेच्या मनातल्या शंका दूर केल्या. आता महाराष्ट्र डेटा सेंटरचे हब आहे आणि यापुढेही राहील
गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्या-राज्यात सशक्त स्पर्धा देशासाठी चांगलीच आहे पण आम्ही गुंतवणुकदारांना जे देऊ शकतो त्याचेच आश्वासन देतो. अन्य राज्यांच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही
मार्को रुबियोसोबत छोटी बैठक झाली पण त्यांनी इथल्या पायाभूत सुविधांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले
राज्यात चांगली गुंतवणूक यावी आणि गुंतवणुकदारांचे सर्व प्रश्न एकाच जागी मार्गी लागावेत यासाठी मैत्री प्लॅटफॉर्म तयार केला असून त्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. याशिवाय इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा प्लॅटफॉर्म सुद्धा गुंतवणुकदारांसाठी खुला आहे
सनातनचा विचार विश्वभर, देवाभाऊंचे वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२६ साठी निमंत्रण
ज्या गतीने राज्याचा आर्थिक विकास होत आहे ते पाहता राज्य २०३० पर्यंत १ ट्रिलियन इकॉनॉमी नक्कीच बनेल
