We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more759
Subscribers
No data24 hours
+17 days
-630 days
Posts Archive
देवाभाऊंनी जिल्हा परिषद शाळेचं रूप पालटलं...गावातील लेकरांच्या डोळ्यातील स्वप्नांना आता आधुनिक शिक्षणाची जोड मिळाली....
हा मोदीजींचा नवा भारत आहे... इथे शब्दांपेक्षा कृती दिसते आणि राष्ट्रहितापुढे कोणतीही तडजोड केली जात नाही. देवाभाऊंची चेतावणी आज वास्तव ठरताना दिसते!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी पनवेल के रायगढ़ जिला परिषद के प्राथमिक विद्यालय में बच्चों से मुलाकात करने गए थे, तभी एक बच्ची उनका इंटरव्यू कर बैठी।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी शिक्षा को लेकर हमेशा गंभीर रहते हैं। गर्मी की छुट्टी के बाद स्कूल फिर एक बार खुल गए हैं। बच्चों का हौसला बढ़ाने के देवाभाऊ खुद स्कूल पहुंचे।
फरक स्पष्ट आहे, ठाकरेंनी फक्त मराठी माणसाला फक्त सत्ता मिळविण्यासाठीच वापरलं !
चिमुकल्यांच्या स्वप्नांना देवाभाऊंच्या शुभेच्छांची साथ!
शाळेच्या पहिल्याच दिवशी देवाभाऊंनी चिमुकल्यांचे मनापासून स्वागत करत त्यांच्या शिक्षणप्रवासाची आनंदी सुरुवात केली.
निरागस प्रश्न आणि मोठ्या स्वप्नांची भेट एका चिमुकलीने घेतलेली देवाभाऊंची खास मुलाखत बालमनातील जिज्ञासा आणि नेतृत्वातील प्रेरणा यांचा सुंदर संगम!
पवन ऊर्जेच्या अथांग क्षमतेचा आणि शोधाचा गौरव करण्याचा आजचा दिवस. महाराष्ट्राची आज हरित आणि शाश्वत भविष्याकडे घौडदौड सुरु आहे
370 ची बिर्याणी... Behind the Bar पोहचवणार... Stand up comedy च्या नावाखाली महिला चारित्र्यहनन करणाऱ्यांविरोधात देवाभाऊंचा स्पष्ट संदेश...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे रागड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | पी. एम. श्री. रायगड जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा वहाळ येथे ‘शाळा प्रवेशोत्सव 2026’ कार्यक्रम
🕥 स. १०.२८ वा. | १५-६-२०२६📍पनवेल, रायगड.
#Maharashtra #Panvel #FirstDayOfSchool
https://www.youtube.com/live/5KvmK9lxs3E?si=Ex68rajjx8yWkhzv
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1317514163305146
https://x.com/Dev_Fadnavis/status/2066385263694348535?s=20
अभिनेता सौरभ शुक्ला यांनीही मुंबई कोस्टल रोडच्या परिवर्तनकारी कामाचे कौतुक करत, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचत असल्याबद्दल देवेंद्रजींचे आभार मानले. दूरदृष्टीच्या नेतृत्वातून उभारलेली ही पायाभूत सुविधा आज लाखो मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचवत आहे
महिला सशक्तीकरणापासून सुशासनापर्यंत...विकसित भारताच्या पायाभरणीची मोदीजींची १२ वर्षांची वाटचाल..
पायाभूत सुविधांमध्ये विक्रम...विकासात सातत्य...महाराष्ट्राच्या प्रगतीमागचा "इन्फ्रामन" देवाभाऊ
डबल इंजिन सरकार...म्हणून महाराष्ट्राची प्रगती वेगवान...काँग्रेसने दिली उपेक्षा... देवाभाऊंनी आणला विकासाचा वर्षाव...
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
