cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

गणित + बुद्धिमत्ता (official)™

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Больше
Рекламные посты
70 174
Подписчики
-1624 часа
-1267 дней
-99830 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
Показать все...
जाॅईन करा
मुलांचा ग्रुप
मुलींचा ग्रुप
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
Показать все...
जाॅईन करा
मुलांचा ग्रुप
मुलींचा ग्रुप
एका संख्येचा 60% व 40% यांतील फरक 100 आहे. तर ती संख्या कोणती?Anonymous voting
  • 200
  • 500
  • 1000
  • 400
0 votes
5 रु चे 10 % +10 रु.चे 5% = ?Anonymous voting
  • 30
  • 20
  • 5
  • 1
0 votes
एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला किती टक्के मिळाले?Anonymous voting
  • 60
  • 55
  • 70
  • 65
0 votes
व्याजाचा दर 21% वरून 24% केल्यास ग्राहकाला 4 वर्षांचे व्याज 3000 रू. जास्त मिळते तर मुद्दलाची रक्कम किती.Anonymous voting
  • 26500
  • 46000
  • 25000
  • 24000
0 votes
एका वस्तूवर प्रथम 25% सूट दिली आणि नंतर 25% वाढ केली तर या व्यवहारात होणारा शेकडा नफा/तोटा किती ?Anonymous voting
  • 93.25%
  • 6.58%
  • 6.25%
  • 30.25%
0 votes
1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतोAnonymous voting
  • 20
  • 19
  • 21
  • 18
0 votes
दोन संख्यांची बेरीज 48 आहे तसेच त्या दोन संख्यांच्या वर्गांची वजाबाकी 480 आहे. तर त्या संख्या कोणत्या?Anonymous voting
  • 23 व 25
  • 18 व 30
  • 29 व 19
  • 15 व 33
0 votes