fa
Feedback
❤️शब्द मनाचे❤️

❤️शब्द मनाचे❤️

رفتن به کانال در Telegram

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना... Contact :- @kailasbobade

نمایش بیشتر
5 949
مشترکین
-224 ساعت
+87 روز
-230 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
سپتامبر '26
سپتامبر '26
+69
در 1 کانال‌ها
اوت '26
+111
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '26
+104
در 2 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+68
در 4 کانال‌ها
Get PRO
مه '26
+100
در 4 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+40
در 3 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+50
در 3 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+58
در 4 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+59
در 4 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+58
در 3 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+56
در 3 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+66
در 2 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+104
در 2 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+129
در 4 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+143
در 5 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+62
در 2 کانال‌ها
Get PRO
مه '25
+84
در 3 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+77
در 4 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+125
در 4 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+82
در 2 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+177
در 3 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+222
در 5 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+169
در 6 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+185
در 6 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+312
در 4 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+374
در 4 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+335
در 2 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+309
در 3 کانال‌ها
Get PRO
مه '24
+357
در 5 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+326
در 1 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+381
در 2 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+292
در 3 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+158
در 4 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+140
در 3 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+109
در 4 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+95
در 2 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+61
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+54
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+67
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+75
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+68
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+112
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+138
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+151
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+109
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+121
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+156
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+197
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+164
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+134
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+212
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+165
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+206
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+189
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+278
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '22
+138
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '22
+257
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '21
+219
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '21
+144
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '21
+182
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '21
+150
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '21
+175
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '21
+233
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '21
+260
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '21
+153
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '21
+194
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '21
+207
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '21
+429
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
28 سپتامبر+3
27 سپتامبر+2
26 سپتامبر+3
25 سپتامبر+1
24 سپتامبر+6
23 سپتامبر+2
22 سپتامبر+4
21 سپتامبر+3
20 سپتامبر+2
19 سپتامبر+1
18 سپتامبر+2
17 سپتامبر+1
16 سپتامبر0
15 سپتامبر+3
14 سپتامبر+3
13 سپتامبر+2
12 سپتامبر+4
11 سپتامبر+4
10 سپتامبر+1
09 سپتامبر+3
08 سپتامبر+2
07 سپتامبر+3
06 سپتامبر0
05 سپتامبر+3
04 سپتامبر+2
03 سپتامبر+4
02 سپتامبر+3
01 سپتامبر+2
پست‌های کانال
दुसऱ्यांना नाव ठेवून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो कारण प्रत्येक व्यक्ती आप आपल्या परिस्थिती नुसार जगत असतो उगाच त्याला हि
दुसऱ्यांना नाव ठेवून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो कारण प्रत्येक व्यक्ती आप आपल्या परिस्थिती नुसार जगत असतो उगाच त्याला हिणवून आपल्या बद्दल त्यांच्या मनात कमीपणा करून घेऊ नका आणि प्रत्येकात दोष बघण्यापेक्षा त्यांच्यामधले गुण शोधा कारण हीच सोबती तुम्हाला जीवनात कधी एकट पडू देणार नाहीत याची शंभर टक्के खात्री आहे!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

2
मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम l मै इश्क भी लिखना चाहू़ँ तो, इंक्लाब लिखा जाता है ll असंख्य भारतीय तरुणांच्या मनात
मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम l                                       मै इश्क भी लिखना चाहू़ँ तो, इंक्लाब लिखा जाता है ll          असंख्य भारतीय तरुणांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या शाहिद ए आझम वीर भगतसिंग यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐❤ #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
454
3
अहंकार, गर्व आणि माज बाजूला फेकून द्या कारण जिथे देवालाही विसर्जित व्हावं लागतं, तिथे तुम्ही - आम्ही नाममात्रच ! #शब्द_मनाचे
अहंकार, गर्व आणि माज बाजूला फेकून द्या कारण जिथे देवालाही विसर्जित व्हावं लागतं, तिथे तुम्ही - आम्ही नाममात्रच ! #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
709
4
🌅 " आजचे सुविचार " 1) दुसऱ्यांमध्ये हरवलेल्या आपल्यांना कधीच शोधत बसू नका...! 2) ध्येयासाठी जगणाऱ्यांना कधीच थकवा जाणवत नाही. आणि जिद्द असणाऱ्यांना अपयशाची भीती कधीच वाटत नाही. 3) आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसर्‍याला, नेहमीच थेअरी वाटतात..! •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
2 072
5
बाप्पाला निरोप देताना एक गोष्ट लक्षात ठेवा-परिस्थिती कितीही कठीण असली, तरी थांबायचं नाही. कारण बाप्पा येतोच आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची ताकद द्यायला. @rutuja_writes1203 #शब्द_मनाचे JOIN👉@shabdamanache
1 124
6
शब्दांची ओढ नाही, ना कुठल्या रीतीचा बंध... फक्त तुझ्या असण्याचा मनात सुटलाय एक अमूर्त सुगंध... #शब्द_मनाचे Join 👉@shabdamana
शब्दांची ओढ नाही, ना कुठल्या रीतीचा बंध... फक्त तुझ्या असण्याचा मनात सुटलाय एक अमूर्त सुगंध... #शब्द_मनाचे Join 👉@shabdamanache
1 317
7
🌅 " आजचे सुविचार " 1) माणसातील देव सदैव शोधावा आणि जतनही करावा...! कारण अवेळी साक्षात देव सहाय्यास कधीच धावुन येत नाही, तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो. 2) जीवन जगत असतांना प्रत्येक जण स्वतःला योग्य समजत असतो ! मग खरा प्रश्न हाच आहे की; चुकीचं नेमकं कोण वागतो ? 3) नातं जपताना स्वतःला हरवू नका. कारण प्रत्येकाला आपली किंमत कळत नाही. ज्यांना मनापासून जपलं, तेच आपल्याला विसरून जातात. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
2 829
8
न मागताही खूप काही देऊन जाणारी ही एक क्षणभराची भेट... माझ्या विश्वासाची तार आज तुझ्या हृदयाशी जोडली गेली थेट! #शब्द_मनाचे Joi
न मागताही खूप काही देऊन जाणारी ही एक क्षणभराची भेट... माझ्या विश्वासाची तार आज तुझ्या हृदयाशी जोडली गेली थेट! #शब्द_मनाचे Join 👉@shabdamanache
1 394
9
🌅 " आजचे सुविचार " 1) “वाईट दिवस” आल्यावर कधी “खचून जाऊ नका” आणि “चांगले दिवस” आल्यावर “कधी घमेंड करु नका” कारण “दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात” 2) जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे आश्रु आणि हास्य... कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत. पण जेंव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो.. 3) "दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात"...!!! कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात... •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join 👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
3 838
10
🌅 " आजचे सुविचार " 1) ऐपत बदलत राहते. त्यानुसार वृत्ती आणि कृती बदलू नये...! 2) माणसाला बोलता येतं म्हणून माणूस म्हणतात असं नाही तर तो काय बोलतो यावरुन माणूस ठरतो...!! 2) प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला, तर समोरचा चुकीचाच दिसणार पण... दोन्ही बाजूने विचार करून तर बघा, कधीच गैरसमज होणार नाहीत. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
1 398
11
वाईट वेळ प्रत्येकावर येते मात्र ती आपल कोण आणि परक कोण हे निश्चितपणे सांगू जाते फक त्या काळात आपण स्वतःवरचा संयम सोडायचा नसतो
वाईट वेळ प्रत्येकावर येते मात्र ती आपल कोण आणि परक कोण हे निश्चितपणे सांगू जाते फक त्या काळात आपण स्वतःवरचा संयम सोडायचा नसतो कारण संयम हा माणसाला अजून प्रामाणिक बनवत असतो!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
1 168
12
🌅 " आजचे सुविचार " 1) स्वाभिमानी माणसं कुठेही झुकत नाहीत, कारण... युद्धाला जाणारे घोडे वरातीत नाचत नाहित...! 2) सल्ला नेहमी हरणाऱ्या व्यक्तीकडून घ्यावा, कारण जिंकणारे अडचणी बद्दल सांगत नाहीत. 3) सकारात्मक जीवन जगण्यासाठी खूप काही आठवण्यापेक्षा खूप काही विसरणं चांगलं...!! •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
1 551
13
🌅 " आजचे सुविचार " 1) मला नावं ठेवणारी माणसं खूप आवडतात कारण ते स्वतःचा कमी आणि माझा जास्त विचार करतात.. 2) आपल्या जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवा... मनाप्रमाणे झाले तर देवाची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर देवाची ईच्छा... या दोन्ही मध्ये तुम्हाला समाधान मिळणारच... 3) "आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा, सरळ बोला, खर बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला, "त्यामुळे" जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील... •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
1 631
14
|•| अभियंता दिवस |•| युगदृष्टा अभियंता..🙏🚩 हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलेलं एक नाव सेवेचे ठाई तत
|•| अभियंता दिवस |•| युगदृष्टा अभियंता..🙏🚩 हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलेलं एक नाव सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर 🙏🚩 Art Niraj sabnis #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
1 762
15
🌅 " आजचे सुविचार " 1) कर्माची फळे ही भोगावीच लागतात. 2) जीवनातील कोणतेही निर्णय शांत मनाने घ्या ! घाई घाईत विचार नं करता घेतलेले निर्णय, चुकीचे ठरू शकतात. 3) विकत तर सर्वच घेता येते पण कोणाच.. मन किंवा भावना नाही. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
1 366
16
"घरी शेतीची दयनीय परिस्थिती,दुष्काळाची सावली आणि आई-बापाचा घाम या सगळ्याची जाणीव ठेवून तुम्ही लायब्ररीत स्वतःशी स्वतःच्या अस्तित्वासाठी, नवीन ओळख निर्माण करण्यासाठी लढत आहात.यंदा बाप्पाकडे एवढंच साकडं घालूया – बळीराजाच्या शेतीला सुबत्ता येऊ दे आणि त्याच्या लेकराच्या कष्टाचे चीज होऊन घरात मानाची 'पोस्ट' येऊ दे. आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा♥️!" #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
1 689
17
"काही प्रवास पूर्ण होण्याआधीच मनात घर करतात." #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
"काही प्रवास पूर्ण होण्याआधीच मनात घर करतात." #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
1 859
18
🌅 " आजचे सुविचार " 1) तक्रार करणं चुकीचं नसतं, पण चुकीच्या व्यक्तीकडे करणं चुकीचं असतं. 2) आयुष्यातील सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे आपले विचार.. ज्यामध्ये कोणतीही परिस्थिती बदलण्याची क्षमता असते...!! 3) दोन गोष्टींचा आधार न घेता आपण माणसं जोडत रहावं. एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरं म्हणजे मोठेपणा. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
1 549
19
मातीशी झालेली ही जुगलबंदी सोपी नसते; वर्षभराच्या संघर्षाची कमाई या एका मूर्तीत दडलेली असते..... #शब्द_मनाचे Join👉@shabdamana
मातीशी झालेली ही जुगलबंदी सोपी नसते; वर्षभराच्या संघर्षाची कमाई या एका मूर्तीत दडलेली असते..... #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
1 776
20
🌅 " आजचे सुविचार " 1) स्वार्थी लोकांच्या आयुष्यात जीव लावणाऱ्याला किंमत नसते. 2) खुप काही मिळवण्यापेक्षा जे मिळालंय, त्याची किंमत ओळखता आली पाहिजे. 3) रंग पाहून कोणाच्या स्वभावावर जाऊ नका. चांगले लोक नेहमी साधेपणानेच भेटतात..!! •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
1 445