YCMOU MJCollege 5303A
Ir al canal en Telegram
1 151
Suscriptores
+424 horas
+117 días
+3030 días
Carga de datos en curso...
Canales Similares
Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
septiembre '26
septiembre '26
+9
en 0 canales
agosto '26
+62
en 0 canales
Get PRO
julio '26
+56
en 0 canales
Get PRO
junio '26
+9
en 0 canales
Get PRO
mayo '26
+9
en 0 canales
Get PRO
abril '26
+12
en 0 canales
Get PRO
marzo '26
+10
en 0 canales
Get PRO
febrero '26
+9
en 0 canales
Get PRO
enero '26
+10
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+18
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+13
en 0 canales
Get PRO
octubre '25
+25
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+56
en 0 canales
Get PRO
agosto '25
+47
en 0 canales
Get PRO
julio '25
+41
en 0 canales
Get PRO
junio '25
+5
en 0 canales
Get PRO
mayo '25
+23
en 0 canales
Get PRO
abril '25
+11
en 0 canales
Get PRO
marzo '25
+11
en 0 canales
Get PRO
febrero '25
+19
en 0 canales
Get PRO
enero '25
+13
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+21
en 0 canales
Get PRO
noviembre '24
+20
en 0 canales
Get PRO
octubre '24
+24
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+27
en 0 canales
Get PRO
agosto '24
+40
en 0 canales
Get PRO
julio '24
+51
en 0 canales
Get PRO
junio '24
+7
en 0 canales
Get PRO
mayo '24
+17
en 0 canales
Get PRO
abril '24
+9
en 0 canales
Get PRO
marzo '24
+16
en 0 canales
Get PRO
febrero '24
+7
en 0 canales
Get PRO
enero '24
+12
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+15
en 0 canales
Get PRO
noviembre '23
+12
en 0 canales
Get PRO
octubre '23
+22
en 0 canales
Get PRO
septiembre '23
+28
en 0 canales
Get PRO
agosto '23
+48
en 0 canales
Get PRO
julio '23
+57
en 0 canales
Get PRO
junio '23
+15
en 0 canales
Get PRO
mayo '23
+14
en 0 canales
Get PRO
abril '23
+15
en 0 canales
Get PRO
marzo '23
+24
en 0 canales
Get PRO
febrero '23
+15
en 0 canales
Get PRO
enero '23
+9
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+27
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+736
en 0 canales
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 04 septiembre | 0 | |||
| 03 septiembre | +4 | |||
| 02 septiembre | +3 | |||
| 01 septiembre | +2 |
Publicaciones del Canal
| 2 | नमस्कार सर / मॅडम,
आपल्याला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, MBA P79 शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाच्या Second Phase मधील प्रवेशास मान्यता प्राप्त झाली आहे.
त्यानुषंगाने MBA P79 शिक्षणक्रमाचे प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत. तसेच, MBA CET प्रक्रियादेखील पुन्हा सुरू करण्यात येत आहे, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
आपल्या अधिनस्त प्रवेश घेणे बाकी असलेल्या विद्यार्थ्यांना याबाबत तात्काळ अवगत करून, त्यांची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, ही विनंती.
आपल्या सर्वांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 😊🙏🏻 | 187 |
| 3 | सर्व प्रवेशांची मुदत दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपला लवकरात लवकर प्रवेश घ्यावा. तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बीए बीकॉम च्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावे द्वितीय व तृतीय वर्ष च्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्र आणायचे नाही फक्त हॉल तिकीट आणि ऑनलाइन शुल्क आपल्याला लागणार आहे.
द्वितीय वर्ष बी ए शुल्क : 4,146
द्वितीय वर्ष बी कॉम फी : 4,806
तृतीय वर्ष बी ए / बीकॉम शुल्क : 4,506
अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतल्यास त्याचे प्रवेश प्रक्रिया शुल्क रु. 100
अतिरिक्त लागेल.. | 328 |
| 4 | येत्या एक दोन दिवसांमध्ये FY MBA प्रवेशाबाबत notification येण्याची शक्यता आहे.
त्यानंतर प्रवेश मर्यादा नसणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकेल.
Notification प्राप्त होताच MBA CET देखील तातडीने चालू करण्यात येईल.
आपल्याला त्वरित याबाबतीत कळविण्यात येईल.
आपण सर्वांनी FY MBA प्रवेशाबाबत खुप संयमाने, सहनशीलतेने आम्हा सर्वांना सहकार्य केले आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. 🙏🏾🙏🏾 | 321 |
| 5 | मागील वर्षी 2025 26 ला प्रथम वर्ष बीए व बीकॉम ला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले यश कार्ड घेण्यासाठी आज 12 ते 3 या वेळेत अभ्यास केंद्रात यावे सोबत आपला मोबाईल आणावा. | 499 |
| 6 | सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 28 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या रोजी प्रवेशाची अंतिम मुदत 31 Aug असल्याने अभ्यास केंद्र 12 ते 3 या वेळेत सुरू राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्यांना प्रवेश करावयाची असतील त्यांनी ऑनलाईन फी आणावी. | 505 |
| 7 | Sin texto... | 905 |
| 8 | सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की उद्या दिनांक 15 ऑगस्ट रोजी प्रवेशाची अंतिम मुदत असल्याने अभ्यास केंद्र 12 ते 3 या वेळेत सुरू राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्यांना प्रवेश करावयाची असतील त्यांनी ऑनलाईन फी आणावी. | 949 |
| 9 | MBA CET exam Admission notification | 41 |
| 10 | तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बीए बीकॉम च्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावे द्वितीय व तृतीय वर्ष च्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्र आणायचे नाही फक्त हॉल तिकीट आणि ऑनलाइन शुल्क आपल्याला लागणार आहे.
द्वितीय वर्ष बी ए शुल्क : 4,146
द्वितीय वर्ष बी कॉम फी : 4,806
तृतीय वर्ष बी ए शुल्क : 4,506
अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतल्यास त्याचे प्रवेश प्रक्रिया शुल्क रु. 100
अतिरिक्त लागेल.. | 1 250 |
| 11 | विद्यार्थी मित्रहो,
आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी अभ्यास केंद्र 11.30 ते 5 सुरू आहे याची नोंद घ्यावी | 1 089 |
| 12 | विद्यार्थी मित्रहो आज दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी मला बाहेरगावी जायचे असल्याने अभ्यास केंद्र बंद राहील याची नोंद घ्यावी.
उद्या दिनांक सात ऑगस्ट नियमित अभ्यास केंद्र चालू राहील. | 1 047 |
| 13 | Photo from Pravin Bari,Assit, YCMOU | 1 127 |
| 14 | Sharing the information for students who may have queries regarding the Cyber Security Course.
Please find the details below:
Link to the course details for the students:https://ycmoucs.in/
Contact Number:+91 8007128213
WhatsApp Number:+91 8007128213
Email ID: cs@ycmouonline.ac.in
In case of any query from your side please reach out to us.Thank You. | 957 |
| 15 | महत्वाची सूचना
सर्व प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बीए/ बी कॉम ला प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तसेच विद्यापीठ संकेतस्थळाला updation आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून प्रवेशासाठी मुदतवाढ करणार असल्याचे कळवले आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी मुदत वाढीचे पत्र विद्यापीठाकडून प्राप्त झाल्यावर ग्रुपला टाकण्यात येईल. | 906 |
| 16 | Sin texto... | 895 |
| 17 | सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 22 जुलै रोजी अभ्यास केंद्र बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी उद्या 12 ते 5 वेळेत यावे. | 1 079 |
| 18 | Sin texto... | 1 326 |
| 19 | Document from Pravin Bari,Assit, YCMOU | 1 251 |
| 20 | परिपत्रक क्र.105 Scan Copy Revaluation करिता अर्जभरण्याबाबत महत्वाच्या सूचना.pdf | 1 215 |
