ar
Feedback
YCMOU MJCollege 5303A

YCMOU MJCollege 5303A

الذهاب إلى القناة على Telegram

BA BCOM Admission, Examination, Study center Enquiry....

إظهار المزيد
1 151
المشتركون
+424 ساعات
+117 أيام
+3030 أيام

جاري تحميل البيانات...

سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
سبتمبر '26
سبتمبر '26
+9
في 0 قنوات
أغسطس '26
+62
في 0 قنوات
Get PRO
يوليو '26
+56
في 0 قنوات
Get PRO
يونيو '26
+9
في 0 قنوات
Get PRO
مايو '26
+9
في 0 قنوات
Get PRO
أبريل '26
+12
في 0 قنوات
Get PRO
مارس '26
+10
في 0 قنوات
Get PRO
فبراير '26
+9
في 0 قنوات
Get PRO
يناير '26
+10
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+18
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+13
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+25
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+56
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '25
+47
في 0 قنوات
Get PRO
يوليو '25
+41
في 0 قنوات
Get PRO
يونيو '25
+5
في 0 قنوات
Get PRO
مايو '25
+23
في 0 قنوات
Get PRO
أبريل '25
+11
في 0 قنوات
Get PRO
مارس '25
+11
في 0 قنوات
Get PRO
فبراير '25
+19
في 0 قنوات
Get PRO
يناير '25
+13
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+21
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+20
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+24
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+27
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '24
+40
في 0 قنوات
Get PRO
يوليو '24
+51
في 0 قنوات
Get PRO
يونيو '24
+7
في 0 قنوات
Get PRO
مايو '24
+17
في 0 قنوات
Get PRO
أبريل '24
+9
في 0 قنوات
Get PRO
مارس '24
+16
في 0 قنوات
Get PRO
فبراير '24
+7
في 0 قنوات
Get PRO
يناير '24
+12
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+15
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+12
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+22
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+28
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+48
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+57
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+15
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+14
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+15
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+24
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+15
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+9
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+27
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+736
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
04 سبتمبر0
03 سبتمبر+4
02 سبتمبر+3
01 سبتمبر+2
منشورات القناة
Cir No 116 MBA CET Ext04092026
Cir No 116 MBA CET Ext04092026

2
नमस्कार सर / मॅडम, आपल्याला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, MBA P79 शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाच्या Second Phase मधील प्रवेशास मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुषंगाने MBA P79 शिक्षणक्रमाचे प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत. तसेच, MBA CET प्रक्रियादेखील पुन्हा सुरू करण्यात येत आहे, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. आपल्या अधिनस्त प्रवेश घेणे बाकी असलेल्या विद्यार्थ्यांना याबाबत तात्काळ अवगत करून, त्यांची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, ही विनंती. आपल्या सर्वांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 😊🙏🏻
187
3
सर्व प्रवेशांची मुदत दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपला लवकरात लवकर प्रवेश घ्यावा. तसेच
सर्व प्रवेशांची मुदत दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपला लवकरात लवकर प्रवेश घ्यावा. तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बीए बीकॉम च्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावे द्वितीय व तृतीय वर्ष च्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्र आणायचे नाही फक्त हॉल तिकीट आणि ऑनलाइन शुल्क आपल्याला लागणार आहे. द्वितीय वर्ष बी ए  शुल्क : 4,146 द्वितीय वर्ष बी कॉम फी : 4,806 तृतीय  वर्ष बी ए / बीकॉम  शुल्क : 4,506 अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतल्यास त्याचे प्रवेश प्रक्रिया शुल्क रु. 100 अतिरिक्त लागेल..
328
4
येत्या एक दोन दिवसांमध्ये FY MBA प्रवेशाबाबत notification येण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रवेश मर्यादा नसणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकेल. Notification प्राप्त होताच MBA CET देखील तातडीने चालू करण्यात येईल. आपल्याला त्वरित याबाबतीत कळविण्यात येईल. आपण सर्वांनी FY MBA प्रवेशाबाबत खुप संयमाने, सहनशीलतेने आम्हा सर्वांना सहकार्य केले आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. 🙏🏾🙏🏾
321
5
मागील वर्षी 2025 26 ला प्रथम वर्ष बीए व बीकॉम ला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले यश कार्ड घेण्यासाठी आज 12 ते 3 या वेळेत अभ्यास केंद्रात यावे सोबत आपला मोबाईल आणावा.
499
6
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 28 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या रोजी प्रवेशाची अंतिम मुदत 31 Aug असल्याने अभ्यास केंद्र 12 ते 3 या वेळेत सुरू राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्यांना प्रवेश करावयाची असतील त्यांनी ऑनलाईन फी आणावी.
505
7
لا يوجد نص...
905
8
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की उद्या दिनांक 15 ऑगस्ट रोजी प्रवेशाची अंतिम मुदत असल्याने अभ्यास केंद्र 12 ते 3 या वेळेत सुरू राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्यांना प्रवेश करावयाची असतील त्यांनी ऑनलाईन फी आणावी.
949
9
MBA CET exam Admission notification
41
10
तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बीए बीकॉम च्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावे द्वितीय व तृतीय वर्ष च्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्र आणायचे नाही फक्त हॉल तिकीट आणि ऑनलाइन शुल्क आपल्याला लागणार आहे. द्वितीय वर्ष बी ए शुल्क : 4,146 द्वितीय वर्ष बी कॉम फी : 4,806 तृतीय वर्ष बी ए शुल्क : 4,506 अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतल्यास त्याचे प्रवेश प्रक्रिया शुल्क रु. 100 अतिरिक्त लागेल..
1 250
11
विद्यार्थी मित्रहो, आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी अभ्यास केंद्र  11.30 ते 5 सुरू   आहे याची नोंद घ्यावी
1 089
12
विद्यार्थी मित्रहो आज दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी मला बाहेरगावी जायचे असल्याने अभ्यास केंद्र बंद राहील याची नोंद घ्यावी. उद्या दिनांक सात ऑगस्ट नियमित अभ्यास केंद्र चालू राहील.
1 047
13
Photo from Pravin Bari,Assit, YCMOU
Photo from Pravin Bari,Assit, YCMOU
1 127
14
Sharing the information for students who may have queries regarding the Cyber Security Course. Please find the details below: Link to the course details for the students:https://ycmoucs.in/ Contact Number:+91 8007128213 WhatsApp Number:+91 8007128213 Email ID: cs@ycmouonline.ac.in In case of any query from your side please reach out to us.Thank You.
957
15
महत्वाची सूचना सर्व प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बीए/ बी कॉम ला प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तसेच विद्यापीठ संकेतस्थळाला updation आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून प्रवेशासाठी मुदतवाढ करणार असल्याचे कळवले आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी मुदत वाढीचे पत्र विद्यापीठाकडून प्राप्त झाल्यावर ग्रुपला टाकण्यात येईल.
906
16
لا يوجد نص...
895
17
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 22 जुलै रोजी अभ्यास केंद्र बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी उद्या 12 ते 5 वेळेत यावे.
1 079
18
+1
لا يوجد نص...
1 326
19
Document from Pravin Bari,Assit, YCMOU
1 251
20
परिपत्रक क्र.105 Scan Copy Revaluation करिता अर्जभरण्याबाबत महत्वाच्या सूचना.pdf
1 215