fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

YCMOU MJCollege 5303A

YCMOU MJCollege 5303A

رفتن به کانال در Telegram

BA BCOM Admission, Examination, Study center Enquiry....

نمایش بیشتر
1 158
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+87 روز
+1730 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
اکتبر '26
اکتبر '26
+13
در 0 کانال‌ها
سپتامبر '26
+36
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '26
+62
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '26
+56
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+9
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '26
+9
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+10
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+9
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+10
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+18
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+13
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+25
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+56
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+47
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+41
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+5
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '25
+23
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+11
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+11
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+19
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+13
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+21
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+20
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+24
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+27
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+40
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+51
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+7
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+17
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+9
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+16
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+7
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+15
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+22
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+28
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+48
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+57
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+15
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+14
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+15
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+24
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+15
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+9
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+27
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+736
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
08 اکتبر+4
07 اکتبر+2
06 اکتبر0
05 اکتبر+1
04 اکتبر+1
03 اکتبر+4
02 اکتبر0
01 اکتبر+1
پست‌های کانال
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी अभ्यास केंद्र बंद राहील कोणीही अभ्यास केंद्रावर येऊ नये तसेच ज्यांना प्रवेश अर्ज अथवा परीक्षा अर्ज भरावयाचे असतील त्यांनी ऑनलाइन सायबर कॅफे मधून भरून घ्यावे तसेच मे जून 2026 मध्ये झालेल्या परीक्षेचे निकाल गुणपत्रक अभ्यास केंद्रावर आलेले असून ते दिनांक 12 ऑक्टोबर पासून दिले जातील सर्वांनी बारा ते तीन या वेळेत अभ्यास केंद्रात येऊन आपले गुणपत्रक व यश कार्ड घेऊन जावे

2
+1
بدون متن...
384
3
Date extended
Date extended
84
4
Today's last date
Today's last date
176
5
exam Form Ins.पुरवणी परीक्षा २०२६.pdf
759
6
exam Form Ins.पुरवणी परीक्षा २०२६
exam Form Ins.पुरवणी परीक्षा २०२६
759
7
📢 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना FY B.A., B.Com., M.BA, M.Sc. व इतर वर्गांमध्ये प्रथम वर्षास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून प्रवेश निश्चित झाल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर PRN नंबरचा SMS प्राप्त होईल. PRN (Permanent Registration Number) हा विद्यार्थ्याचा विद्यापीठातील कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक आहे. विद्यापीठाशी संबंधित विविध शैक्षणिक कामांसाठी PRN नंबरचा उपयोग होतो. उदाहरणार्थ: - विद्यापीठाच्या ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन/विद्यार्थी माहिती पाहण्यासाठी - परीक्षा अर्ज व परीक्षा संबंधित प्रक्रियेसाठी - परीक्षा वेळापत्रक, हॉलतिकीट व निकाल पाहण्यासाठी - असाइनमेंट/शैक्षणिक कामकाजाशी संबंधित प्रक्रिया करण्यासाठी - विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय व शैक्षणिक सेवांचा लाभ घेण्यासाठी - पुढील वर्षातील पुनर्नोंदणी (Re-registration) व इतर विद्यापीठीन प्रक्रियांसाठी त्यामुळे PRN नंबरचा SMS डिलीट करू नये व तो सुरक्षितपणे जतन करून ठेवावा. तसेच भविष्यात आवश्यकतेनुसार PRN नंबर सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी त्याची नोंद करून ठेवावी. सर्व विद्यार्थ्यांनी याची आवर्जून नोंद घ्यावी.
813
8
विद्यार्थी कागदपत्र यादी (1).pdf
807
9
विद्यापीठ विभागीय क्रीडा महोत्सव
760
10
IMG_20260916_0003.pdf
750
11
प्रवेश अर्ज मुदत वाढ
प्रवेश अर्ज मुदत वाढ
858
12
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आताच मा. संचालक, विद्यार्थी सेवा विभाग यांच्या सोबत झालेल्या ऑनलाईन मिटींगनुसार आज सकाळपासून ग्रुपवर पेमेंट बाबत येणा-्या अडचणी या सर्वच राज्यभर येत असल्यामुळे त्याची नोंद घेण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पेंमेंट केले आहे. परंतु ते लॉगीनला अपडेट झालेले नाही, त्या विद्यार्थ्यांना दुस-्यांदा पेमेंट करायला सांगू नये. या सर्व केसेसवर टेक्निकल टीम काम करत आहे. आज सायंकाळी किंवी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत या सर्व केसेस चे पेमेंट अपडेट होऊन त्यांचे अर्ज त्यांना डाऊनलोड करता येतील. कृपया विद्यार्थ्यांना याची माहिती द्यावी ही विनंती. *तसेच, दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेशाची मुदत वाढविण्यांत आली आहे. आणि 28 सप्टेंबर 2026 पर्यंत पेमेंट करण्याची मुदत आहे.* त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये. राहिलेल्या एडमिशन्स लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. धन्यवाद
710
13
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की दिनांक 12 सप्टेंबर पासून अभ्यास केंद्र 11 ते 5.30 राहील तसेच सीए फाउंडेशनच्या सुपरविजन ला 12.45 ते 3 वाजेपर्यंत जावे लागणार असल्याने अभ्यास केंद्र तेवढ्या वेळेसाठी बंद राहील . तीन वाजेनंतर आपण प्रवेशा संबंधित कामासाठी अभ्यास केंद्रात यावे.
860
14
*महत्वाची सुचनाः-* ज्या विद्यार्थ्यांनी Online MBA CET दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना देखील ODL MBA P79 शिक्षणक्रमाच्या प्रवेशा करिता ग्राह्य धरण्यात येणार आहे. आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सदरील माहिती अवगत करून प्रवेश निश्चित करण्याचे सुचित करावे, ही विनंती.
858
15
विद्यार्थी मित्रहो आज दिनांक 7 सप्टेंबर पासून ते 11 सप्टेंबर पर्यंत मी बाहेरगावी असल्याने अभ्यासकेंद्र बंद राहील याची नोंद घ्यावी. कोणीही महाविद्यालय परिसरात येऊ नये. या कालावधीमध्ये कोणीही कॉल करू नये दिनांक 12 सप्टेंबर रोजी अभ्यास केंद्र १२ ते ५ या नियमित वेळेत सुरू राहील याची नोंद घ्यावी. ज्यांना शक्य होईल त्यांनी सायबर कॅफे वरून आपले प्रवेश करून घ्यावे. प्रवेशाची अंतिम मुदत 15 सप्टेंबर आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. उद्या दिनांक सात ऑगस्ट नियमित अभ्यास केंद्र चालू राहील.
986
16
Cir No 116 MBA CET Ext04092026
Cir No 116 MBA CET Ext04092026
982
17
नमस्कार सर / मॅडम, आपल्याला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, MBA P79 शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाच्या Second Phase मधील प्रवेशास मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुषंगाने MBA P79 शिक्षणक्रमाचे प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत. तसेच, MBA CET प्रक्रियादेखील पुन्हा सुरू करण्यात येत आहे, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. आपल्या अधिनस्त प्रवेश घेणे बाकी असलेल्या विद्यार्थ्यांना याबाबत तात्काळ अवगत करून, त्यांची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, ही विनंती. आपल्या सर्वांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 😊🙏🏻
843
18
सर्व प्रवेशांची मुदत दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपला लवकरात लवकर प्रवेश घ्यावा. तसेच
सर्व प्रवेशांची मुदत दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपला लवकरात लवकर प्रवेश घ्यावा. तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बीए बीकॉम च्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावे द्वितीय व तृतीय वर्ष च्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्र आणायचे नाही फक्त हॉल तिकीट आणि ऑनलाइन शुल्क आपल्याला लागणार आहे. द्वितीय वर्ष बी ए  शुल्क : 4,146 द्वितीय वर्ष बी कॉम फी : 4,806 तृतीय  वर्ष बी ए / बीकॉम  शुल्क : 4,506 अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतल्यास त्याचे प्रवेश प्रक्रिया शुल्क रु. 100 अतिरिक्त लागेल..
908
19
येत्या एक दोन दिवसांमध्ये FY MBA प्रवेशाबाबत notification येण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रवेश मर्यादा नसणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकेल. Notification प्राप्त होताच MBA CET देखील तातडीने चालू करण्यात येईल. आपल्याला त्वरित याबाबतीत कळविण्यात येईल. आपण सर्वांनी FY MBA प्रवेशाबाबत खुप संयमाने, सहनशीलतेने आम्हा सर्वांना सहकार्य केले आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. 🙏🏾🙏🏾
826
20
मागील वर्षी 2025 26 ला प्रथम वर्ष बीए व बीकॉम ला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले यश कार्ड घेण्यासाठी आज 12 ते 3 या वेळेत अभ्यास केंद्रात यावे सोबत आपला मोबाईल आणावा.
936