🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
𝗠𝗜𝗦𝗦𝗜𝗢𝗡 𝗣𝗢𝗦𝗧 👉जाहिरात देण्यासाठी- @BABAPSI12 🎅𝐏𝐒𝐈 𝐁𝐀𝐁𝐀 🎅𝐏𝐑𝐀𝐒𝐇𝐀𝐍𝐓 𝐒𝐈𝐑 🅡🅢 Mns 2019,21 🅟🅢🅘=INTERVIEW 🅖🅡🅟 🅑 & 🅒= 9 mains Join- Excise dept. 🎅𝐍𝐈𝐋𝐄𝐒𝐇 𝐒𝐈𝐑 🅖🅡🅟 🅑 & 🅒= 11 mains
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram 🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅
El canal 🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅 (@babapsi) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 63 969 suscriptores, ocupando la posición 2 605 en la categoría Educación y el puesto 5 020 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 63 969 suscriptores.
Según los últimos datos del 30 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -148, y en las últimas 24 horas de -8, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 20.11%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 12.32% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 12 868 visualizaciones. En el primer día suele acumular 7 883 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 17.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“𝗠𝗜𝗦𝗦𝗜𝗢𝗡 𝗣𝗢𝗦𝗧
👉जाहिरात देण्यासाठी- @BABAPSI12
🎅𝐏𝐒𝐈 𝐁𝐀𝐁𝐀
🎅𝐏𝐑𝐀𝐒𝐇𝐀𝐍𝐓 𝐒𝐈𝐑
🅡🅢 Mns 2019,21
🅟🅢🅘=INTERVIEW
🅖🅡🅟 🅑 & 🅒= 9 mains
Join- Excise dept.
🎅𝐍𝐈𝐋𝐄𝐒𝐇 𝐒𝐈𝐑
🅖🅡🅟 🅑 & 🅒= 11 mains”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 31 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Cargando datos
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 31 octubre | 0 | |||
| 30 octubre | 0 | |||
| 29 octubre | +3 | |||
| 28 octubre | 0 | |||
| 27 octubre | +5 | |||
| 26 octubre | +3 | |||
| 25 octubre | +2 | |||
| 24 octubre | +14 | |||
| 23 octubre | +11 | |||
| 22 octubre | +1 | |||
| 21 octubre | 0 | |||
| 20 octubre | +9 | |||
| 19 octubre | 0 | |||
| 18 octubre | +2 | |||
| 17 octubre | +1 | |||
| 16 octubre | 0 | |||
| 15 octubre | +5 | |||
| 14 octubre | +3 | |||
| 13 octubre | 0 | |||
| 12 octubre | +15 | |||
| 11 octubre | 0 | |||
| 10 octubre | +1 | |||
| 09 octubre | 0 | |||
| 08 octubre | +1 | |||
| 07 octubre | 0 | |||
| 06 octubre | +10 | |||
| 05 octubre | +20 | |||
| 04 octubre | +19 | |||
| 03 octubre | +10 | |||
| 02 octubre | +16 | |||
| 01 octubre | +18 |
| 2 | ✅समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमपीएससी आंदोलनातील नेतृत्वाचा सन्मानपूर्वक सत्कार!
संबोधी अकॅडमी, पुणे येथे प्रमोद पाटील सर, डॉ. अजित काकडे सर तसेच उपोषण कर्ते नितीन गिते, गजानन शेळके या आंदोलकांचा गौरव.
पुणे | दि. ३० ऑक्टोबर २०२६
संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र (संबोधी अकॅडमी), पुणे येथे अकॅडमीचे अध्यक्ष तथा संचालक समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली एमपीएससी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या ११ दिवसीय आंदोलनातील प्रमुख नेतृत्वाचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
पुणे येथे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या ११ दिवसीय आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मा. प्रमोद पाटील सर व डॉ. अजित काकडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अहोरात्र संघर्ष केला. मा. आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल दोन्ही मान्यवरांचा संबोधी अकॅडमीच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे, या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषण करून संघर्षात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या उपोषणकर्त्या आंदोलकांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी दिलेल्या योगदानाचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबिरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत सातत्य, कठोर परिश्रम, शिस्त, जिद्द आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी मा. प्रमोद पाटील सर यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ११ दिवसीय आंदोलनातील संघर्ष, विद्यार्थ्यांची एकजूट आणि न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.
समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबिरे यांच्या नेतृत्वाखाली संबोधी अकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाचा आणि उपोषणकर्त्या आंदोलकांचा सन्मान करून अकॅडमीने सामाजिक बांधिलकीची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. अशोक बेदरे यांची विशेष उपस्थिती लाभली. याचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल नुन्नलेवार सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन पवनकुमार चव्हाण यांनी सांभाळले.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाचा गौरव, उपोषणकर्त्यांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना मिळालेले प्रेरणादायी मार्गदर्शन अशा उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.🙏 | 5 195 |
| 3 | ♦️👉राज्यात फार्मसीच्या 15 हजारांवर जागा रिक्त. | 4 665 |
| 4 | ♦️👉मनीषा भानवाल जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला कुस्तीगीर..💐 | 4 845 |
| 5 | ♦️👉चौकशीच्या फेऱ्यात भवितव्य अधांतरी
♦️👉‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे वय, पैसा, मानसिक
स्वास्थ्य पणाला | 4 570 |
| 6 | ♦️👉तंत्रज्ञानामुळे पेपरफुटीला आळा बसेल ? | 8 190 |
| 7 | ♦️👉न्या. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून खुली सुनावणी
एमपीएससी परीक्षा घोटाळा प्रकरण | 8 075 |
| 8 | ♦️👉MPSC पेपरफुटी तपास.. ९ परीक्षा भोसले आयोगाच्या रडारवर.. | 7 486 |
| 9 | ♦️👉 हवेतील आरोप नको, न्यायालयात टिकणारे पुरावे द्या..
- तुकाराम मुंढे साहेब.. | 7 557 |
| 10 | https://www.loksatta.com/nagpur/mpsc-rajyaseva-descriptive-objective-exam-pattern-v-radha-committee-update-marathi-news-rak-94-6221377/ | 7 433 |
| 11 | ♦️👉सोलापूर:- जिल्ह्यात 410 होमगार्डसची लवकरच भरती. | 8 444 |
| 12 | Sin texto... | 10 078 |
| 13 | Sin texto... | 10 351 |
| 14 | Sin texto... | 10 314 |
| 15 | विधानपरिषद निवडणूक: 5 पैकी 3 जागांचा निकाल स्पष्ट
🥇पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत.
🥇छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून प्रतापसिंग पाटील
🥇पुणे पदवीधरमधून हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवला आहे. | 13 616 |
| 16 | ♦️👉UGC-NET डिसेंबर 2026 उमेदवारांसाठी मोठी अपडेट!
अर्जाची अंतिम तारीख वाढली!
👉ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2026
👉link : https://ugcnet.nta.nic.in/
👉 अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करावा. | 13 001 |
| 17 | ♦️👉पिंपरी पालिकेत मध्ये 39% पदे रिक्त | 13 923 |
| 18 | ♦️👉आज विधान परिषद निवडणूक निकाल..
👉 मतदानाची टक्केवारी - एकूण ७२.९६% :
👉नागपूर पदवीधर : ६४.८२%
👉 पुणे पदवीधर : ६२.७६%
👉छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पदवीधर : ५९.१२%
👉अमरावती शिक्षक : ९२.२५% (सर्वात जास्त)
👉पुणे शिक्षक : ८५.८६% | 15 411 |
| 19 | ♦️👉आजचा महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय!
♦️👉जलसंपदा विभागाचा ३९,७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर!
👉 पाच महामंडळांसह क्षेत्रीय कार्यालयांसाठी सुधारित आकृतीबंध निश्चित!
👉नवीन यंत्रणा व कार्यालयांची पुनर्रचना करण्यास मंजुरी.
👉सन २०१६ अखेरपर्यंत सिंचनाखाली असलेल्या ४५ लाख हेक्टर क्षेत्रात १३ लाख हेक्टरची वाढ.
👉सन २०२५ अखेरपर्यंत एकूण ५८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली!
👉वाढीव सिंचन क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी १,३४० सिंचन शाखा व वाढीव ११० सिंचन शाखा, अशा एकूण १,४५० सिंचन शाखा कार्यालयांसाठी पदनिर्मिती.
👉पाच महामंडळांसाठी भूसंपादन तज्ज्ञ, कृषीविषयक तज्ज्ञ व सामाजिक बदल तज्ज्ञ असे ३ नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी.
👉कार्यकारी अभियंता दर्जाच्या एकूण १५ पदांची निर्मिती.
👉काही पदांचे एकत्रीकरण करून ‘सिंचन सहायक’ हा नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी.
📌 विभाग : जलसंपदा विभाग 💧 | 12 213 |
| 20 | #advt
📚 नवीन पुस्तक प्रकाशित!
⚖️ RTI आणि RTS
माहिती अधिकार अधिनियम, 2005
आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
RTI आणि RTS या दोन्ही महत्त्वाच्या कायद्यांचा सोप्या भाषेत, अभ्यासपूर्ण व अद्ययावत स्वरूपात आढावा घेणारे हे पुस्तक आता बाजारात उपलब्ध!
📖 संपूर्ण अभ्यासक्रम | PYQ | MCQ | FAQ | सराव प्रश्नसंच
MPSC, UPSC व विविध स्पर्धा परीक्षांसाठी, तसेच विद्यार्थी, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ.
📌 Updated Edition – ऑगस्ट 2026
📍 वितरक : Youth Book Shop, गांजवे चौक, पुणे
RTI आणि RTS समजून घेण्यासाठी – एक उपयुक्त संदर्भग्रंथ! 📚⚖️
Online booking साठी लिंक - https://youthbookcenter.com/e/act/darpan-publication-rti-and-rts-by-ad-ashok-bedare-mju5oty
#RTI #RTS #माहितीअधिकार #महाराष्ट्रलोकसेवाहक्क #MPSC #UPSC #स्पर्धापरीक्षा | 12 917 |
