ch
Feedback
YCMOU MJCollege 5303A

YCMOU MJCollege 5303A

前往频道在 Telegram

BA BCOM Admission, Examination, Study center Enquiry....

显示更多
1 084
订阅者
-124 小时
-27
-1130

数据加载中...

吸引订阅者
七月 '26
七月 '260
在0个频道中
六月 '26
+9
在0个频道中
Get PRO
五月 '26
+9
在0个频道中
Get PRO
四月 '26
+12
在0个频道中
Get PRO
三月 '26
+10
在0个频道中
Get PRO
二月 '26
+9
在0个频道中
Get PRO
一月 '26
+10
在0个频道中
Get PRO
十二月 '25
+18
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+13
在0个频道中
Get PRO
十月 '25
+25
在0个频道中
Get PRO
九月 '25
+56
在0个频道中
Get PRO
八月 '25
+47
在0个频道中
Get PRO
七月 '25
+41
在0个频道中
Get PRO
六月 '25
+5
在0个频道中
Get PRO
五月 '25
+23
在0个频道中
Get PRO
四月 '25
+11
在0个频道中
Get PRO
三月 '25
+11
在0个频道中
Get PRO
二月 '25
+19
在0个频道中
Get PRO
一月 '25
+13
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+21
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+20
在0个频道中
Get PRO
十月 '24
+24
在0个频道中
Get PRO
九月 '24
+27
在0个频道中
Get PRO
八月 '24
+40
在0个频道中
Get PRO
七月 '24
+51
在0个频道中
Get PRO
六月 '24
+7
在0个频道中
Get PRO
五月 '24
+17
在0个频道中
Get PRO
四月 '24
+9
在0个频道中
Get PRO
三月 '24
+16
在0个频道中
Get PRO
二月 '24
+7
在0个频道中
Get PRO
一月 '24
+12
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+15
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+12
在0个频道中
Get PRO
十月 '23
+22
在0个频道中
Get PRO
九月 '23
+28
在0个频道中
Get PRO
八月 '23
+48
在0个频道中
Get PRO
七月 '23
+57
在0个频道中
Get PRO
六月 '23
+15
在0个频道中
Get PRO
五月 '23
+14
在0个频道中
Get PRO
四月 '23
+15
在0个频道中
Get PRO
三月 '23
+24
在0个频道中
Get PRO
二月 '23
+15
在0个频道中
Get PRO
一月 '23
+9
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+27
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+736
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
04 七月0
03 七月0
02 七月0
01 七月0
频道帖子
2
EVS book
923
3
EVS_201_LV.pdf
920
4
परिपत्रक क्र. 97 गृहपाठ मुदतवाढ बाबत 20052026.pdf
1 200
5
सुप्रिय विद्यार्थी मित्रहो, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पावतो गृहपाठ अपलोड केलेले नाहीत त्यांच्यासाठी विद्यापीठाने अंतिम वाढीव मुदत 30 मे पर्यंत केलेली आहे या मुदतीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा व लवकरात लवकर आपले गृहपाठ अपलोड करावे जेणेकरून आपणास अंतर्गत गुण मिळतील
1 165
6
विद्यार्थ्यांना सूचना आहे की आज दिनांक 19 मे रोजी अभ्यास केंद्र बारा ते पाच पर्यंत सुरू राहील
1 181
7
प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष बीए-बीकॉम ला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की अजून पर्यंत प्रवेशित संख्येच्या ५० टक्के विद्यार्थ्यांनी गृहपाठ अपलोड केलेले आहेत उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्याप पावतो गृहपाठ अपलोड केलेले नाहीत तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले गृहपाठ अपलोड करावे अंतिम मुदत 21 मे आहे याची नोंद घ्यावी.
1 112
8
🟠📝*हॉल तिकीट डाउनलोड करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना* 📝🟠 🟠 हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करावे. *PRN नंबर व Code टाकून हॉल तिकीट डाऊनलोड* करून त्याची पूर्ण प्रिंट काढावी. अर्धवट, बाजूने कट झालेले, सीट नंबर अथवा फोटो कट झालेला अशी प्रिंट काढू नये. *लिंक-* https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070 🟣 किंवा ज्या विद्यार्थ्यांचा *PRN नंबर 25 किंवा 26 या अंकाने सुरू होत असेल* त्या विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर क्लिक करून PRN नंबर टाकून जन्मतारीख टाकावी. नंतर लॉगिन करून हॉल तिकीट या ऑप्शन वरून हॉल तिकीट डाउनलोड करावे. 🟣 *25 किंवा 26 या अंकाने PRN होत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक* -🟣 https://ycmouops.dulive.ac/studentLogin/#/ycmou/studentLogin 🛑 हॉल तिकीट डाउनलोड करण्यासंदर्भात काही अडचण असल्यास केंद्राच्या *02532971375* या नंबर वर दुपारी 3 ते 5 या वेळेस संपर्क करा *(रविवार सोडून).* अथवा सेंटरला येऊन भेटावे. वैयक्तिक कोणीही फोन करू नये.🛑
1 212
9
PRN 20 पासून सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांनी येथून लॉगिन करून हॉल तिकीट काढावे. https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070
955
10
PRN 25/26 पासून सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांनी येथून लॉगिन करून हॉल तिकीट काढावे. https://ycmouops.dulive.ac/studentLogin/#/ycmou/studentLogin
980
11
तसेच तृतीय वर्ष बी ए व बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी देखील गृहपाठ दिनांक 16 मे पर्यंत गृहपाठ लिहून अभ्यास केंद्रावर जमा करणे अनिवार्य आहे गृहपाठ जमा केले नाही तर आपल्याला अंतर्गत गुनाला मिळणार नाही. याला विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील याची नोंद घ्यावी
1 162
12
सुप्रिय विद्यार्थी मित्रहो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बी कॉम, प्रथम वर्ष बीए,  द्वितीय वर्ष बी कॉम,  द्वितीय वर्ष बीए या वर्गाचे गृहपाठ अपलोड करण्यासंदर्भातील परिपत्रक ग्रुपला टाकण्यात आलेले आहेत तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर गृहपाठ लॉगिन करून -डाऊनलोड करून- त्याच्या प्रिंट काढणे व संबंधित गृहपाठाची लिहून पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे महत्त्वाचे आहे जर आपण असे केले नाही तर अंतर्गत गुणलाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी. अंतिम वाढीव मुदत 20 मे 2026 आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांना वरील गृहपाठा संदर्भात अडचण असेल प्रिंट काढणे डाऊनलोड करणे अपलोड करणे त्यांना अभ्यास केंद्रातून माफक शुल्क भरून गृहपाठ ट्रस्ट उत्तर पुस्तिका प्रिंट करून दिला जातील. FYBA- साठी रु.130/- SYBA-Bcom साठी रु. 147/-
1 164
13
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक  7 मे रोजी देखील  मेडिकल रजेवर असल्याने अभ्यास केंद्र बंद राहिल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
1 188
14
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 6 मे रोजी मेडिकल रजेवर असल्याने अभ्यास केंद्र बंद राहिल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
1 289
15
परिपत्रक क्र 95 गृहपाठ मुदतवाढ बाबत 05052026.pdf
1 420
16
विद्यार्थी मित्रहो गृहपाठ अपलोड करण्यासंदर्भात विद्यापीठाकडून मुदतवाढ देण्यात आलेले आहेत अंतिम मुदत 20 मे 2026 आहे तरी मुदतीचा सर्वांनी लाभ घेऊन गृहपाठ लवकरात लवकर अपलोड करावे अडचण असल्यास अभ्यास केंद्रावर संपर्क साधावा
1 382
17
सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की मला कॉल करताना कॉल करायची वेळ 12 ते 5 आहे तसेच सध्या परीक्षा रेगुलर च्या चालू असल्यामुळे अभ्यास केंद्राची वेळ पुढील आदेश होय पावतो 3 ते 5 राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी वारंवार सूचना व कॉल हे कार्यालयीन वेळेतच करावे अधिक माहितीसाठी ग्रुपचा आधार घ्यावा त्यावर सूचनांचे तंतोतंत पालन व अवलोकनही करावे.
1 346
18
महत्वाच् काम आहे
161
19
उद्या 5 मे ला कोणी नाशिक जाणार आहे का...जाणार असल्यास मला त्वरित कळवावे....
171
20
FYBCOM Semister pattern Time table .pdf
1 277