स्पर्धा विश्व 🎯✍️
सरळसेवा, असो की mpsc परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स साठी जॉईन व्हा @spardha_vishv
Mostrar más6 067
Suscriptores
+1624 horas
+427 días
+15930 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
00:16
Video unavailableShow in Telegram
मंत्रालय लिपिक टंकलेखक बॅच २०२१
@प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक.
#Training📚
Join: @spardha_vishv
🔥 41❤ 8❤🔥 3
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या 2 उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8927
कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाईन मतदार नोंदणी
पदवी पूर्ण होउन तीन वर्ष झालेले सर्व पदवीधर नोंदणी करण्यास पात्र
मतदानाची तारीख 26 जून
gterollregistration.mahait.org
Join 👇👇👇
https://t.me/spardha_vishv
स्पर्धा विश्व 🎯✍️
सरळसेवा, असो की mpsc परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स साठी जॉईन व्हा @spardha_vishv
👍 6
Photo unavailableShow in Telegram
#Congratulations! Kolkata Knight Riders!🏆💜🎊
#KKRvsSRH
🏆 6👍 4🔥 3
भाजप येईल का कॉंग्रेस येईल......
शिवसेना येईल का राष्ट्रवादी येईल....
घरापुढे 4 झाडे लावा, सावली मात्र नक्की येईल.....
नाही तर............
अबकी बार 45° डिग्री पार
अगली बार 50° डिग्री पार
झाडे लावा, झाडे जगवा.
🌳🌳🌳🌳🌴🌳🌳🌳🌳
Join @spardha_vishv
💯 48👍 9❤ 3👌 2
Photo unavailableShow in Telegram
𝗢𝗙𝗙𝗘𝗥🔥𝗢𝗙𝗙𝗘𝗥🔥𝗢𝗙𝗙𝗘𝗥
💵FEES : 299/- (आज - 199₹)
➡️आज OFFER चा शेवट चा दिवस आहे..
⏳𝗕𝗔𝗧𝗖𝗛 𝗩𝗔𝗟𝗜𝗗𝗜𝗧𝗬 -𝗟𝗜𝗙𝗘𝗧𝗜𝗠𝗘
🕒𝗪𝗔𝗧𝗖𝗛 𝗧𝗜𝗠𝗘 -𝗨𝗡𝗟𝗜𝗠𝗜𝗧𝗘𝗗
🔻प्रत्येकाने Join करावी अशी बॅच आहे...
💡आपल्या Batch मध्ये NOTES + TRICKS + AUDIO RECORDED🎙 मिळतील 👍
✅ Total 7 PDF ( 300+ Pages)
✅15 Audio Recorded Lecture
✅500+ GS च्या TRICKS with
Explanation ( मराठी मध्ये )
#अगदी साध्या आणी सोप्या भाषेत 😊
📌Trick खुप Easy आहेत... सर्व किचकट Data सहज लक्षात राहील...💯
➡️ 𝗚𝗦 मधील 𝗙𝗔𝗖𝗧𝗦 कायमस्वरूपी लक्षात राहील याची 𝗚𝗨𝗔𝗥𝗔𝗡𝗧𝗘𝗘 आमची...💯👍
🟢Demo PDF Lectures पाहण्यासाठी Click करा...👇👇👇
🔴Tricks चे Topic :-
https://t.me/MPSC_KATTA_24/13
🔴Demo Tricks 1 :-
https://t.me/MPSC_KATTA_24/7
🔴Demo Tricks 2 :-
https://t.me/MPSC_KATTA_24/10
✉️Student Feedback:-
https://t.me/MPSC_KATTA_24/79
🔔आयोगाने विचारलेले प्रश्न आणि आपल्या Trick Batch चे संदर्भ जोडलेले आहेत...एकदा बघुन घ्या....👍👍
https://t.me/MPSC_KATTA_24/80
# 𝗖𝗢𝗨𝗥𝗦𝗘 𝗕𝗨𝗬 कसा करावा?
💎 8928996393 या नंबर वर 199 रुपये पाठवून 👇
📱 @shraddha_0406 या id वर Screenshot पाठवावा. किंवा
8928996393 ( Whatsapp )
👍 3
*सर्वानी झाडे लावा. नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ..*
झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂
पाण्याचे डबे आणून सोडी 🚎
वाळकी झाडे पाहू या 🎍🌾
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाचा गाव मोठा 😆
पाण्याचा लय तोटा 🚱
हंडा रांगेत लावू या 🏮🏮
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाची बायको सुगरण 💃🏻
पाण्यासाठी फिरते वणवण 😰
बिनआंघोळीचे राहू या 😝
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाची बायको गोरटी ☺
म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜
पाण्यासाठी भांडू या 😡
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामा मोठा तालेवार 👳🏻
आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार 💊
कोरड्या पाण्याने न्हाऊ या 🗑
मामाच्या गावाला जाऊ या 👫
😝😂😆
*झाडे लावा, झाडे जगवा*
😂😂😂
*हसा !! पण ह्या परिस्थितीचा नक्की विचार करा.*🙏
🙏https://t.me/spardha_vishv
स्पर्धा विश्व 🎯✍️
सरळसेवा, असो की mpsc परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स साठी जॉईन व्हा @spardha_vishv
👍 28💯 5❤ 2