We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más738
Suscriptores
Sin datos24 horas
+17 días
+130 días
Archivo de publicaciones
आणि मी या ठिकाणी सांगतो की आता जोपर्यंत पृथ्वीतलावर चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत या पृथ्वीतलावर छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, तोपर्यंत हा तिरंगा कोणीच खाली आणू शकत नाही"
ही भारताची तरुणाई आहे, ही पुण्याची तरुणाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली तरुणाई आज तिरंगा झेंडा घेऊन पुण्याच्या रस्त्यावर हे सांगण्याकरता आली आहे—'इस तिरंगे को हम कभी झुकने नही देंगे'. या तिरंग्याचा मान-सन्मान, अभिमान आणि स्वाभिमान आम्ही कधीच खाली येऊ देणार नाही, हे सांगण्याकरता तरुणाई या ठिकाणी आली आहे
या एफसी (FC) रोडवर दोन्ही बाजूला गप्पा मारताना तरुणाई पाहायला मिळत होती, आज त्या एफसी रोडवर तिरंग्याचा महापूर पाहायला मिळतोय
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 🇮🇳 हर घर तिरंगा अभियान - तिरंगा रॅली
🕟 संध्या. ४.३२ वा. | ११-८-२०२६📍पुणे.
#Maharashtra #Pune #HarGharTiranga2026
https://www.youtube.com/live/r_R2KUt29BI?si=7UEEGT6vibqFUjzh
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1727050095229449
https://x.com/Dev_Fadnavis/status/2087132501559120201?s=20
गणपती बाप्पा मोरया
कोकणाची ओढ आणि देवाभाऊंची साथ...
यंदाचा गणेशोत्सव ठरणार खास
गणपती बाप्पा मोरया
कोकणाची ओढ आणि देवाभाऊंची साथ...
यंदाचा गणेशोत्सव ठरणार खास
ताई, ज्याने तुझ्या माथ्यावरचं कुंकू पुसलं
त्याचं नामोनिशाण मिटा देगा तुम्हारा देवाभाऊ
जिहादी मानसिकतेच्या आरोपींच्या घरावर बुलडोझर चालणार
दक्षिणेच्या तिरुमलापासून महाराष्ट्राच्या करवीरनगरीपर्यंत...भगवान तिरुपती बालाजीचं पवित्र स्थान...आणि महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या अंबाबाईचा मान...थाटात उभं राहतंय महालक्ष्मी मंदिर विकास काम..
महाराष्ट्राची सुरक्षा जपणाऱ्या खाकीचा सन्मान...त्यांच्या हक्काचं घर देऊन....कर्तव्य बजावणाऱ्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणारे देवाभाऊंचे सरकार...
शिक्षणाला नवी ताकद, तरुणांना नवी संधी. देवाभाऊंच्या निर्णयातून ३० हजारांहून अधिक शिक्षकांची वाटचाल सुरू.
महाराष्ट्राची सुरक्षा जपणाऱ्या खाकीचा सन्मान...त्यांच्या हक्काचं घर देऊन....कर्तव्य बजावणाऱ्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणारे देवाभाऊंचे सरकार...
एका बाजूला जंगलेल्या बुद्धी कडून देवाभाऊंच्या आई-वडिलांवर खालच्या पातळीवरची टीका…दुसरीकडे देवाभाऊंचं मराठा तरुणांसाठीचं काम... आरक्षण, सारथी आणि अनेक संधींच्या माध्यमातून मराठा तरुणांच्या पंखांना बळ देणाऱ्या देवाभाऊंच्या पाठीशी आईभवानी हा आशीर्वाद कायम...
देवाभाऊ महाराष्ट्राचा आभाळा एवढी त्याची माया...इतरांना जगण्याचे बळ देतो पाठी त्याच्या विठुराया...
आज वेगवेगळ्या क्षेत्रात जे कोणाला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जगातला कुठलाच देश आपलं अंतरिक्ष यान उतरवू शकला नाही, ते उतरवण्याचं काम भारताच्या वैज्ञानिकांनी करून दाखवलं.
