गणित + बुद्धिमत्ता (official)™
🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram गणित + बुद्धिमत्ता (official)™
El canal गणित + बुद्धिमत्ता (official)™ (@mpscmathematics) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 58 311 suscriptores, ocupando la posición 2 904 en la categoría Educación y el puesto 6 198 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 58 311 suscriptores.
Según los últimos datos del 11 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -828, y en las últimas 24 horas de -24, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.16%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.62% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 676 visualizaciones. En el primer día suele acumular 361 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯
✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Carga de datos en curso...
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 12 junio | 0 | |||
| 11 junio | 0 | |||
| 10 junio | 0 | |||
| 09 junio | +1 | |||
| 08 junio | 0 | |||
| 07 junio | 0 | |||
| 06 junio | 0 | |||
| 05 junio | 0 | |||
| 04 junio | 0 | |||
| 03 junio | 0 | |||
| 02 junio | 0 | |||
| 01 junio | 0 |
| 2 | पंधरा टक्के पगारात वाढ झाल्यावर पगार 92 रुपये होतो तर मूळचा पगार किती | 121 |
| 3 | 🚨 MPSC संयुक्त गट ब व क (पूर्व + मुख्य) समग्र तयारी!
🏠 ignite academy घेऊन येत आहे 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा'! ३०० विद्यार्थ्यांना कोर्स फीमध्ये १००% पर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची सुवर्णसंधी.
🗓 परीक्षा दिनांक: १५ जून २०२६, सोमवार
⏰ परीक्षा वेळ: सकाळी ११:०० वा.
🗓 निकाल: १६ जून २०२६, मंगळवार
📌 ऑफलाईन बॅच केंद्रे: पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक
🚀 लक्ष्य बॅच जून २०२६ पासून सुरू होत आहे. आजच गुगल फॉर्म भरून आपली नोंदणी निश्चित करा!
📩☎️ अधिक माहितीसाठी संपर्क: 8888996116
🌐 नोंदणीसाठी गुगल फार्म👇👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc3j1xL1PNpxwfjDYZQaFKYBI0HumpR9anreUj-aTqI56eeUw/viewform?usp=publish-editor | 124 |
| 4 | एका जंगलात 02 वर्षापुर्वी 30000 सागाचे वृक्ष होते दरवर्षी शे. 6 प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षाची संख्या किती असेल? | 145 |
| 5 | एक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसात करतात जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? | 136 |
| 6 | 🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥
❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
👨💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥
✅ पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
✅ पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
✅अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
✅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
🗓 Batch Start - 15/06/26
❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.⌨️
🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 99 /- ( Unlimited Test )
📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
Offer फक्त पहिले 05 दिवस असेल.💯 | 201 |
| 7 | 216:36::729:? | 162 |
| 8 | द.सा.द.शे. 10 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ? | 157 |
| 9 | एका रकमेची 2 वर्षाची रास 5800 व 5 वर्षाची रास 7000 रु. आहे. तर ती रक्कम व सरळव्याजाचा दर काढा. | 163 |
| 10 | 🏢 लक्ष्य करीयर अकॅडमी®🏢
📣 MPSC (Rajyaseva + Combine) / UPSC / सरळसेवा
🎯 बॅचचे नाव: Combine Integrated Online Batch (कम्बाइन इंटिग्रेटेड ऑनलाईन बॅच) 🔥
📱 वैशिष्ट्ये :-
🔘Live + Recorded Batch. (लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच)
🔘प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अनुभवी शिक्षक.
🔘प्रत्येक विषयाच्या नोट्स.
🔘Free Current Affairs Magzines. (मोफत चालू घडामोडी मासिके)
🔘कालावधी 1 वर्षासाठी.
📱 आताच Download करा
Lakshya Career Academy App (लक्ष्य करीयर अकॅडमी ॲप) 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.fzgiut.amgdvl
🤳 ॲपवरील उपलब्ध साहित्य:
⭐️ Study Material (अभ्यास साहित्य)
⭐️ PDF's (पीडीएफ)
⭐️ Notes (नोट्स)
⭐️ Tests (टेस्ट सिरीज)
⭐️ Video Lectures (व्हिडिओ लेक्चर्स)
⭐️ Practice Questions (सराव प्रश्न)
🏠 अकॅडमीची वैशिष्ट्ये 🏠
⭐️ अनुभवी शिक्षक
⭐️ गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम
⭐️ वैयक्तिक मार्गदर्शन
⭐️ लक्ष्य एकच यश आपलेच
❤️Telegram Link 👇👇
https://t.me/lakshyacareeracademynashik1
📱 YouTube Link 👇👇
https://www.youtube.com/channel/UCMyEQtQWxopz1VJW0z7M1zA
🚨 आता अधिकारी होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार.🔥
📩☎️ अधिक माहितीसाठी संपर्क करा : 7887878001 / 9022869315 | 236 |
| 11 | पंधरा टक्के पगारात वाढ झाल्यावर पगार 92 रुपये होतो तर मूळचा पगार किती | 243 |
| 12 | खालील पदावलीस सरळ रूप द्या
35 ÷ 5 × 2 + 4 - 2 | 242 |
| 13 | ६४ च्या घनमूळात त्याच संख्येचे वर्गमूळ मिळवल्यास येणाऱ्या संख्येचा वर्ग किती? | 241 |
| 14 | पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? | 220 |
| 15 | 270 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 252 उमेदवार पास झाली तर पास झालेल्या उमेदवाराची टक्केवारी किती? | 216 |
| 16 | समीर व आमीर यांनी 4:3 या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्याच्या मुदतीचे गुणोत्तरु 6:7 असल्यास नफ्याचे गुणोत्तर काय असेल? | 209 |
| 17 | 25 मुलांच्या गटाचे सरासरी वय १६ वर्ष आहे यात तीन व्यक्ती नवीन आल्या दुसरा व्यक्ती पहिलीच्या दुप्पट वयाचा आहे आणि तिसरी व्यक्ती पहिलीच्या तिप्पट वयाची आहे तर या तीन व्यक्ती आल्यामुळे गटाचे सरासरी वय तीन वर्षांनी वाढले तर नवीन आलेल्या प्रत्येकाचे वय किती ? | 215 |
| 18 | जर 6 पुरुष व 8 महिला एक काम 10 दिवसात पूर्ण करतात व 26 पुरुष आणि 48 महिला ते काम 2 दिवसात पूर्ण करतात. तर 15 पुरुष व 20 महिला ते काम किती दिवसात संपवतील❓️ | 208 |
| 19 | एका शाळेतील 1200 विद्यार्थ्यांपैकी 720 विद्यार्थ्यांना गणित विषयात अ श्रेणी मिळाली तर अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? | 225 |
| 20 | दोन अंकी संख्यांचा गुणाकार 1280 आहे आणि त्यांचा मसावी 4 आहे तर त्यांचा लसावी काढा? | 234 |
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
