🔴 नोकरीच्या जाहिराती 🔴उदय बुक सेंटर
नमस्कार 🙏 मित्रानो 👉 ज्यांना कोणाला शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती व योजना हे चॅनल जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा..
Mostrar más65 310Suscriptores
+724 hours
-467 days
-28030 days
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
🔥एक दिवस डेमो साठी फ्री बसुन पहा आवडले तरच आपला प्रवेश निश्चित करा.
लिमिटेड सीट बाकी
🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩. 🚩🚩🚩🚩
. 💥 स्टडी झोन 💥
सकाळी 7 ते रात्री 11 फुल AC
💯अभ्यासिके बाहेरील कोणतेही एक ऍडमिशन आणा व प्रत्येकी 100/-डिस्काउंट मिळवा
💎 हाय स्पीड वाय फाय.
💎 आरामदाई कुशन खुर्ची सहित
💎 पूर्णपणे वातानुकूलित
💎 ग्रुप डिस्कशन साठी व जेवनासाठी हॉल
💎 RO थंडगार पिण्याचे पाणी
💎 मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छताग्रह
💎 प्रत्यक डेक्सलां लॉकर व सॉफ्ट बोर्ड व चार्जिंग साठी पॉईंट.
💎 डोळे संरक्षण लाईट
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा आवडले तरच आपला प्रवेश निश्चित करा.
🏬 ठिकाण : उदय अभ्यासिकेच्या खाली अंजली टॉकीज च्या बाजूस उदय झेरॉक्स समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
📞 अधिक माहितीसाठी संपर्क-
9420309520
9762178178
✅ CAPF AC notification released
🔥🔥506 Highest vacancies
❤ 1
🎯 मी आपला गप्पच उभा होतो. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
- व्यर्थ उद्गारवाची
- प्रशंसा दर्शक
- तिरस्कार दर्शक
- पादपुरणार्थ अव्यये
🎯 खालीलपैकी 'माळ' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे❓Anonymous voting
- देशी
- तत्सम
- तद्भव
- फारशी
🎯 नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणार्या विकारी शब्दाला ------------- म्हणतात.Anonymous voting
- अव्यय
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियाविशेषण
👍 1
🎯 क्रियापदातील ई – आख्यात, ऊ – आख्यात आणि ई – लाख्यांत ह्यांचे मूळ संस्कृतांतील आख्यातप्रत्यांपासूनच आले असल्याने त्यांत --------------- हा गुणधर्म आढळतो.Anonymous voting
- तिन्ही लिंगी समान
- तिन्ही लिंगात बदल संभवतो
- फक्त पुल्लिंगात बदल व इतर लिंगे समान
- फक्त स्त्रीलिंगात बदल व इतर लिंगे समान
👍 1
🎯 ‘आम्ही हाच साबण वापरतो. *कारण* की तो स्वदेशी आहे.’ अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.Anonymous voting
- न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
- परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
- कारणदर्शक उभयान्वयी अव्यय
- स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
आमच्या जिल्ह्याला कधी मिळणार नवीन तलाठी ?
आदिवासीबहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे.
❇️ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान :-
◾️उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी पुरस्कार मोहन वाघ
◾️प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार - अशोक सराफ
◾️प्रदीर्घ चित्रपटसेवा पुरस्कार - पद्मिनी कोल्हापुरे
◾️प्रदीर्घ संगीतसेवा पुरस्कार - रुपकुमार राठोड
◾️प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार - भाऊ तोरसेकर
◾️प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार - अतुल परचुरे
◾️उत्कृष्ट चित्रपटनिर्मिती विशेष पुरस्कार रणदीप हुडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/nad_vardicha