आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)
अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk
Show more📈 Analytical overview of Telegram channel आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)
Channel आशा अकॅडमी (ASHA ACADEMY) (@ashaacademy01) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 47 784 subscribers, ranking 3 674 in the Education category and 7 619 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 47 784 subscribers.
According to the latest data from 06 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 312 over the last 30 days and by 35 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 38.29%. Within the first 24 hours after publication, content typically collects 23.85% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 18 289 views. Within the first day, a publication typically gains 11 392 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 127.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk)
राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊
मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻.
Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.
Data loading in progress...
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 07 September | +17 | |||
| 06 September | +35 | |||
| 05 September | +61 | |||
| 04 September | +83 | |||
| 03 September | +67 | |||
| 02 September | +32 | |||
| 01 September | +68 |
| 2 | ऋषिकेश यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली. आपल्या गरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांकडून त्यांचे आभार मानले.
कारण ही कीड फक्त Drugs Inspector च्या पेपर पर्यंत थांबली नसती, पुढच्या सर्व पेपर मध्ये हेच झालं असतं. त्यामुळे ही भांडा फोड करून त्यांनी अनेक प्रामाणिक मुलांचे भविष्य चांगले केले असे म्हणता येईल.
अनिकेत पाटील. | 5 518 |
| 3 | No text... | 7 505 |
| 4 | ओनामा | 10 157 |
| 5 | विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे हे सर्वांना माहीत आहे. पण आपला आक्रोश व्यवस्था बदलवण्यासाठी वापरावा. जे प्रयत्न करताय त्यांची बदनामी करणे किंवा खिल्ली उडवणे यात करू नका.
काही शंका असतील तर मोकळेपणाने मांडता येतील.. पण आधीच पूर्वग्रह करून घेणे बरोबर नाही.
सर्वांनी सोबत राहून प्रयत्न करणे हेच आपल्यासाठी चांगले आहे..
अनिकेत पाटील | 12 066 |
| 6 | https://youtu.be/ujbstoLA6Mk?si=UMo64u_zH_N0G04O | 11 815 |
| 7 | नमस्कार मित्रांनो, जे पण लोक येऊ शकत नसतील त्यांनी काही मुद्दे असतील तर कळवा.
जसे काही विद्यार्थ्यांनी २ मुद्दे सांगितले की ९ फेब्रुवारीला तुम्ही २०००० पदांची घोषणा केली त्याचे काय झालं.
दुसरा म्हणजे ह्या लोकांचा राजीनामा घ्या पण पेपर वेळेवर घ्या.
दोन्ही मुद्दे शिक्षक व प्रमुख मोर्चा ऑर्गनायझर यापर्यंत पोहोचवतो.
जे पुण्यात आहेत त्यांनी स्वतः येण्याचा प्रयत्न करा.
उद्या भेटू.
अनिकेत पाटील. | 13 338 |
| 8 | स्टेनोग्राफरच्या मुद्द्यावर सरकारने थोड संवेदनशील होऊन बघावे. | 12 673 |
| 9 | आज शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सुपूर्द.. | 12 422 |
| 10 | शिक्षक दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या.
शिक्षकांना खऱ्या शुभेच्छा सरकारच देऊ शकतो..त्यांना फक्त शिकवण्याचे काम देऊन.
बाकी कामासाठी वेगळी यंत्रणा उभी करावी, बऱ्याच तरुणांना सरकारी रोजगार मिळेल आणि शिक्षकांना शिकवण्यासाठी वेळ.
Happy Teacher's Day.. | 13 012 |
| 11 | उद्याच्या पेपरसाठी शुभेच्छा मित्रांनो.. | 13 383 |
| 12 | आपण संविधान वाचणारे आणि थोडे लहान मोठ्यांची पायरी ठेवणारे लोक आहोत म्हणून यांचा राजीनामा मागतोय, नाहीतर यांची हकालपट्टी झाली पाहिजे.
यांना पब्लिकली शेम केलं गेल पाहिजे.
जसे यांनी मागच्या वेळेस खुशाल विद्यार्थ्यांना नक्षलवादी म्हणून पब्लिकली शेम केलं होत.
एक विद्यार्थी आहेत, घरची परिस्थिती एकदम हलाखीची आहे. मोठा भाऊ आता DI मध्ये नोकरीला लागला प्रामाणिक अभ्यास करून.. आणि ती परीक्षा रद्द होऊन गेली. (प्रायव्हसी मुळे नाव सांगत नाही)
अशा कितीतरी हातावर पोट भरणाऱ्या परिवाराचे नुकसान केले आहे यांनी.
यांना तेवढी किंमत चुकवावी तर लागत नाही आहे पण लाज शरमने राजीनामा देऊ शकत नाही?
यांना हाकलले पाहिजे या पदावरून. म्हणजे हे सिद्ध होईल की यांची पात्रता नव्हती एवढे सिक्रेड पद सांभाळण्याची.
सोमवारी जितक्यांना शक्य होईल तेवढ्या संख्येने जमू म्हणजे यांना आपल्या भावना समजतील.
अनिकेत पाटील. | 13 002 |
| 13 | सोमवारी भेटू... | 12 961 |
| 14 | 📢 सर्व संबंधित विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन
👉 MPSC Group-B Mains 2026 अर्थसहाय्य योजनेच्या अपात्र यादीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना “MPSC Group B Mains 2025” या कारणावरून अपात्र करण्यात आले आहे.
सन 2025 मध्ये Group-B Mains पात्र झालेले आणि सन 2026 मध्ये पुन्हा Group-B Mains साठी पात्र झालेले अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब व सामान्य कुटुंबातील आहेत. MPSC Mains ची तयारी करताना पुस्तकं, टेस्ट सिरीज, क्लासेस, प्रवास, राहण्याचा खर्च इत्यादींसाठी मोठा आर्थिक भार येतो.
त्यामुळे एकाही विद्यार्थ्याला केवळ 2025 मध्ये पात्र झाल्याच्या कारणावरून 2026 च्या अर्थसहाय्यापासून वंचित करू नये. सर्व पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी द्यावी, अशी मागणी आपण सर्वांनी महाज्योतीकडे करणे आवश्यक आहे.
👉 त्यामुळे प्रत्येक संबंधित विद्यार्थ्याने स्वतःच्या नावाने महाज्योतीला ई-मेल करून आपली मागणी नोंदवावी.
ई-मेलमध्ये स्पष्टपणे मागणी करा की:
“MPSC Group B Mains 2025” या कारणावरून 2026 मध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा पुनर्विचार करून त्यांना MPSC Group-B Mains 2026 अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यात यावा.
🙏 सर्व विद्यार्थ्यांनी ई-मेल करावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे ई-मेल गेल्यास आपल्या मागणीची दखल घेण्यास निश्चितच मदत होईल.
Mahajyoti E-mail : mahajyotingp@gmail.com
आपला हक्काचा लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया. ✊ | 14 570 |
| 15 | जागांची संख्या बघा फक्त..MPSC मार्फत | 13 629 |
| 16 | No text... | 12 090 |
| 17 | नमस्कार मित्रांनो, विकास रितोंड यांच्या बद्दल अशी माहिती फिरत आहे की त्यांचे नाव पूर्वच्या लिस्टमध्ये नाही आणि मुख्यच्या लिस्ट मध्ये आहे.
तर त्यांच्यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.
विकास हे मागच्या २-३ वर्षापासून आपल्या क्लासला आहे त्यांचा प्रॉब्लेम टेक्निकल होता.
त्यांनी पूर्वचा फॉर्म भरला त्या आधी पासून स्पोर्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे होते.
पूर्वच्या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स असून पण त्यांचे नाव आले नाही तर त्यांनी तसा आयोगात संपर्क केलेला होता.
आयोगाला समजले की त्यांच्या टेक्निकल अडचणीमुळे विकास यांना फेल करण्यात आले आहे म्हणून आयोगाने त्यांना मुख्यची लिंक ओपन करून दिली होती. (अशा वेळेस आयोग पूर्वचा निकाल चेंज करत नाही, म्हणून त्यांचे नाव लिस्ट मध्ये आले नाही)
आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये त्यांचा इतका वेळ गेला की मुख्यचा अभ्यास झाला नाही ते फेल झालेत.
त्यामुळे त्यांच्याबद्दल अशी चुकीची माहिती सरक्युलेट करू नये.
प्रामाणिक विद्यार्थी जर भरडले जाणार असतील तर उलट आपली बाजू कमकुवत होईल.
टीप: जर त्यांना मुख्यला ऍडजस्ट केले असते तर मग त्यांना पोस्ट पण दिली असती.. त्यांना पोस्ट मिळालेली नाही.. ते genuine विद्यार्थी आहेत.
धन्यवाद. | 15 804 |
| 18 | जाहिरात क्रमांक ०१७/२०२५ सहाय्यक प्राध्यापक, मुखरोग निदान व क्ष-किरणशास्त्र, गट- ब शासकीय दंत महाविद्यालय - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 12 094 |
| 19 | जाहिरात क्रमांक ०७३/२०२५ सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र गट-ब, वैद्यकीय शिक्षण वऔषधे द्रव्ये विभाग - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 11 956 |
| 20 | जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 09 सप्टेंबर, 2026 ते 11 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 11 303 |
