en
Feedback
आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)

आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)

Open in Telegram

अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk

Show more

📈 Analytical overview of Telegram channel आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)

Channel आशा अकॅडमी (ASHA ACADEMY) (@ashaacademy01) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 47 815 subscribers, ranking 3 673 in the Education category and 7 609 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 47 815 subscribers.

According to the latest data from 07 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 278 over the last 30 days and by 38 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 39.52%. Within the first 24 hours after publication, content typically collects 24.11% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 18 892 views. Within the first day, a publication typically gains 11 525 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 141.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk

Thanks to the high frequency of updates (latest data received on 08 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

47 815
Subscribers
+3824 hours
+3847 days
+2 27830 days
Posts Archive
काल एक नवीन गोष्ट माहिती पडली, मला त्याबाबत माहीत नव्हते : RTI द्वारे पेपर द्यायचे आयोगाने बंद केले. बघा मित्रांनो, एक लाईफ लेसन सांगतो. तुमच्या पार्टनर (नवरा/बायको/GF/BF) हा तुम्हाला तेव्हा धोका देत नाही जेव्हा तो/ती दुसऱ्या बरोबर सापडतो / सापडते. धोका तेव्हाच सुरू होऊन जातो जेव्हा मोबाईलचे पासवर्ड लपवण्याची सुरुवात होते. त्यामुळे आयोगाने माहिती लपवण्याची सुरुवात होणे ह्याच्यावरून आपण समजून घ्यावे की यांचा पुढचा प्रोग्राम काय आहे. तुम्ही RTI द्वारे पेपर द्यायचे बंद करणार, म्हणजे आमच्याकडे पुरावा येण्याचा रस्ताच बंद होईल आणि नंतर आम्ही आरोप केले का आमच्याकडे पुरावा मागणार आणि म्हणणार की माझ्याविरुद्ध पुरावा दिला तर मी पद सोडून देईल. त्यामुळे ही फार गंभीर बाब आहे. आपण यावर बोलायला पाहिजे.. RTI द्वारे पेपर भेटलाच पाहिजे. अनिकेत पाटील.

एक वेळ होता मित्रांनो, जळगावमध्ये असताना बऱ्याचदा लहान पोस्ट विकल्या जातात अशा अफवा यायच्या.. तर भरपूरवेळेस असे झाले की ७-८ लोक म्हणायचे की MPSC मध्ये पण घोटाळा होतो.. तर मी एकटा MPSC च्या बाजूने बोलायचो.. MPSC मध्ये अस होऊच शकत नाही.. माझा इतका विश्वास होता आयोगावर. आज आयोगाची क्रेडिबिलिटी सर्वात लोवेस्ट आहे (त्यांच्यामुळेच) म्हणून प्रश्न विचारत आहे. पण विद्यार्थ्यांना हेच सांगायचे आहे की आपल्याला एक एक करून आपल्या सर्व मागण्या मान्य करायच्या आहेत आणि ह्या संस्थेला परत तोच दर्जा आणि विश्वासार्हता मिळवून द्यायची आहे. अध्यक्षांचा राजीनामा ही फक्त पहिली पायरी आहे, ते आपले अंतिम ध्येय नाही. सुधारणा हे आपले अंतिम उद्दिष्ट्य आहे. अनिकेत पाटील.

यांच्या समोर आपल्याला जायचे आहे, आपल्या समस्या मांडण्यासाठी. आपले आपले शहर आणि दिनांक तपासून घ्या. Qr कोडला स्कॅन करून
यांच्या समोर आपल्याला जायचे आहे, आपल्या समस्या मांडण्यासाठी. आपले आपले शहर आणि दिनांक तपासून घ्या. Qr कोडला स्कॅन करून

विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे उत्तर इथे देण्याचा प्रयत्न केला आहे सरांनी. https://youtu.be/ZQvVhIlfNdo?si=GSAVfcj-L_K5IL15

आता एक news पाहिली, MPSC अध्यक्ष म्हणताय की माझा दोष असेल तर एक क्षण पण त्या पदावर राहणार नाही. साहेब, आपण जेव्हा म्हणतो हिटलरने ज्यू लोकांना मारले तेव्हा काय त्याने स्वतःच्या हाताने मारले होते का? तरी आपण त्या सैनिकांना नाही हिटलरलाच दोषी म्हणतो. त्यामुळे ज्याचे नेतृत्व असते त्यालाच श्रेय किंवा दोष मिळतो. आता निकाल लवकर लागतात याचे श्रेय तुम्हाला मिळाले तर तुमच्या कार्यकाळात पेपर फुटला म्हणून दोष पण तुम्हालाच भेटणार. त्यामुळे असा लहानमुलासारखे जबाबदारी झटकू नका. मला बॅटिंग भेटली नाही तर मी आता फील्डिंग करणार नाही. त्या पदाची गरिमा राखा. आणि सोडा ते पद. अनिकेत पाटील.

माझे मित्र विनोद सर यांनी पण Drug Inspector च्या मुद्द्याला पहिल्या दिवसापासून लावून धरले होते, आज सुद्धा त्यांना बऱ्याचवेळा पुढे कॅमेरा समोर येण्याची संधी असताना त्यांनी मागे राहणे पसंद केले. कोणत्याही प्रकारच्या श्रेयवादात न पडता विद्यार्थ्यांची बाजू मांडणाऱ्या लोकांची गरज आहे.

आजचे निवडक क्षण..
आजचे निवडक क्षण..

आणि त्या कार्यालयासमोर थोडे मोठे पटांगण ठेवा, म्हणजे आम्हाला प्रत्येक पूर्व आणि मुख्यच्या वेळेस जमता येईल 😂😂

आज भारतीय काँग्रेस पक्षाचे, जनरल सेक्रेटरी (महाराष्ट्र राज्य) श्री. धनंजय सर यांच्याशी जवळपास १ तास MPSC तील विद्यार्थ्यांच्य
आज भारतीय काँग्रेस पक्षाचे, जनरल सेक्रेटरी (महाराष्ट्र राज्य) श्री. धनंजय सर यांच्याशी जवळपास १ तास MPSC तील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर चर्चा झाली. MPSC चे एक प्रादेशिक कार्यालय पुण्यात असावे यासंबंधी निवेदन त्यांना दिले. (त्यांनीच हा मुद्दा मांडला होता)

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

राजीनामा लीक होऊन जाईल ह्या भीतीने लिहत नाही आहे वाटतं 😁😁 अनिकेत

ऋषिकेश यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली. आपल्या गरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांकडून त्यांचे आभार मानले. कारण ही कीड फक्त Drugs
ऋषिकेश यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली. आपल्या गरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांकडून त्यांचे आभार मानले. कारण ही कीड फक्त Drugs Inspector च्या पेपर पर्यंत थांबली नसती, पुढच्या सर्व पेपर मध्ये हेच झालं असतं. त्यामुळे ही भांडा फोड करून त्यांनी अनेक प्रामाणिक मुलांचे भविष्य चांगले केले असे म्हणता येईल. अनिकेत पाटील.

ओनामा
ओनामा

विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे हे सर्वांना माहीत आहे. पण आपला आक्रोश व्यवस्था बदलवण्यासाठी वापरावा. जे प्रयत्न करताय त्यांची बदनामी करणे किंवा खिल्ली उडवणे यात करू नका. काही शंका असतील तर मोकळेपणाने मांडता येतील.. पण आधीच पूर्वग्रह करून घेणे बरोबर नाही. सर्वांनी सोबत राहून प्रयत्न करणे हेच आपल्यासाठी चांगले आहे.. अनिकेत पाटील

नमस्कार मित्रांनो, जे पण लोक येऊ शकत नसतील त्यांनी काही मुद्दे असतील तर कळवा. जसे काही विद्यार्थ्यांनी २ मुद्दे सांगितले की ९ फेब्रुवारीला तुम्ही २०००० पदांची घोषणा केली त्याचे काय झालं. दुसरा म्हणजे ह्या लोकांचा राजीनामा घ्या पण पेपर वेळेवर घ्या. दोन्ही मुद्दे शिक्षक व प्रमुख मोर्चा ऑर्गनायझर यापर्यंत पोहोचवतो. जे पुण्यात आहेत त्यांनी स्वतः येण्याचा प्रयत्न करा. उद्या भेटू. अनिकेत पाटील.

स्टेनोग्राफरच्या मुद्द्यावर सरकारने थोड संवेदनशील होऊन बघावे.
स्टेनोग्राफरच्या मुद्द्यावर सरकारने थोड संवेदनशील होऊन बघावे.