आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)
अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)
تُعد قناة आशा अकॅडमी (ASHA ACADEMY) (@ashaacademy01) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 47 741 مشتركاً، محتلاً المرتبة 3 684 في فئة التعليم والمرتبة 7 657 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 47 741 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 05 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 2 399، وفي آخر 24 ساعة بمقدار 61، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 38.56%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 22.47% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 18 407 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 10 725 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 118.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk)
राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊
मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻.
Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 06 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
جاري تحميل البيانات...
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 06 سبتمبر | +9 | |||
| 05 سبتمبر | +61 | |||
| 04 سبتمبر | +83 | |||
| 03 سبتمبر | +67 | |||
| 02 سبتمبر | +32 | |||
| 01 سبتمبر | +68 |
| 2 | उद्याच्या पेपरसाठी शुभेच्छा मित्रांनो.. | 3 858 |
| 3 | आपण संविधान वाचणारे आणि थोडे लहान मोठ्यांची पायरी ठेवणारे लोक आहोत म्हणून यांचा राजीनामा मागतोय, नाहीतर यांची हकालपट्टी झाली पाहिजे.
यांना पब्लिकली शेम केलं गेल पाहिजे.
जसे यांनी मागच्या वेळेस खुशाल विद्यार्थ्यांना नक्षलवादी म्हणून पब्लिकली शेम केलं होत.
एक विद्यार्थी आहेत, घरची परिस्थिती एकदम हलाखीची आहे. मोठा भाऊ आता DI मध्ये नोकरीला लागला प्रामाणिक अभ्यास करून.. आणि ती परीक्षा रद्द होऊन गेली. (प्रायव्हसी मुळे नाव सांगत नाही)
अशा कितीतरी हातावर पोट भरणाऱ्या परिवाराचे नुकसान केले आहे यांनी.
यांना तेवढी किंमत चुकवावी तर लागत नाही आहे पण लाज शरमने राजीनामा देऊ शकत नाही?
यांना हाकलले पाहिजे या पदावरून. म्हणजे हे सिद्ध होईल की यांची पात्रता नव्हती एवढे सिक्रेड पद सांभाळण्याची.
सोमवारी जितक्यांना शक्य होईल तेवढ्या संख्येने जमू म्हणजे यांना आपल्या भावना समजतील.
अनिकेत पाटील. | 5 867 |
| 4 | सोमवारी भेटू... | 8 788 |
| 5 | 📢 सर्व संबंधित विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन
👉 MPSC Group-B Mains 2026 अर्थसहाय्य योजनेच्या अपात्र यादीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना “MPSC Group B Mains 2025” या कारणावरून अपात्र करण्यात आले आहे.
सन 2025 मध्ये Group-B Mains पात्र झालेले आणि सन 2026 मध्ये पुन्हा Group-B Mains साठी पात्र झालेले अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब व सामान्य कुटुंबातील आहेत. MPSC Mains ची तयारी करताना पुस्तकं, टेस्ट सिरीज, क्लासेस, प्रवास, राहण्याचा खर्च इत्यादींसाठी मोठा आर्थिक भार येतो.
त्यामुळे एकाही विद्यार्थ्याला केवळ 2025 मध्ये पात्र झाल्याच्या कारणावरून 2026 च्या अर्थसहाय्यापासून वंचित करू नये. सर्व पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी द्यावी, अशी मागणी आपण सर्वांनी महाज्योतीकडे करणे आवश्यक आहे.
👉 त्यामुळे प्रत्येक संबंधित विद्यार्थ्याने स्वतःच्या नावाने महाज्योतीला ई-मेल करून आपली मागणी नोंदवावी.
ई-मेलमध्ये स्पष्टपणे मागणी करा की:
“MPSC Group B Mains 2025” या कारणावरून 2026 मध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा पुनर्विचार करून त्यांना MPSC Group-B Mains 2026 अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यात यावा.
🙏 सर्व विद्यार्थ्यांनी ई-मेल करावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे ई-मेल गेल्यास आपल्या मागणीची दखल घेण्यास निश्चितच मदत होईल.
Mahajyoti E-mail : mahajyotingp@gmail.com
आपला हक्काचा लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया. ✊ | 11 541 |
| 6 | जागांची संख्या बघा फक्त..MPSC मार्फत | 12 240 |
| 7 | لا يوجد نص... | 10 645 |
| 8 | नमस्कार मित्रांनो, विकास रितोंड यांच्या बद्दल अशी माहिती फिरत आहे की त्यांचे नाव पूर्वच्या लिस्टमध्ये नाही आणि मुख्यच्या लिस्ट मध्ये आहे.
तर त्यांच्यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.
विकास हे मागच्या २-३ वर्षापासून आपल्या क्लासला आहे त्यांचा प्रॉब्लेम टेक्निकल होता.
त्यांनी पूर्वचा फॉर्म भरला त्या आधी पासून स्पोर्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे होते.
पूर्वच्या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स असून पण त्यांचे नाव आले नाही तर त्यांनी तसा आयोगात संपर्क केलेला होता.
आयोगाला समजले की त्यांच्या टेक्निकल अडचणीमुळे विकास यांना फेल करण्यात आले आहे म्हणून आयोगाने त्यांना मुख्यची लिंक ओपन करून दिली होती. (अशा वेळेस आयोग पूर्वचा निकाल चेंज करत नाही, म्हणून त्यांचे नाव लिस्ट मध्ये आले नाही)
आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये त्यांचा इतका वेळ गेला की मुख्यचा अभ्यास झाला नाही ते फेल झालेत.
त्यामुळे त्यांच्याबद्दल अशी चुकीची माहिती सरक्युलेट करू नये.
प्रामाणिक विद्यार्थी जर भरडले जाणार असतील तर उलट आपली बाजू कमकुवत होईल.
टीप: जर त्यांना मुख्यला ऍडजस्ट केले असते तर मग त्यांना पोस्ट पण दिली असती.. त्यांना पोस्ट मिळालेली नाही.. ते genuine विद्यार्थी आहेत.
धन्यवाद. | 14 304 |
| 9 | जाहिरात क्रमांक ०१७/२०२५ सहाय्यक प्राध्यापक, मुखरोग निदान व क्ष-किरणशास्त्र, गट- ब शासकीय दंत महाविद्यालय - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 10 841 |
| 10 | जाहिरात क्रमांक ०७३/२०२५ सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र गट-ब, वैद्यकीय शिक्षण वऔषधे द्रव्ये विभाग - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 10 564 |
| 11 | जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 09 सप्टेंबर, 2026 ते 11 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 9 887 |
| 12 | जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123# | 9 114 |
| 13 | Between Scylla and Charybdis
मित्रांनो, विद्यार्थ्यांचे असे मेसेज येत आहे की जर परीक्षा ६ महिने पुढे चालली गेली तर आम्हाला परवडणार नाही.
एकदम बरोबर मत आहे त्यांचे.
म्हणजे ह्या व्यवस्थेने आपल्या समोर दोन पर्याय दिलेत..
१) आता जेवण करा ज्यात विष आहे, ते खाऊन मरून जा.
२) किंवा आम्ही पुढे एक वर्ष जेवणच देणार नाही, म्हणजे भुकेने मरून जाणार.
खरं तर वेळेवर आणि पारदर्शक पेपर घेणे हे MPSC चे काम आहे.
तिथे चांगले लोक भरणे हे सरकारचे काम आहे.
आणि जर काही घोटाळा झाला तर त्याची चौकशी करून वेळेत न्याय देणे हे पोलिस व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेचे काम आहे.
जर हे जबाबदारीच घेणार नसतील तर आपल्या समोर अशा दोन evil choices च राहणार आहे.
ठीक आहे, तुमचे मत ऐकून मी आता परीक्षा स्थगित करावे यावर बोलणार नाही. (Although I suspect the system)
पण आपण सर्व लोक ह्यावर तरी एकमत असू की जबाबदार लोकांची हकालपट्टी होईल आणि नवीन लोक पुढील भरती घेतील.
अनिकेत पाटील. | 13 349 |
| 14 | मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो.
एक डॉक्टर आहे जो ऑपरेशन करताना दुसऱ्याकडून सुपारी घेऊन पेशंटला मारून टाकतो.
आता तुमची इच्छा आहे की तुमचे पुढचे ऑपरेशन त्याच डॉक्टरने करावे?
अनिकेत पाटील.
जो पर्यंत डॉक्टर बदलत नाही तो पर्यंत ऑपरेशन नको, हीच समजदारी आहे.
अनिकेत पाटील. | 13 269 |
| 15 | मागचा पेपर २ महिने आधी फुटला होता असे अध्यक्ष म्हटले आहेत.
आता २ महिन्यापेक्षा कमी वेळ राहिला आहे गट क ला..
आता असे झाले नसेल अशी आपण ग्वाही देऊ शकत नाही. यांच्या कार्यकाळात काढलेला पेपर नको आम्हाला. मॅचचा निकाल जर आधीच ठरला आहे तर ती मॅच खेळून फायदा काय? | 14 032 |
| 16 | मित्रांनो, सर्व लोक मागच्या परीक्षांबद्दल बोलत आहे.. जे की बरोबर आहे.
हे लेंडवे वगैरे आल्यापासून झालेल्या सर्वच परीक्षांची तपासणी झाली पाहिजे.
पण पुढच्या परीक्षांचे काय?
गट क साठी १२ लाख मुलांनी फॉर्म भरले आहेत.. म्हणजे आता त्यांचे पेपर काढणे / प्रिंटिंग चालू झाले असेल.. तो पेपर मॅनेज झाला नसेल असे आपण कसकाय म्हणू शकतो?
तलाठी ही आधी पासून लोकांना आवडणार पोस्ट आहे..तिच्यात ऑफलाईन होत असताना आणि ऑनलाइन होत असताना दोन्ही वेळेस घोटाळे झाले आहेत.
आणि जर मागच्या गट ब मुख्य बद्दल एवढे आरोप आहेत तर आता ५ डिसेंबर ला होणाऱ्या गट ब मुख्य साठी यांनी काही प्लान केला नसेल असे पण म्हणता येणार नाही.
आणि गट क मुख्यला फक्त २ महिने?
इथे ज्याने ३-४ मुख्य आधीच दिल्यात त्याला सुद्धा मुख्य परीक्षेच्या revision साठी ४ महिने लागतात. एवढा कमी वेळ यांच्या लोकांना फायदा पोहचवण्यासाठी तर नाही दिला ना?
हे सर्व प्रश्न आहेत.
मी स्वतः परत परत परीक्षा पुढे ढकलणे आणि रद्द करणे याच्या विरोधी मताचा आहे.
कारण गरीब विद्यार्थ्यांचे वय वाढत असते आणि ३ महिने परीक्षा पुढे गेली तरी पुण्यासारख्या शहरात ३० ते ४० हजार रुपये पण जास्त लागतात.
पण सध्याचा विचार करता: एवढी मोठी भरती आहे की हा once in lifetime चान्स आहे म्हणून पेपर विकल्या जाण्यापेक्षा २ महिने पेपर लेट होणे कधीही चांगले.
त्यामुळे जो पर्यंत आयोगात हेच लोक आहेत (अध्यक्ष, सदस्य, सचिव तिथून ते खालच्या शिपाई पर्यंत) तो पर्यंत पुढची भरती पण घेऊ नये.
यांना सर्वांना लवकरात लवकर बदलण्यात यावे.
नंतर पुढची परीक्षा नवीन लोकांनी घ्यावी.
आणि हे एक महिन्याचा आत करावे.
म्हणजे परीक्षा पण जास्त लांबणार नाही.
अनिकेत पाटील. | 13 451 |
| 17 | لا يوجد نص... | 12 484 |
| 18 | MPSC संदर्भात पुढील क्रमांकावर पुरावे पाठवा
संदीप जाधव सर 7507081414
राज्यसेवा विभाग
दीप्ती नायर मॅम 8800733518
योगेश देवकर सर 7972139182
कृषी आणि तांत्रिक विभाग
संदीप भुसारी सर 8007172817
कम्बाईन गट ब आणि क
अविनाश शितोळे सर 9096379652 | 15 504 |
| 19 | لا يوجد نص... | 13 171 |
| 20 | لا يوجد نص... | 1 |
