cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

आशा अकॅडमी (ASHA)

Our Goal is to provide you Quality and Selective material.. join us on youtube:-https://youtu.be/afkUwy90Exk

Більше
Рекламні дописи
7 368
Підписники
+324 години
+1057 днів
+6130 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

2nd combined test
Показати все...
👍 6 2🔥 2
ट्रकद्वारे कोठेही पुल वाहून नेण्यासाठी भारतीय लष्कराने कोणती प्रणाली विकसित केली आहे?Anonymous voting
  • सर्वत्र
  • व्योमामित्र
  • चक्रपाणी
  • शस्त्रपाणी
0 votes
👍 6
भाविश अग्रवाल हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत?Anonymous voting
  • ओला
  • उबर
  • पेटीएम
  • फोनेपे
0 votes
👍 6
जगाची हिम बिबट्यांची राजधानी असे म्हटले जाणारे हेमिस राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?Anonymous voting
  • लडाख
  • सिक्कीम
  • हिमाचल प्रदेश
  • उत्तराखंड
0 votes
👍 4
पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणुन भारतात ओळखली जात नाही?Anonymous voting
  • संस्कृत
  • कन्नड
  • तामिळ
  • मराठी
0 votes
👍 4
महाजन मिलिटरी स्टेशन कोठे आहे?Anonymous voting
  • कोरापत
  • पुणे
  • अंबाला
  • बिकानेर
0 votes
👍 5
2024 सालच्या आयपीएल मोसमासाठी सर्वात महाग ठरलेला मिचेल स्टार्क याला कोणत्या संघाने घेतले?Anonymous voting
  • KKR (Kolkata knight riders)
  • RCB (royal challengers Bangalore)
  • RR (Rajasthan Royals)
  • MI ( Mumbai Indians)
0 votes
👍 6
'वृक्ष रुग्णवाहिका' हा उपक्रम कोणत्या राज्यात राबवला जातो?Anonymous voting
  • उत्तरप्रदेश
  • दिल्ली
  • राजस्थान
  • गुजरात
0 votes
👍 8👏 1
Фото недоступнеДивитись в Telegram
🔥 35👍 8 8😁 1
' स्वरवेद ' he जगातील सर्वात मोठे ध्यानकेंद्र अलीकडेच कुठे सुरु करण्यात आले?Anonymous voting
  • अयोध्या
  • माउंट अबू
  • गंगटोक
  • वाराणसी
0 votes
👍 6🔥 1