आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)
अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk
显示更多📈 Telegram 频道 आशा अकॅडमी (ASHA ACADEMY) 的分析概览
频道 आशा अकॅडमी (ASHA ACADEMY) (@ashaacademy01) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 47 693 名订阅者,在 教育 类别中位列第 3 684,并在 印度 地区排名第 7 657 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 47 693 名订阅者。
根据 04 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 495,过去 24 小时变化为 83,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 36.33%。内容发布后 24 小时内通常能获得 22.24% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 17 317 次浏览,首日通常累积 10 600 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 108。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk)
राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊
मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻.
Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk”
凭借高频更新(最新数据采集于 05 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
数据加载中...
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 05 九月 | +22 | |||
| 04 九月 | +83 | |||
| 03 九月 | +67 | |||
| 02 九月 | +32 | |||
| 01 九月 | +68 |
| 2 | जागांची संख्या बघा फक्त..MPSC मार्फत | 9 810 |
| 3 | 没有文字... | 8 595 |
| 4 | नमस्कार मित्रांनो, विकास रितोंड यांच्या बद्दल अशी माहिती फिरत आहे की त्यांचे नाव पूर्वच्या लिस्टमध्ये नाही आणि मुख्यच्या लिस्ट मध्ये आहे.
तर त्यांच्यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.
विकास हे मागच्या २-३ वर्षापासून आपल्या क्लासला आहे त्यांचा प्रॉब्लेम टेक्निकल होता.
त्यांनी पूर्वचा फॉर्म भरला त्या आधी पासून स्पोर्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे होते.
पूर्वच्या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स असून पण त्यांचे नाव आले नाही तर त्यांनी तसा आयोगात संपर्क केलेला होता.
आयोगाला समजले की त्यांच्या टेक्निकल अडचणीमुळे विकास यांना फेल करण्यात आले आहे म्हणून आयोगाने त्यांना मुख्यची लिंक ओपन करून दिली होती. (अशा वेळेस आयोग पूर्वचा निकाल चेंज करत नाही, म्हणून त्यांचे नाव लिस्ट मध्ये आले नाही)
आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये त्यांचा इतका वेळ गेला की मुख्यचा अभ्यास झाला नाही ते फेल झालेत.
त्यामुळे त्यांच्याबद्दल अशी चुकीची माहिती सरक्युलेट करू नये.
प्रामाणिक विद्यार्थी जर भरडले जाणार असतील तर उलट आपली बाजू कमकुवत होईल.
टीप: जर त्यांना मुख्यला ऍडजस्ट केले असते तर मग त्यांना पोस्ट पण दिली असती.. त्यांना पोस्ट मिळालेली नाही.. ते genuine विद्यार्थी आहेत.
धन्यवाद. | 12 811 |
| 5 | जाहिरात क्रमांक ०१७/२०२५ सहाय्यक प्राध्यापक, मुखरोग निदान व क्ष-किरणशास्त्र, गट- ब शासकीय दंत महाविद्यालय - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 9 862 |
| 6 | जाहिरात क्रमांक ०७३/२०२५ सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र गट-ब, वैद्यकीय शिक्षण वऔषधे द्रव्ये विभाग - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 9 535 |
| 7 | जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 09 सप्टेंबर, 2026 ते 11 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 8 869 |
| 8 | जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123# | 8 051 |
| 9 | Between Scylla and Charybdis
मित्रांनो, विद्यार्थ्यांचे असे मेसेज येत आहे की जर परीक्षा ६ महिने पुढे चालली गेली तर आम्हाला परवडणार नाही.
एकदम बरोबर मत आहे त्यांचे.
म्हणजे ह्या व्यवस्थेने आपल्या समोर दोन पर्याय दिलेत..
१) आता जेवण करा ज्यात विष आहे, ते खाऊन मरून जा.
२) किंवा आम्ही पुढे एक वर्ष जेवणच देणार नाही, म्हणजे भुकेने मरून जाणार.
खरं तर वेळेवर आणि पारदर्शक पेपर घेणे हे MPSC चे काम आहे.
तिथे चांगले लोक भरणे हे सरकारचे काम आहे.
आणि जर काही घोटाळा झाला तर त्याची चौकशी करून वेळेत न्याय देणे हे पोलिस व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेचे काम आहे.
जर हे जबाबदारीच घेणार नसतील तर आपल्या समोर अशा दोन evil choices च राहणार आहे.
ठीक आहे, तुमचे मत ऐकून मी आता परीक्षा स्थगित करावे यावर बोलणार नाही. (Although I suspect the system)
पण आपण सर्व लोक ह्यावर तरी एकमत असू की जबाबदार लोकांची हकालपट्टी होईल आणि नवीन लोक पुढील भरती घेतील.
अनिकेत पाटील. | 12 513 |
| 10 | मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो.
एक डॉक्टर आहे जो ऑपरेशन करताना दुसऱ्याकडून सुपारी घेऊन पेशंटला मारून टाकतो.
आता तुमची इच्छा आहे की तुमचे पुढचे ऑपरेशन त्याच डॉक्टरने करावे?
अनिकेत पाटील.
जो पर्यंत डॉक्टर बदलत नाही तो पर्यंत ऑपरेशन नको, हीच समजदारी आहे.
अनिकेत पाटील. | 12 394 |
| 11 | मागचा पेपर २ महिने आधी फुटला होता असे अध्यक्ष म्हटले आहेत.
आता २ महिन्यापेक्षा कमी वेळ राहिला आहे गट क ला..
आता असे झाले नसेल अशी आपण ग्वाही देऊ शकत नाही. यांच्या कार्यकाळात काढलेला पेपर नको आम्हाला. मॅचचा निकाल जर आधीच ठरला आहे तर ती मॅच खेळून फायदा काय? | 12 921 |
| 12 | मित्रांनो, सर्व लोक मागच्या परीक्षांबद्दल बोलत आहे.. जे की बरोबर आहे.
हे लेंडवे वगैरे आल्यापासून झालेल्या सर्वच परीक्षांची तपासणी झाली पाहिजे.
पण पुढच्या परीक्षांचे काय?
गट क साठी १२ लाख मुलांनी फॉर्म भरले आहेत.. म्हणजे आता त्यांचे पेपर काढणे / प्रिंटिंग चालू झाले असेल.. तो पेपर मॅनेज झाला नसेल असे आपण कसकाय म्हणू शकतो?
तलाठी ही आधी पासून लोकांना आवडणार पोस्ट आहे..तिच्यात ऑफलाईन होत असताना आणि ऑनलाइन होत असताना दोन्ही वेळेस घोटाळे झाले आहेत.
आणि जर मागच्या गट ब मुख्य बद्दल एवढे आरोप आहेत तर आता ५ डिसेंबर ला होणाऱ्या गट ब मुख्य साठी यांनी काही प्लान केला नसेल असे पण म्हणता येणार नाही.
आणि गट क मुख्यला फक्त २ महिने?
इथे ज्याने ३-४ मुख्य आधीच दिल्यात त्याला सुद्धा मुख्य परीक्षेच्या revision साठी ४ महिने लागतात. एवढा कमी वेळ यांच्या लोकांना फायदा पोहचवण्यासाठी तर नाही दिला ना?
हे सर्व प्रश्न आहेत.
मी स्वतः परत परत परीक्षा पुढे ढकलणे आणि रद्द करणे याच्या विरोधी मताचा आहे.
कारण गरीब विद्यार्थ्यांचे वय वाढत असते आणि ३ महिने परीक्षा पुढे गेली तरी पुण्यासारख्या शहरात ३० ते ४० हजार रुपये पण जास्त लागतात.
पण सध्याचा विचार करता: एवढी मोठी भरती आहे की हा once in lifetime चान्स आहे म्हणून पेपर विकल्या जाण्यापेक्षा २ महिने पेपर लेट होणे कधीही चांगले.
त्यामुळे जो पर्यंत आयोगात हेच लोक आहेत (अध्यक्ष, सदस्य, सचिव तिथून ते खालच्या शिपाई पर्यंत) तो पर्यंत पुढची भरती पण घेऊ नये.
यांना सर्वांना लवकरात लवकर बदलण्यात यावे.
नंतर पुढची परीक्षा नवीन लोकांनी घ्यावी.
आणि हे एक महिन्याचा आत करावे.
म्हणजे परीक्षा पण जास्त लांबणार नाही.
अनिकेत पाटील. | 12 328 |
| 13 | 没有文字... | 11 991 |
| 14 | MPSC संदर्भात पुढील क्रमांकावर पुरावे पाठवा
संदीप जाधव सर 7507081414
राज्यसेवा विभाग
दीप्ती नायर मॅम 8800733518
योगेश देवकर सर 7972139182
कृषी आणि तांत्रिक विभाग
संदीप भुसारी सर 8007172817
कम्बाईन गट ब आणि क
अविनाश शितोळे सर 9096379652 | 14 822 |
| 15 | 没有文字... | 12 625 |
| 16 | 没有文字... | 1 |
| 17 | माझे मित्र विद्यानंदजी यांना झालेली मारहाण लाजिरवाणी आहे.
तर्कांनी विरोध करणे जेव्हा शक्य होत नाही तेव्हा हात उचलणे सुरू होते. याच्याने तुमचा कोणताच मुद्दा खरा ठरत नाही.
100 लोकांच्या विरोधात जर 1 व्यक्ती बोलतोय तर त्याचे म्हणणे ऐकून घेणे याला लोकशाही म्हणतात.
आपण लोकशाही कडून बहुमतशाही जातोय का याचा समाज म्हणून विचार करणे आता गरजेचे आहे.
नागरिकांच्या मनात भीती निर्माण करून राष्ट्र निर्माण होत नाही.
ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध.
अनिकेत पाटील. | 13 480 |
| 18 | तुम्ही सर्व सूचना पाळा आम्ही मधून पेपर दुसऱ्याला देऊन देऊ..
सॉरी पण असा विनोद करावा लागत आहे..😁
आयोगाची लीला | 13 063 |
| 19 | 没有文字... | 13 089 |
| 20 | मित्रांनो, जर ह्या मावशींचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्या, त्यांच्या मुलींना माझ्या क्षमतेप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न करेल.
मला माहित आहे अशा गोष्टी सोशल मीडियावर टाकणे बरोबर नाही, पण दुसरा पर्याय नाही त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा.
कृपया बीडवाल्या मित्रांनी लक्ष द्यावे. | 14 583 |
