en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 668 subscribers, ranking 1 292 in the Education category and 2 475 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 668 subscribers.

According to the latest data from 28 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 140 over the last 30 days and by 56 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 26.09%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.87% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 27 562 views. Within the first day, a publication typically gains 20 995 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 65.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 29 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 668
Subscribers
+5624 hours
+4427 days
+2 14030 days
Posts Archive
मुख्य परीक्षेस सामोरे जात असताना भूगोल विषयाच्या संदर्भाने मुख्य च्या अभ्यासक्रमात काही बदल झाले आहेत , त्या साठी काही वेगळी तयारी करावी लागणार आहे का या संदर्भात चर्चा करूयात रयत प्रबोधिनी च्या you tube channel वर आज संध्याकाळी 4.00 वाजता https://youtube.com/live/XI6KX6fK0Ds?feature=share

प्र.70) टेक्सेल या डच बेटेवर दिसलेली सी लॅम्प्रे कोणती प्रजातीचा आहे?
Anonymous voting

प्र.69) इस्रोच्या PSLV वर प्रक्षेपित करण्यात आलेले 'प्रोबा-3' (‘Proba-3 Mission’) कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे?
Anonymous voting

प्र.68) शौर्य पदक मिळविणारी पहिली महिला IAF अधिकारी कोण?
Anonymous voting

प्र.67) कृषी प्रमुख वैज्ञानिकांच्या G20 बैठकीचे यजमानपद कोणते शहर आहे?
Anonymous voting

प्र.66) कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने मालमत्ता नोंदणीसाठी 'रिक्त जमीन कर' लागू केला?
Anonymous voting

प्र.65) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकतेच कोणत्या देशांना मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले?
Anonymous voting

प्र.64) 30 सेकंदात दुधात भेसळ शोधण्यासाठी पॉकेट फ्रेंडली उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केले?
Anonymous voting

Idiom : Jump Right In Meaning- i) to quickly get involved in something. ii) to interrupt somebody when they're talking
Idiom : Jump Right In Meaning- i) to quickly get involved in something. ii) to interrupt somebody when they're talking

मुख्य परीक्षेस सामोरे जात असताना भूगोल विषयाच्या संदर्भाने मुख्य च्या अभ्यासक्रमात काही बदल झाले आहेत , त्या साठी काही वेगळी तयारी करावी  लागणार आहे का या संदर्भात चर्चा करूयात रयत प्रबोधिनी च्या you tube channel वर आज संध्याकाळी 7 वाजता https://youtube.com/live/hILkzWuUD74?feature=share

#Idioms:- 1) At one's wit's end
#Idioms:- 1) At one's wit's end

सुरू आहे👆

आजपासून सुरू✌️

नमस्कार सुपर 60 या रयत च्या सर्वाधिक यशस्वी मोड्युल मधील मुख्य परीक्षा साठी तयारी करून घेणाऱ्या बॅच चा दिनांक 11 मे रोजी सकाळी 8 वाजता पासून प्रारंभ होत आहे. या बॅच चे सुरुवातीचे सेशन सकाळी 8 वाजता होईल त्यात मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या तयारी संदर्भात काही महत्वाच्या बाबी आपण चर्चा करणार आहोत.. आवर्जून लेक्चर ला जॉईन व्हा.. लिंक - https://youtube.com/live/s6nihsKjh9g?feature=share वेळ - सकाळी 8 वाजता... धन्यवाद

https://youtube.com/live/Tr8pURbOsAw?feature=share पुढे काय करायचे यावर सविस्तर चर्चा करू.. आज सकाळी ११:०० वाजता.. तुमचे प्रश्न आणि समस्या सगळच बोलूयात 🙏🙏

English Syllabus By Prof. B.N.Bagal Sir 🙏🙏 Join- @rayatnotes

प्र.63) 'ऑप्टिमस' हा प्रोटोटाइप ह्युमनॉइड रोबोट कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे?
Anonymous voting

नमस्कार 🙏 मुख्य परीक्षेत मुख्य विषय कोणते आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण काही असे पण विषय आहेत ज्यांच्यामुळे पोस्ट मिळणं सोप्प होत. आणि अनुभवातून एक गोष्ट सिद्ध झाली आहे ती म्हणजे लीड पाहिजे असेल तर या विषयात मार्क्स आवश्यकच आहेत... माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) आणि दूर संवेदन (remote Sensing) हे दोन विषय किमान 8 प्रश्नाचे मार्क्स (एकूण 16 मार्क्स) देऊन जाणार आहेत. त्यासाठी काय आवश्यक आहे हे आधी जाणून घेऊयात. त्यासाठी आज संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह येतोय. त्याची लिंक खाली दिली आहे. विषय सोप्पा करायचा असेल तर नक्की जॉईन व्हा. दिनांक आणि वेळ - 6 मे 2023, साय. 7 वाजता. 📍लिंक : https://youtube.com/live/7fADB_CmGbY?feature=share

प्र.62) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘प्रज्ज्वला चॅलेंज’ सुरू केले?
Anonymous voting

प्र.61) भारतातील पहिली 'आदिवासी आरोग्य वेधशाळा (TriHOb)' कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने जाहीर केली आहे?
Anonymous voting