en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 118 184 subscribers, ranking 1 079 in the Education category and 1 984 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 118 184 subscribers.

According to the latest data from 11 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 6 655 over the last 30 days and by 0 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 29.37%. Within the first 24 hours after publication, content typically collects 14.09% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 34 662 views. Within the first day, a publication typically gains 16 634 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 80.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 12 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

118 184
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून......प्रकल्प ओळखला जातो.
Anonymous voting

भारतातील कोणत्या गावाला UNWTO चा सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव 2023 चा पुरस्कार मिळाला आहे?
Anonymous voting

असत्यावर सत्याचा , अनितीवर नीतीचा , अविवेकावर विवेकाचा आणि अपयशावर यशाचा विजय मिळवायचा असेल तर सीमोल्लंघन केले पाहिजे त्या शिवाय विजयाची दशमी साजरा करता येणार नाही..... सर्वांना रयत प्रबोधिनी तर्फे विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा ✨✨

नुकताच RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इअर -2023 हा पुरस्कार प्राप्त झाला पुढीलपैकी कोणत्या संस्थेकडून हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला ?
Anonymous voting

दारिद्र्य निर्मूलन योजना आणि उद्दिष्ट: 1) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्वयं रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबाना दारिद्र्य रेषेवर आणणे. 2) जवाहर ग्राम समृद्धी योजनेत शारीरिक अपंग व्यक्ती आणि दारिद्र्य रेषे खालील अनुसूचीत जाती/जमातींना प्राधान्य दिले जाते. 3) गंगा कल्याण योजनेत दारिद्र्य रेषे खालील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भूजल स्तोत्रातून सिंचन सुविधा दिली जाते. Join- @rayatnotes

+1
✓ Combine Group B Mains Test Series - 2023 ✓ Paper - 1 Join- @rayatnotes

PSI मेन्स 2022 साठी महत्वाचे.. मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या विषयाचे  lecture Part- 2 3:05 वाजता सुरू करत आहोत मुख्य परीक्षे साठी परिक्षाभिमुख माहिती  आहे व्यवस्थित टिपून ठेवा👍 https://youtube.com/live/3D0s7PB_guk?feature=share

PSI मेन्स 2022 साठी महत्वाचे.. मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या विषयाचे  lecture Part- 2 3:05 वाजता सुरू करत आहोत मुख्य परीक्षे साठी परिक्षाभिमुख माहिती  आहे व्यवस्थित टिपून ठेवा👍 https://youtube.com/live/SuHqEoaTXdg?feature=share

Lecture सुरू आहे👆

https://www.youtube.com/watch?v=0GCjVm0jo-4 मागल्या तीन आठड्यापासून गट ब मुख्य परीक्षेचे पेपर सुरू आहेत, या तिन्ही पेपर मध्ये नेमका इतिहास विषयात कोणत्या टॉपिकवर आयोग फोकस करत आहे, आणि नेमक येणाऱ्या 29 ऑक्टोबर आणि 5 नोव्हेंबर ला होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी नेमका कोणते घटक येत्या काळात केले पाहिजे आणि कोणते घटक अजून प्रश्न विचारायचे शिल्लक राहिलेले आहेत. Aso मुख्यपरिक्षेचे संभाव्य उत्तरांवर चर्चा करुयात 😊 वेळ - 1:00 वाजता - उमेश कुदळे

मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या विषयाचे lecture 3:15 वाजता सुरू करत आहोत मुख्य परीक्षे साठी परिक्षाभिमुख माहिती आहे व्यवस्थित टिपून ठेवा👍 https://youtube.com/live/27EXrUaLplg?feature=share

भारतीय वंशाच्या महिला अधिकारी लेफ्टनंट ...... यांनी अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील सहायक पोलिस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
Anonymous voting

● महाराष्ट्र - Budget & Economic Survey ● या Session मध्ये येणाऱ्या सर्व मुख्य परीक्षेसाठी Imp असलेला "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था" हा Topic Cover होईल. ● आज दु. - 3.00 वा. ● YouTube Live ●     👇👇 https://www.youtube.com/live/8qmzP82t5cs?si=qT6qCYLmIFBvhZXh Live सुरू आहे

*सुदूर संवेदन - PYQ सिरीज पार्ट '2'* नमस्कार 🙏 आपण अशात सुदूर संवेदन विषयाचे PYQ पाहत आहोत. त्यात यापूर्वी आपण 2022 आणि 2021 वर्षातील राज्यसेवा मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न पहिले. 👉आता आपण आजच्या लेक्चर मधून 2019 व 2020 या दोन वर्षात आलेले प्रश्न पाहुयात. 📍हे विषय अवघड आहेत हे जितकं खर आहे तितकंच याला सोप देखील करता येत हेही तितकंच खरं आहे... 🔰भेटूया आज संध्याकाळी 6 वा. 30 मिनिटांनी 🔰 लिंक : https://youtube.com/live/xLGUTI_EVS8?feature=share (Notify me करून ठेवा आताच) 📍अधिक माहितीसाठी जॉईन करा : @kedarbarole @rayatcomputer

● Budget Session - केंद्र व महाराष्ट्र    (Offline/Online) ● भारत व महाराष्ट्र यांचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवालचा समावेश. ● PYQ Discussion On Budget & Survey ● Complete Exam Oriented Analysis of Budget ● Decoding Of Facts / Statistical Data ● Govt Schemes & Programme ● दि. - 19 Oct. (गुरुवार) ● वेळ - दु. 3.00 वा. ● YouTube Link ●    👇👇 https://www.youtube.com/watch?v=rVipAEgxfc8 https://www.youtube.com/watch?v=rVipAEgxfc8

न्या. रमेश धानुका यांच्याविषयी योग्य विधान ओळखा.
Anonymous voting

आशियाई ऍथलेटिक्स असोसिएशनने कोणत्या देशाच्या ऍथलेटिक्स फेडरेशनला आशियातील सर्वोत्तम सदस्य संघ म्हणून मान्यता दिली आहे?
Anonymous voting

अबोला , अवकळा , उनाडकी हे कोणत्या प्रकारातील शब्द आहेत ?
Anonymous voting