fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 118 165 مشترک است و جایگاه 1 081 را در دسته آموزش و رتبه 1 985 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 118 165 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 10 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 6 722 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 27.52% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 13.00% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 32 472 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 15 345 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 74 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 11 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

118 165
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 6287 روز
+6 72230 روز
آرشیو پست ها
Lecture सुरू झाले आहे.👆

गट ब, गट क मुख्य 2023 मराठी व्याकरणाच्या 'revision' साठी भेटूयात.. 10 वाजता... ⭕️⭕️ महत्त्वाची सूचना : lecture फक्त live स्वरूपात असणार आहे, recorded मिळणार नाही. https://youtube.com/live/0femgHnKokY?feature=share

आज आलेल्या प्रश्नाचा संदर्भ✌️
आज आलेल्या प्रश्नाचा संदर्भ✌️

परवा आपण one day revision बॅच घेतली होती. बॅच मध्ये घेतलेले 5 तासांचे लेक्चर सार्थकी लागले याचे समाधान आहे.😊 - उमेश कुदळे

नुकतेच लीसा हे नाव चर्चेत होते, पर्यायामधून लिसा बद्दल योग्य पर्याय निवडा.
Anonymous voting

भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ........ येथे धावणार आहे.
Anonymous voting

महाराष्ट्रतील........... जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे.
Anonymous voting

गिग कामगारांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे पहिले राज्य कोणते आहे?
Anonymous voting

राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान कुठे तयार करण्यात येणार आहे ?
Anonymous voting

*सुदूर संवेदन - PYQ सिरीज पार्ट '3* नमस्कार 🙏 आपण अशात सुदूर संवेदन विषयाचे PYQ पाहत आहोत. त्यात यापूर्वी आपण 2019 ते 2022 वर्षातील राज्यसेवा मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न पहिले. 👉आता आपण आजच्या लेक्चर मधून 2017 व 2018 या दोन वर्षात आलेले प्रश्न पाहुयात. 📍हे विषय अवघड आहेत हे जितकं खर आहे तितकंच याला सोप देखील करता येत हेही तितकंच खरं आहे... 🔰भेटूया आज संध्याकाळी 6 वा. 30 मिनिटांनी 🔰 लिंक : https://youtu.be/pVVZBTHWrhI

उजळणी अभ्यास विश्लेषण झाले असेल अशी अपेक्षा आहे , या व्यतिरिक्त उद्या मुख्य परीक्षेस सामोरे जात असताना आज मानसिकता व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे . या साठी live येत आज 2:00 वाजता -उमेश कुदळे https://youtube.com/live/U9dXUY6PrmE?feature=share

महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते ?
Anonymous voting

Lecture सुरू झाले आहे.👇 Course ची लिंक - https://bitly.ws/YsUi
Lecture सुरू झाले आहे.👇 Course ची लिंक - https://bitly.ws/YsUi

आज दुपारी 2 वाजता Course ची लिंक - https://bitly.ws/YsUi धन्यवाद 😊
आज दुपारी 2 वाजता Course ची लिंक - https://bitly.ws/YsUi धन्यवाद 😊

PSI मुख्यपरिक्षेसाठी मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या यासंबंधीच्या महत्त्वाच्या facts घेतल्या जाणार आहेत . https://www.youtube.com/watch?v=ssJOtcOXEMo Lecture सुरू आहे नक्की पहा👆

आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा , गट ब मुख्य परीक्षा 2022 व 2023 , गट क मुख्य 2023, डिपार्टमेंटल पूर्व परीक्षा तसेच नगरपरिषद या
आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा , गट ब मुख्य परीक्षा 2022 व 2023 , गट क मुख्य 2023, डिपार्टमेंटल पूर्व परीक्षा तसेच नगरपरिषद या सर्व परीक्षांसाठी इतिहास विषयाची शेवटच्या टप्प्यातील revison व्हावी तसेच महत्वाचे Prediction साठी उद्या 2 वाजता एकदिवसीय revision lecture घेत आहोत .... फी - 1 रुपया फक्त विषय आपल्या आवाक्यात आला आहे नक्की मार्क्स घेऊयात 😊 Course ची लिंक - https://bitly.ws/YsUi धन्यवाद 😊 - उमेश कुदळे

आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा , गट ब मुख्य परीक्षा 2022 व 2023 , गट क मुख्य 2023, डिपार्टमेंटल पूर्व परीक्षा तसेच नगरपरिषद या
आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा , गट ब मुख्य परीक्षा 2022 व 2023 , गट क मुख्य 2023, डिपार्टमेंटल पूर्व परीक्षा तसेच नगरपरिषद या सर्व परीक्षे साठी इतिहास विषयाची शेवटच्या टप्प्यातील revison व्हावी तसेच महत्वाचे Prediction साठी उद्या 2 वाजता एकदिवसीय revision lecture घेत आहोत .... फी - 1 रुपया फक्त विषय आपल्या आवाक्यात आला आहे नक्की मार्क्स घेऊयात 😊 Course ची लिंक - https://bitly.ws/YsUi धन्यवाद 😊 - उमेश कुदळे

कोणत्या संस्थेने 'हॅलो ! UPI - UPI' वर संभाषणात्मक पेमेंट लाँच केले?
Anonymous voting

रोजगार हमी योजनेच्या कामातून......... ला देशातील पहिले विमानतळ तयार केले आहे.
Anonymous voting