Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 105 668 名订阅者,在 教育 类别中位列第 1 292,并在 印度 地区排名第 2 475 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 105 668 名订阅者。
根据 28 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 2 140,过去 24 小时变化为 56,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 26.09%。内容发布后 24 小时内通常能获得 19.87% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 27 562 次浏览,首日通常累积 20 995 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 65。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 29 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
105 668
订阅者
+5624 小时
+4427 天
+2 14030 天
帖子存档
105 677
मुख्य परीक्षेस सामोरे जात असताना भूगोल विषयाच्या संदर्भाने मुख्य च्या अभ्यासक्रमात काही बदल झाले आहेत , त्या साठी काही वेगळी तयारी करावी लागणार आहे का या संदर्भात चर्चा करूयात
रयत प्रबोधिनी च्या you tube channel वर आज संध्याकाळी 4.00 वाजता
https://youtube.com/live/XI6KX6fK0Ds?feature=share
105 677
प्र.70) टेक्सेल या डच बेटेवर दिसलेली सी लॅम्प्रे कोणती प्रजातीचा आहे?
105 677
प्र.69) इस्रोच्या PSLV वर प्रक्षेपित करण्यात आलेले 'प्रोबा-3' (‘Proba-3 Mission’) कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे?
105 677
प्र.68) शौर्य पदक मिळविणारी पहिली महिला IAF अधिकारी कोण?
105 677
प्र.67) कृषी प्रमुख वैज्ञानिकांच्या G20 बैठकीचे यजमानपद कोणते शहर आहे?
105 677
प्र.66) कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने मालमत्ता नोंदणीसाठी 'रिक्त जमीन कर' लागू केला?
105 677
प्र.65) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकतेच कोणत्या देशांना मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले?
105 677
प्र.64) 30 सेकंदात दुधात भेसळ शोधण्यासाठी पॉकेट फ्रेंडली उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केले?
105 677
Idiom : Jump Right In
Meaning-
i) to quickly get involved in something.
ii) to interrupt somebody when they're talking
105 677
मुख्य परीक्षेस सामोरे जात असताना भूगोल विषयाच्या संदर्भाने मुख्य च्या अभ्यासक्रमात काही बदल झाले आहेत , त्या साठी काही वेगळी तयारी करावी लागणार आहे का या संदर्भात चर्चा करूयात
रयत प्रबोधिनी च्या you tube channel वर आज संध्याकाळी 7 वाजता
https://youtube.com/live/hILkzWuUD74?feature=share
105 677
नमस्कार
सुपर 60 या रयत च्या सर्वाधिक यशस्वी मोड्युल मधील मुख्य परीक्षा साठी तयारी करून घेणाऱ्या बॅच चा दिनांक 11 मे रोजी सकाळी 8 वाजता पासून प्रारंभ होत आहे.
या बॅच चे सुरुवातीचे सेशन सकाळी 8 वाजता होईल त्यात मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या तयारी संदर्भात काही महत्वाच्या बाबी आपण चर्चा करणार आहोत..
आवर्जून लेक्चर ला जॉईन व्हा..
लिंक - https://youtube.com/live/s6nihsKjh9g?feature=share
वेळ - सकाळी 8 वाजता...
धन्यवाद
105 677
https://youtube.com/live/Tr8pURbOsAw?feature=share
पुढे काय करायचे यावर सविस्तर चर्चा करू..
आज सकाळी ११:०० वाजता..
तुमचे प्रश्न आणि समस्या सगळच बोलूयात 🙏🙏
105 677
प्र.63) 'ऑप्टिमस' हा प्रोटोटाइप ह्युमनॉइड रोबोट कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे?
105 677
नमस्कार 🙏
मुख्य परीक्षेत मुख्य विषय कोणते आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण काही असे पण विषय आहेत ज्यांच्यामुळे पोस्ट मिळणं सोप्प होत.
आणि अनुभवातून एक गोष्ट सिद्ध झाली आहे ती म्हणजे लीड पाहिजे असेल तर या विषयात मार्क्स आवश्यकच आहेत...
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) आणि दूर संवेदन (remote Sensing) हे दोन विषय किमान 8 प्रश्नाचे मार्क्स (एकूण 16 मार्क्स) देऊन जाणार आहेत. त्यासाठी काय आवश्यक आहे हे आधी जाणून घेऊयात.
त्यासाठी आज संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह येतोय. त्याची लिंक खाली दिली आहे.
विषय सोप्पा करायचा असेल तर नक्की जॉईन व्हा.
दिनांक आणि वेळ - 6 मे 2023, साय. 7 वाजता.
📍लिंक : https://youtube.com/live/7fADB_CmGbY?feature=share
105 677
प्र.62) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘प्रज्ज्वला चॅलेंज’ सुरू केले?
105 677
प्र.61) भारतातील पहिली 'आदिवासी आरोग्य वेधशाळा (TriHOb)' कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने जाहीर केली आहे?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
