Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
गट ब, गट क मुख्य 2023
मराठी व्याकरणाच्या 'revision' साठी भेटूयात..
10 वाजता...
⭕️⭕️ महत्त्वाची सूचना : lecture फक्त live स्वरूपात असणार आहे, recorded मिळणार नाही.
https://youtube.com/live/0femgHnKokY?feature=share
परवा आपण one day revision बॅच घेतली होती.
बॅच मध्ये घेतलेले 5 तासांचे लेक्चर सार्थकी लागले याचे समाधान आहे.😊
- उमेश कुदळे
नुकतेच लीसा हे नाव चर्चेत होते, पर्यायामधून लिसा बद्दल योग्य पर्याय निवडा.
भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ........ येथे धावणार आहे.
महाराष्ट्रतील........... जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे.
गिग कामगारांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे पहिले राज्य कोणते आहे?
राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान कुठे तयार करण्यात येणार आहे ?
*सुदूर संवेदन - PYQ सिरीज पार्ट '3*
नमस्कार 🙏
आपण अशात सुदूर संवेदन विषयाचे PYQ पाहत आहोत. त्यात यापूर्वी आपण 2019 ते 2022 वर्षातील राज्यसेवा मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न पहिले.
👉आता आपण आजच्या लेक्चर मधून 2017 व 2018 या दोन वर्षात आलेले प्रश्न पाहुयात.
📍हे विषय अवघड आहेत हे जितकं खर आहे तितकंच याला सोप देखील करता येत हेही तितकंच खरं आहे...
🔰भेटूया आज संध्याकाळी 6 वा. 30 मिनिटांनी
🔰 लिंक : https://youtu.be/pVVZBTHWrhI
उजळणी अभ्यास विश्लेषण झाले असेल अशी अपेक्षा आहे , या व्यतिरिक्त उद्या मुख्य परीक्षेस सामोरे जात असताना
आज मानसिकता व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे .
या साठी live येत आज
2:00 वाजता
-उमेश कुदळे
https://youtube.com/live/U9dXUY6PrmE?feature=share
महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते ?
PSI मुख्यपरिक्षेसाठी मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या यासंबंधीच्या महत्त्वाच्या facts घेतल्या जाणार आहेत .
https://www.youtube.com/watch?v=ssJOtcOXEMo
Lecture सुरू आहे नक्की पहा👆
आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा ,
गट ब मुख्य परीक्षा 2022 व 2023 ,
गट क मुख्य 2023,
डिपार्टमेंटल पूर्व परीक्षा तसेच नगरपरिषद या सर्व परीक्षांसाठी इतिहास विषयाची शेवटच्या टप्प्यातील revison व्हावी तसेच महत्वाचे Prediction साठी उद्या 2 वाजता एकदिवसीय revision lecture घेत आहोत ....
फी - 1 रुपया फक्त
विषय आपल्या आवाक्यात आला आहे नक्की मार्क्स घेऊयात 😊
Course ची लिंक - https://bitly.ws/YsUi
धन्यवाद 😊
- उमेश कुदळे
आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा ,
गट ब मुख्य परीक्षा 2022 व 2023 ,
गट क मुख्य 2023,
डिपार्टमेंटल पूर्व परीक्षा तसेच नगरपरिषद या सर्व परीक्षे साठी इतिहास विषयाची शेवटच्या टप्प्यातील revison व्हावी तसेच महत्वाचे Prediction साठी उद्या 2 वाजता एकदिवसीय revision lecture घेत आहोत ....
फी - 1 रुपया फक्त
विषय आपल्या आवाक्यात आला आहे नक्की मार्क्स घेऊयात 😊
Course ची लिंक - https://bitly.ws/YsUi
धन्यवाद 😊
- उमेश कुदळे
कोणत्या संस्थेने 'हॅलो ! UPI - UPI' वर संभाषणात्मक पेमेंट लाँच केले?
