Rayat Lectures & Notes
Open in Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Show moreNo data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Loading data
Similar Channels
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
October '26Oct '26
October '26
+4 217
in 2 channels
September '26
+3 282
in 7 channels
Get PRO
August '26
+2 740
in 10 channels
Get PRO
July '26
+2 329
in 5 channels
Get PRO
June '26
+2 081
in 6 channels
Get PRO
May '26
+4 792
in 14 channels
Get PRO
April '26
+2 336
in 19 channels
Get PRO
March '26
+1 576
in 12 channels
Get PRO
February '26
+641
in 6 channels
Get PRO
January '26
+584
in 8 channels
Get PRO
December '25
+1 943
in 2 channels
Get PRO
November '25
+2 665
in 11 channels
Get PRO
October '25
+3 169
in 6 channels
Get PRO
September '25
+8 085
in 21 channels
Get PRO
August '25
+2 379
in 4 channels
Get PRO
July '25
+1 421
in 6 channels
Get PRO
June '25
+720
in 5 channels
Get PRO
May '25
+1 600
in 7 channels
Get PRO
April '25
+1 176
in 3 channels
Get PRO
March '25
+2 403
in 4 channels
Get PRO
February '25
+4 157
in 14 channels
Get PRO
January '25
+2 604
in 5 channels
Get PRO
December '24
+1 388
in 5 channels
Get PRO
November '24
+2 485
in 6 channels
Get PRO
October '24
+5 193
in 12 channels
Get PRO
September '24
+2 479
in 3 channels
Get PRO
August '24
+7 075
in 7 channels
Get PRO
July '24
+13 824
in 11 channels
Get PRO
June '24
+931
in 2 channels
Get PRO
May '24
+1 463
in 3 channels
Get PRO
April '24
+631
in 3 channels
Get PRO
March '24
+1 154
in 0 channels
Get PRO
February '24
+2 682
in 2 channels
Get PRO
January '24
+3 406
in 5 channels
Get PRO
December '23
+2 613
in 1 channels
Get PRO
November '23
+1 542
in 2 channels
Get PRO
October '23
+2 145
in 4 channels
Get PRO
September '23
+3 561
in 0 channels
Get PRO
August '23
+783
in 0 channels
Get PRO
July '23
+591
in 0 channels
Get PRO
June '23
+106
in 0 channels
Get PRO
May '23
+275
in 0 channels
Get PRO
April '23
+896
in 0 channels
Get PRO
March '23
+1 160
in 0 channels
Get PRO
February '23
+334
in 0 channels
Get PRO
January '23
+413
in 0 channels
Get PRO
December '22
+258
in 0 channels
Get PRO
November '22
+177
in 0 channels
Get PRO
October '22
+355
in 0 channels
Get PRO
September '22
+1 082
in 0 channels
Get PRO
August '22
+380
in 0 channels
Get PRO
July '22
+453
in 0 channels
Get PRO
June '22
+235
in 0 channels
Get PRO
May '22
+187
in 0 channels
Get PRO
April '22
+126
in 0 channels
Get PRO
March '22
+106
in 0 channels
Get PRO
February '22
+1 178
in 0 channels
Get PRO
January '22
+468
in 0 channels
Get PRO
December '21
+1 054
in 0 channels
Get PRO
November '21
+195
in 0 channels
Get PRO
October '21
+1 402
in 0 channels
Get PRO
September '21
+36
in 0 channels
Get PRO
August '21
+72
in 0 channels
Get PRO
July '21
+29
in 0 channels
Get PRO
June '21
+24
in 0 channels
Get PRO
May '21
+46
in 0 channels
Get PRO
April '21
+36
in 0 channels
Get PRO
March '21
+82
in 0 channels
Get PRO
February '21
+67
in 0 channels
Get PRO
January '21
+67
in 0 channels
Get PRO
December '20
+2 985
in 0 channels
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 12 October | 0 | |||
| 11 October | +51 | |||
| 10 October | +54 | |||
| 09 October | +101 | |||
| 08 October | +187 | |||
| 07 October | +228 | |||
| 06 October | +438 | |||
| 05 October | +492 | |||
| 04 October | +246 | |||
| 03 October | +733 | |||
| 02 October | +1 186 | |||
| 01 October | +501 |
Channel Posts
Revision Mentorship Program 8.0 डिस्कशन लेक्चर
5 वाजता - चालू घडामोडी
6 वाजता - भूगोल
तोपर्यंत आजचे पेपर सोडवून घ्या आणि लेक्चर ला सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏
धन्यवाद🙏
| 2 | महत्वाची सूचना..
उद्या होणारा गट ब मुख्य आणि गट क पूर्व चा 'टेस्ट सिरीज' चा पेपर सर्व परीक्षा केंद्रावर रद्द करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी..
उमेश कुदळे 🙏 | 27 679 |
| 3 | MPSC ने विश्वासार्हता जपावी..
शासनाने यथोचित आणि कठोरात कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..
संपूर्ण शुद्धीकरण व्हावे हीच मागणी..
🙏🙏 | 30 790 |
| 4 | Revision Mentorship Program 8.0 चे डिस्कशन लेक्चर:
Day - 2
अंकगणित व बुद्धिमत्ता: डिस्कशन लेक्चर अँप मध्ये संध्याकाळी 8 वाजता सुरू होईल.
धन्यवाद 🙏 | 15 244 |
| 5 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 2 731 |
| 6 | Revision Mentorship Program 8.0 डिस्कशन लेक्चर
5 वाजता - चालू घडामोडी
6 वाजता - भूगोल
तोपर्यंत आजचे पेपर सोडवून घ्या आणि लेक्चर ला सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏
धन्यवाद🙏 | 19 917 |
| 7 | Revision Mentorship Program 8.0 Paper:
आजचा भूगोल विषयाचा आणि 2 , 3 आणि 4 दिवसाचे चालू घडामोडी आणि अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पेपर कोर्स मध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत.
धन्यवाद🙏 | 14 365 |
| 8 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 4 779 |
| 9 | महत्त्वाची सूचना:
Rayat Mentorship Program 8.0 चे भूगोल विषयाचे Introduction Lecture आज संध्याकाळी 6:00 वाजता होईल.
मागील परीक्षांमध्ये भूगोल विषयाच्या प्रश्नांमध्ये नेमका काय बदल झालेला आहे आणि पुढील 11 दिवस आपण कश्यापद्धतीने हा विषय शिकणार आहोत यावर चर्चा करुयात.
पेपर: उद्यापासून 2 ते 3 दिवसाचे एकत्र टाकण्यात येतील म्हणजे एकदम Xerox काढण्यासाठी तुम्हाला सोप्प जाईल.
धन्यवाद🙏 | 22 628 |
| 10 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 5 033 |
| 11 | नमस्कार
विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला अनुसरून रयत व्यवस्थापनाने आपल्या गट क पूर्व परीक्षेचा टेस्ट सिरीज च्या नियोजनात काही बदल केले आहेत.
त्यानुसार 2 अतिरिक्त पेपर आपल्या पूर्वनियोजित वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याकरिता कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.
सदर बदल सामावून घेण्यासाठी उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी टेस्ट क्रमांक 5 चा पेपर देखील पुढे ढकलण्यात येत आहे.
टेस्ट क्रमांक 5 ही यापुढील रविवारी म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी होईल.
बाकी सर्व सुधारित वेळापत्रक वरील इमेज प्रमाणे असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी...
धन्यवाद
(अत्यंत महत्वाचे: उद्या कोणत्याही परीक्षा केंद्रावर गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज चा पेपर होणार नाही.) | 78 620 |
| 12 | भारत देशाच्या संविधानाची तत्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबई येथे संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली ?
(ASO Main 2013) | 67 893 |
| 13 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 4 477 |
| 14 | Revision Mentorship Program 8.0 Timetable
गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0 वेळापत्रक आपल्याला देण्यात आलेले आहे.
वेळापत्रकानुसार पेपर होतील. तुम्ही तसा अभ्यास सुरू करा🙏
हा उपक्रम जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा 🙏
कोर्स लिंक -
https://shorturl.at/R6AhK
Revision Mentorship Program 8.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन करून ठेवा :
https://t.me/rayatnotes | 73 689 |
| 15 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 4 255 |
| 16 | महत्वाची सूचना: रयत गट ब मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज
उद्या केवळ खालील परीक्षा केंद्रावर मुख्य परीक्षेचा पेपर होईल:
१) पुणे - रमणबाग हायस्कूल आणि रेणुका स्वरूप हायस्कूल
२) नागपूर
३) फलटण
४) सातारा
५) नाशिक
उद्या पुढील केंद्रावर परीक्षा होणार नाही. (या केंद्रावरील विद्यार्थ्यांचा पेपर रविवारी होईल) :-
१) सांगली
२) ईश्वरपूर
३) कोल्हापूर
४) चंद्रपूर
कृपया हा मेसेज आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहचवावा.🙏 | 26 510 |
| 17 | नमस्कार
मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना:
आपला इंग्रजी व्याकरण विषयाचा पेपर जो २७ तारखेला होणार होता तो आता २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १० दरम्यान आपल्याला दिलेल्या हॉल तिकीट वरील परीक्षा केंद्रावर होईल.
त्याचबरोबर पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आपल्यासोबत लवकरच शेअर केले जाईल.
महत्वाचे: २ ऑक्टोबर रोजी केवळ मुख्य परीक्षेचा पेपर होणार आहे.. (वेळ सकाळी ९ ते १०)
आधीच्या वेळापत्रकात पूर्व परीक्षेचा पेपर २ ऑक्टोबर रोजी नव्हता त्यामुळे ते नंतर घेण्यात येईल.
रयत टेस्ट सिरीज विषयी सर्व माहिती मिळवण्यासाठी खालील telegram channel join करून ठेवा.
लिंक -
https://t.me/rayat2026 | 29 433 |
| 18 | भारताच्या महान्यायवादी (Attorney-General for India) यांना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल? | 65 518 |
| 19 | भारताच्या उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कसे काढून टाकता येईल? | 55 627 |
| 20 | येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial | 5 594 |
